Train Your Brain

Train Your Brain Train Your Brain Workshop

https://youtu.be/yeBM8BhFguUPlease watch till end
20/06/2022

https://youtu.be/yeBM8BhFguU

Please watch till end

प्रत्येक राजा हा एक असहाय्य मुल होता आणि प्रत्येक मोठी इमारत ही एकेकाळी एक नकाशा होती.ऑनलाईन स्वराज्यातील दिग्गज...

The secret Book मराठीमध्ये समजून घ्या1https://youtu.be/BT4o6e8o1FI2https://youtu.be/Tre42zb0MIw3https://youtu.be/V_3eYZ0...
30/03/2022

The secret Book

मराठीमध्ये समजून घ्या

1
https://youtu.be/BT4o6e8o1FI

2
https://youtu.be/Tre42zb0MIw

3
https://youtu.be/V_3eYZ0YZAE

4
https://youtu.be/8Kkiti2JdE8

5
https://youtu.be/CP88riUogGA

6
https://youtu.be/JCV11Y0IqJA

चला जाऊया स्वयं प्रेरणेच्या प्रवासाला....The secret म्हणजे असे पुस्तक ज्यात आकर्षणाच्या नियम आणि त्या नियमांना आपल्या आ....

*Visualization (विझुअलायझेशन)*  🤷🏻‍♀️ *गोष्टी दोनदा घडतात एकदा मनात आणि दुसऱ्यांदा प्रत्यक्षात.*🎯 *आपल्याला हवं असलेलं स...
26/03/2022

*Visualization (विझुअलायझेशन)*

🤷🏻‍♀️ *गोष्टी दोनदा घडतात एकदा मनात आणि दुसऱ्यांदा प्रत्यक्षात.*

🎯 *आपल्याला हवं असलेलं सगळं मिळवण्यासाठी मनानं ते स्वीकारणं, हवं असलेले मनी जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी दिसायला लागलं की ते आपल्या जीवनाचा भाग बनत. आणि आपल्या आयुष्य ते साकार ही होतं.*

*📌मनाची ऊर्जा योग्य दिशेनी कार्यान्वित कशी करायची? आणि visualization बद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे का?*

*3 तासाचा लाईव्ह Masterclass साठी ₹ 249/- भरून आजच नोंदणी करा.* *Limited seats*

*मराठीमधून शिकवण्यात येईल*

Date - 27th March 2022
Time - 11 to 2

Course syllabus
▪️ Visualization च्या 5 पायऱ्या
▪️ यशाचा 80 - 20 नियम
▪️Visualization साठी पंचेद्रियांचा वापर कसा करावा
▪️प्रभावी visialization साठी ओठर महवाच्या बाबी
▪️concious and subconcious visualization (only Information - no practical )

*3 assignments*

*Visualization समजुन घेण्यासाठी उत्सुक आहात का❓*

*तुम्ही शिकण्यासाठी तयार आहात का❓*

*Asignments करण्यास तयार आहात का❓*

*तुमची स्वप्नं प्रत्यक्षात उतरवण्यासाठी visualization प्रभाव तुमच्या जीवनात अनुभवायचा आहे का❓*

तुमचं उत्तर *हो* असेल तर Live Masterclass नक्की अटेंड करा. *(Recording मिळणार नाही)*

Date - 27th March 2022
Time - 11 to 2

Gpay / Paytm ₹249
*9561989617*

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार 80% आजार हे मनोकायिक म्हणजेच physcosomatic असतात. असे शारिरिक व्याधी वा आजार  व्यक्...
28/02/2022

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार 80% आजार हे मनोकायिक म्हणजेच physcosomatic असतात. असे शारिरिक व्याधी वा आजार व्यक्त न होणे, भीती, न्यूनगंड, ताणतणाव, नैराश्य, संतापी/शिग्रकोपी अश्या मानसिकतेचा परीणाम असतात.

उरलेले 20% आनुवंशिक किंवा चुकीच्या जीवनशैलीनी उद्भवतात. त्यामूळे आजारी व्यक्तींचे मानसिक खच्चीकरण होते.

आपण मानसिक अनारोग्य याविषयी सखोल माहिती डॉ. विजय पाटील यांनी मुलाखतीमध्ये दिली आहे.
लिंक खाली आहेत त्यासाठी शेवटपर्यंत वाचा.

शरीरातील उर्जा स्थाने म्हणजेच सप्तचक्राविषयी आपण समजुन घेतले. सप्तचक्रात उर्जेचा अभाव झाल्याने काय व्याधी होतात तसेच चक्रातील अभाव पडताळण्यासाठी एनर्जी रिपोर्ट विषयी समजून घेतले.
खाली लिंक देत आहे

मानसिक आरोग्यावर बोलू काही या विषयवार 3 मुलाखत सत्र झाली त्यामध्ये मानसिक आजारांवरील उपाय आणि निवारण विषयी डॉक्टरांनी सांगीतली आहेत. मुलाखत पाहिल्यावर तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला संपर्क करा.

(मानसिक) आरोग्यावर बोलू काही...
मुलाखत - डॉ. विजय पाटील
मानसिक आरोग्य तज्ञ
सत्र 1
https://youtu.be/Qys04hCDGQs

सत्र 2
https://youtu.be/j_f6brGI5zk

सत्र 3
https://youtu.be/qACbfMKSlks
सत्र 4 - coming soon.

