PrashnaChinha Adivasi Ashramshala, Mangrul chawala

PrashnaChinha Adivasi Ashramshala, Mangrul chawala PrashnaChinha Adivasi Ashramshala is working for Fasepardhi tribal community. it provides free of cost Education ,daily meal and daily necessities of children..

13/05/2025
24/02/2024

प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेच्या इयत्ता दहावी चा आज निरोप समारंभ-२०२३ संपन्न झाला.

उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी,
नजरेत नेहमी नवी दिशा असावी, घरट्याच काय
केव्हाही बांधता येईल, क्षितिज्यापलीकडे झेप
घेण्याची मनात जिद्द असावी.

निरोप देताना आणि घेताना गत आठवणींना उजाळाद्यायचा असतो सहवासात घालवलेल्या आठवणींनामात्र हृदयात साठवायच असत.अजून एक सुंदर ...
24/02/2024

निरोप देताना आणि घेताना गत आठवणींना उजाळा
द्यायचा असतो सहवासात घालवलेल्या आठवणींना
मात्र हृदयात साठवायच असत.

अजून एक सुंदर इयत्ता दहावीची बॅच चा निरोप समारंभ संपन्न झाला.
शैक्षणीक सत्र च्या या दहावीच्या मुलांनी अनेक असे अविस्मरणीय आठवणी शाळेला दिल्यात मग ते शालेय प्रकल्प स्तरीय असोत की विभागीय क्रीडा स्पर्धा असोत . मग वार्षिक स्नेह संमेलन असोत की वर्गात राबविलेले शालेय नवनवीन उपक्रम. प्रत्येक क्षेत्रात आपली छाप उमटविणारी ही मुले आज पोरकी होत असताना जीव हळहळला.
मागच्या अविस्मरणीय आठवणी आणि पुढचे येणारे मुलांचे भविष्य या एकंदरीत प्रवास आठवता डोळ्यात अश्रू व मुखातून शुभेच्छाचा वर्षाव सर्व शिक्षकवृंद व मुलांकडून देण्यात आल्या.

निरोपाचा क्षण हा काहीसा सुखाचा तर काहीसा
दुखाचा असतो, ओठांवर स्मित हास्य जरी असल
तरी हृदय मात्र आतून रडत असत.



Address

Amravati
444708

Alerts

Be the first to know and let us send you an email when PrashnaChinha Adivasi Ashramshala, Mangrul chawala posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to PrashnaChinha Adivasi Ashramshala, Mangrul chawala:

Shortcuts

Share

Category