14/01/2024
अन्याय व अत्याचाराचा समाचार घेणारे बेधडक डिजिटल वृत्तपत्र *शब्द खड्ग* याचा मार्फत कला, क्रिडा, शिक्षण, सामाजिक, वैद्यकीय,पत्रकारिता इत्यादी क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तिमत्त्वाचा "समाजरत्न" पुरस्कार देऊन गौरविण्यात येतात त्याचा मार्फत कु. सिद्धी मोहन साळवी यांना विशेष प्राविण्य हा पुरस्कार देऊन गुणगौरव करण्यात आला 💐💐💐💐