सप्तचक्रांची माहिती

https://youtube.com/playlist?list=PLoQC32CuJ9CejDblaKG5AXD2Df4ffJYxl

Scenery analysis शिका आता तुमच्या वेळेनुसार आणि फी फक्त  ₹ 555/- (लेव्हल 1)(Recorded Course)Fees जमा झाल्यावर workshop स...
28/02/2022

Scenery analysis शिका आता तुमच्या वेळेनुसार आणि फी फक्त ₹ 555/- (लेव्हल 1)
(Recorded Course)

Fees जमा झाल्यावर workshop संदर्भात instructions दिले जातील आणि ग्रुपमध्ये सामिल करण्यात येईल.

▪️कार्यशाळा मराठी मधून होईल.

▪️ वेळ तुमच्या सोयींनी तुम्ही व्हिडिओ पाहू शकता.

▪️ व्हिडिओ या 👇🏻 platform वर अपलोड आहेत.
https://neha-sagvekar-success-energy-mantra-school.teachable.com

▪️ फिस दिली की paid whatsapp ग्रुप मध्ये ॲड करण्यात येईल.

▪️रोज पहिलेल्या Vdo मधून तुम्हाला काय कळले हे ऑडियो स्वरूपात whatsapp group वर पोस्ट केल्यास उत्तम
▪️तुम्हाला recorded video चा 30 दिवस access दिला जातील.

▪️Google फॉर्म मध्ये ईमेल id देणे गरजेचे असेल.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfja8GhiSJBRzhSgt3Jlw_5v1VREfrpCEfW0TJ9v6IrWTPJvw/viewform?usp=sf_link

▪️एखादा मुद्दा कळला नाही तर किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला Whatsapp (9561989617) करा.

Note - Gpay करून registration करा.

# पुढील वेळेस फीस वाढणार आहे.

Gpay number 9561989617

Fee payment screenshot
Whatsapp करा.
नेहा सागवेकर 9561989617

तुम्हाला माहीत आहे का?जास्त विचार केल्याने स्मरणशक्ती कमी होते.
21/02/2022

तुम्हाला माहीत आहे का?
जास्त विचार केल्याने स्मरणशक्ती कमी होते.

अतिविचार भाग - 2 जास्त विचार केल्याने तुमच्या मेंदूचे नुकसान होऊ शकते हे तुम्हाला माहीत आहे का? कारण दीर्घकाळापर्य...

https://nehasagvekar.blogspot.com/2022/02/5.htmlBlog वाचून प्रतिक्रिया द्या
10/02/2022

https://nehasagvekar.blogspot.com/2022/02/5.html

Blog वाचून प्रतिक्रिया द्या

तुम्हाला माहीत आहे का? मानसिक स्वास्थ्य / आरोग्य बिघडवणाऱ्या गोष्टींना आपण स्विकारलं तर आपल्या मेंदूतील लहरींमध....

22/01/2022

🏝️ तुम्हाला सिनरी अनॅलिसिस शिकायचं आहे का?
🤷🏻‍♀️ अंतर्मनात नक्की दडलंय काय?

विचार, मानसिकता आणि दृष्टिकोण हे ओळखण्यासाठी,
एकदा तरी चित्र काढून अनॅलिसिस करायला हवं.
समजून घेण्यासाठी विडिओ शेवटपर्यंत पहा.
स्वत:चे आणि इतरांचे scenery analysis तूम्ही 5 दिवसीय कार्यशाळेनंतर सहज करू शकता.

🎯 कार्यशाळा 26 जानेवारी 2022 पासून सुरू होत आहे.

व्यावसायिक, शिक्षक, विद्यार्थी, महिला, निवृत्त व्यक्ती व इतर व्यक्ती ही कार्यशाळा करू शकतात.

नाव नोंदणी आवश्यक
नाव नोंदणी शुल्क फक्त 555/-*

Whatsapp ग्रुप लिंक* 👇🏻
https://chat.whatsapp.com/D8DwXoxRzBcCdg2tqUxvcZ

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.My Morning Habits वर आज आपण चर्चा करुया का?नविन वर्षात अनेक सं...
03/01/2022

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

My Morning Habits वर आज आपण चर्चा करुया का?

नविन वर्षात अनेक संकल्प केले असतील (काही जणांचे ते लवकरच मोडित ही निघतील).
तर तुमचं मॉर्निंग रूटीन काय आहे हे comment box मध्ये लिहा.

सकाळी लवकर उठून काय करायचं हे मला पुर्वी पडणारा हमखास प्रश्न...
पण त्याचं उत्तर मला मिळालं आहे.
तुम्हाला हाच प्रश्न पडला असेल तरच My Morning Habits हा whatsapp group join करा.

https://chat.whatsapp.com/BI11S8X0FDPD3vNcLGxKTx

https://youtu.be/q3csUyRoPQ4Don't miss watching
24/12/2021

https://youtu.be/q3csUyRoPQ4

Don't miss watching

Let's Explore 6 life values in 2022. How? मी नेहा माझ्या 2 मैत्रिणी रश्मी (US) आणि मंजूषा, या मैत्रिणींसोबत 2 दिवस Lao Tzu यांच्या Dao De Ching वर आधारित पु...

Address

Kansai Section, Plot No 85
Ambarnath
421501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Train Your Brain posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category