Soham Parenting

Soham Parenting Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Soham Parenting, Education, Amravati.

Soham parenting deals with-
�Parents and natal caring
�Health and education consultancy
�Parents and children bonding
�Understanding own potential
�Parents and student NLP training
�Compatibility and psychometric test
�Yoga and meditation

17/03/2024

Hi

17/03/2024
05/03/2024

This little girl is PhD(Chemistry)!!😇😇🫡

Your child is unique.
05/03/2024

Your child is unique.

Greetings to everyone!The Aaple Kutumb Foundation is delighted to announce the commencement of the Ramayan Prashna Manju...
28/01/2024

Greetings to everyone!

The Aaple Kutumb Foundation is delighted to announce the commencement of the Ramayan Prashna Manjusha for the 5th consecutive year. We invite all interested participants to join and stand a chance to win exciting awards. Kindly find the details below.

Submission Details:
📌Take a screenshot of your payment
📌Send the screenshot to 7020390017 Whats app

We look forward to your enthusiastic participation. Best of luck to all participants!

17/02/2023

नमस्कार,
*वरील प्रश्नमंजुषातील शंभर प्रश्न मंजुषा मध्ये विचारले जाणार आहेत*
दरवर्षीप्रमाणे या यंदाही रामायण प्रश्न मनुष्याचे आयोजन आपले कुटुंब फाउंडेशन द्वारा करण्यात आले आहे. ही प्रश्नमंजुषा *28 जानेवारी 2023* रोजी होणार होती पण काही विद्यार्थ्यांच्या आग्रहाने ही आता *25 फेब्रुवारी 2023* होणार आहे.

त्यात दोन गट असतील *(गट 1- अठरा वर्षाखालील सर्वे स्पर्धक Free)* व (गट 2- अठरा वर्षावरील सर्व स्पर्धक ₹50/-).

नोंदणी लवकरात लवकर करावी.

*या उपक्रमाचे उद्दिष्ट एकच घराघरात थोड्या वेळ तरी रामायण या विषयावर चर्चा होणे कौटुंबिक चर्चा होणे*

धन्यवाद.🙏🏻
दरवर्षीप्रमाणे यंदाही तुमचा भरभरून प्रतिसाद मिळेल.🙏🏻
*नोंदणी शुल्क मात्र ₹50/- राहील.*
Google pay and phone pay no
9527977466
(Snehal Moghe)
*वरील मेसेज आपल्या नातेवाईक आणि मित्र मंडळांना पाठवून भरभरून प्रतिसाद द्यावा.*
अठरा वर्षाखालील स्पर्धकांनी
(7020390017, only what's app)

तुमची संपूर्ण माहिती
*नाव, वय ,इयत्ता, राहण्याचे ठिकाण व व्हाट्सअप नंबर.*

व्हाट्सअप करावे म्हणजे तुम्हाला रामायण प्रश्नमंजुषा 2023 या ग्रुपमध्ये ऍड केल्या जाईल .धन्यवाद🙏🏻

08/12/2022

#पालकत्व_असे_पण

शेजारशेजारच्या दोन घरांमध्ये दोघे राहत होते. एका घरामध्ये एक आजोबा आणि दुसऱ्या घरामध्ये एक मध्यम वयाचे डॉक्टर. एकदा दोघे सोबत जाऊन काही झाडाची रोपं घेऊन आले. आपापल्या घराच्या अंगणात दोघांनी ती लावली. डॉक्टर आपल्या झाडांना भरपूर पाणी आणि खत देत असंत. आजोबा मात्र फारचं थोडं पाणी आणि कधीतरीच खत घालायचे, त्यांचं फारतर लांबून लक्ष असे. हळूहळू दोघांकडे असलेली झाडे वाढत होती. डॉक्टर साहेबांची झाडं एकदम भरगच्च आणि घनदाट वाढली होती, आजोबांची झाडं मात्र जेमतेम टुमदार, छान असली तरी अंग धरून होती.
एका रात्री अचानक जोराचा वारा आणि पाऊस आला. दुसऱ्या दिवशी बागेत नेमकं काय घडलय हे पाहायला दोघेही घराबाहेर आले. समोरचं चित्र पाहून डॉक्टरांना धक्काच बसला. कारण त्यांची सर्व झाडे अगदी मुळापासून उखडून पडली होती आणि आजोबांची मात्र छान शाबूत होती. डॉक्टर विचारात पडले; भरपूर पाणी आणि मुबलक खत देऊनसुद्धा वाऱ्यात आणि पावसात माझ्या झाडांची अशी दशा आणि गरजेपेक्षा कमी गोष्टी मिळणाऱ्या आजोबांची झाडे जशीच्या तशी. शेवटी न राहून डॉक्टरांनी आजोबांना याचे कारण विचारले.
त्या आजोबांचे उत्तर डोळ्यात अंजन घालणारे होते !

आजोबा म्हणाले “तुम्ही झाडांना लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरविल्या पण अति प्रमाणात आणि त्यामुळेच झाडांची मुळे पोषणाच्या शोधार्थ खोलवर गेलीच नाहीत. तेच मी माझ्या झाडांना गरजेपुरतेच किंवा थोडे कमी खत आणि पाणी दिले, त्यामुळेच त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी झाडांची मुळे खोलवर गेली. तुमच्या झाडाची मुळे खोलवर गेली नसल्याने थोड्याश्या वाऱ्याला आणि पावसाला बळी पडली. माझ्या झाडांची मुळे खोलवर गेल्याने त्यांना मजबुती मिळाली आणि वाऱ्याला आणि पावसाला न जुमानता माझी झाडे बघा मस्त उभी आहेत.”

आपल्या मुलांच्या बाबतीतही असेच असते का ? जास्त जपणूक करून मुलांना आपण कमकुवत करत नाहीत ना? निसर्गाने प्रत्येकाला लढण्याची शक्ती दिलेली असते ती खच्ची करूया नको. उलट थोडेफार ऊन वारा पाऊस त्याला सोसू देऊ. तरच ते आजोबांच्या झाडांसारखे मजबूत बनेल. अनुभव घेत घेत त्याला त्याचा मार्ग शोधू देत. अशी त्याची पाळेमुळे मजबूत झाल्यावर मग जीवनात कोणतीही वादळे आली तरी ते पालकांच्या खत पाण्यावर अर्थात भरवशावर अवलंबून राहणार नाही. आश्वस्त करणारे आपले आवश्यक तेवढे लक्ष मात्र देत राहता येईल. असे पण पालकत्व आहे नाही का ?

◆ Team Soham Parenting

Address

Amravati

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Soham Parenting posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Soham Parenting:

Shortcuts

Share

Category