23/06/2023
तांत्रिक उत्कृष्टतेच्या जगात पाऊल टाका
राजेंद्रराव मोघे खाजगी I.T.I. कॉलेज सोबत
आता प्रवेश सुरू आहेत!
पुढे आशादायक करिअरसाठी तुमची जागा आजच सुरक्षित करा.
अधिक माहितीसाथी आजच संपर्क साधा:
📞 9764222389 / 9970736470
Courses available:
🛠️ फिटर (Fitter)
⚡ इलेक्ट्रिशियन (Electrician)
👨🏻🔧 वायरमन (Wireman)
🥽 वेल्डर (Welder)
वैशिष्टे:
🛠️ सर्व व्यवसायांसाठी प्रशस्त कार्यशाळा
👩🏻🏫 अनुभवी शिक्षक वर्ग
🚀 उत्कृष्ट निकाल
📚 विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज ग्रंथालय व व्यवसायांसाठी लागणारी पुस्तके व नोट्स उपलब्ध
🏭 व्यवसाय व रोजगारभिमुख प्रशिक्षणाची सोय तसेच इंडस्ट्रीजला भेट.
सोबतच मिळवा
🤩 Scholarship (शिष्यवृत्ती) 80% पर्यन्त
💼 Apprenticeship (अप्रेंटशिप) ची हमी
अधिक माहितीसाथी आजच संपर्क साधा:
📞 9764222389 / 9970736470