Happy And Future Ready Education

Happy And Future Ready Education Facilator Friend, Coaching, Counselling, Reader, Comminucator, Trekkor, Marathon Runner

जुन्या आठवणी जाग्या झाल्याखालील फोटो आज पाहिलातर जुन्या शाळेतील आठवणी मनात येऊ लागल्या.छान दिवस होते ते शाळेचे
18/04/2026

जुन्या आठवणी जाग्या झाल्या
खालील फोटो आज पाहिला

तर जुन्या शाळेतील आठवणी मनात येऊ लागल्या.

छान दिवस होते ते शाळेचे

10/01/2026

Zpps Surjee Dara Wasti
Kaij
Beed
Samagra Shiksha Maharashtra

Z P  P S Sirji Dara WastiKaijBeedSamagra Shiksha Maharashtra
10/01/2026

Z P P S Sirji Dara Wasti
Kaij
Beed
Samagra Shiksha Maharashtra

जि प प्रा शा सुरजी दरा वस्ती शाळा
10/01/2026

जि प प्रा शा सुरजी दरा वस्ती शाळा

30/12/2025

Z P P S SURJEE DARA WASTI SCHOOL
TALUKA-KAIJ
DISTRICT-BEED

30/12/2025

Z P P S SURJEE DARA WASTI SCHOOL
TALUKA-KAIJ
DISTRICT-BEED

30/12/2025

ZPPS SURJEEDARA WASTI School

@...नागझरी शिक्षण परिषद...@💐शैक्षणिक पालक सभाशैक्षणिक वातावरण संवादातून निर्माण करा.शैक्षणिक पालक सभा घ्याFLN:-1 ली साठी...
28/12/2025

@...नागझरी शिक्षण परिषद...@
💐शैक्षणिक पालक सभा
शैक्षणिक वातावरण संवादातून निर्माण करा.शैक्षणिक पालक सभा घ्या
FLN:-1 ली साठी 1 ते 99 संख्याज्ञान हवे
अण्णा कदम व विक्रम डोईफोडे सर यांचे सत्कार केले।
शाळा समाजाकडे गेली पाहिजे।
5मार्च 2025शासन निर्णय आहे-शैक्षणिक पालक सभा.
सुरुची भोजन:-
💐प्रथम सत्र व द्वितीय सत्र
💐द्वितीय सत्रात मा.श्री केंद्रे सुनील साहेब ग शि अ केज शिक्षण परिषदेत आले.उपस्थिती घेतली.39 शिक्षक नवीन आले व जुने गेले आहेत.दोन दिवस केंद्रावर राहीन व 6 च्या आधी कॉल करा
💐ग शि अ केंद्रे साहेब :-दरमाह शिक्षण परिषद करून विषय निश्चिती असते।नाविन्यपूर्ण उपक्रम सांगतिले जायचे व पाठ घेतला जायचे व उणिवा काढून सुधारणा करत होते पूर्वी।पण आता सुलभक विषय मांडणी करतात व त्यानुसार बदल करा।42 शाळा व संस्थेचे 3 असे एकूण 45 शाळा आहेत।
Online बदली ने 39 शिक्षक आले आहेत.परिचय घेतला नवीन शिक्षक यांचे.
ट्रेनी शिक्षक यांचे सहकार्य,मदत।
पटसंख्या घसरत चालली आहे.काम करण्याची अनास्था वाढली की काय?गुंता वाढत चालला आहे तर फिरवाफिरवी करायची आहे।20शाळा पैकी 16 शाळा निवडले व Rotation पद्धती ने पाठवू।
👍शालार्थ,सरल व udise एक झाला आहे.मुख्याध्यापक मोबाईल नंबर जे udise ला आहेत ते पाठवा, तुमचे ready होतील.udise वर मोबाईल आहे तो बघा.
👍VSK उपस्थिती भरा।
👍संच मान्यता निकष बघा ।
👍समनव्य साधा,समस्या निर्माण होऊ देऊ नका.समन्वयक बना.कर्मचारी म्हणून नम्र रहा.आपले नुकसान होणार आहे,त्यामुळे आपणच विनम्र रहा.
👍माजी विद्यार्थी संघ करा.👍अभ्यासु व खूप खोल असे मार्गदर्शन केले,👍टप्पा 3 मुख्यमंत्री सुंदर शाळा फॉर्म भरा.200 गुणांचे मूल्यांकन होणार,16 ऑक्टोबर 2025 चा शासन निर्णय आहे,900 गुणांचे मूल्यांकन,निकोप स्पर्धा घडवून भौतिक सुविधा परिपूर्ण करा.👍0 बॅलन्स account(शून्य खाते काढा) शाळेचे काढून घ्या,समग्र चे विष्णू सर यांना विचारा.... last but not least.👍OECD जागतिक दर्जा PISA हा 73 क्रमांक होता परीक्षेत.👍बुधवारी पूरक आहार द्या 👍Angel camera मध्ये फोटो टाका.
👍We have to try better at our level.

मुलगा:चि.विवेक राधेश्याम कुरीलवर्ग- 10 वीशाळा-शिवाजी महाविद्यालय हायस्कूल लातूरजागा:- छ. शिवाजी चौक उड्डाण पुलाच्या खाली...
17/12/2025

मुलगा:चि.विवेक राधेश्याम कुरील
वर्ग- 10 वी
शाळा-शिवाजी महाविद्यालय हायस्कूल लातूर
जागा:- छ. शिवाजी चौक उड्डाण पुलाच्या खाली
व्यवसाय:- चप्पल बूट दुरुस्ती व्यवसाय

दुपारी 12 नंतर येथे असतो व सकाळी 6 ते 12 वडील असतात।
व्यवसाय करीत करीत शिक्षण घेत आहे।कमवा व शिका हा उपक्रम अंतर्गत हा मुलगा वागतो आहे।
प्रेरणादायी आहे।
नोकरी न करता मोठा उद्योजक होण्याचे स्वप्न आहे या विवेक चे।

01/12/2025

शाळेला रस्ता एका आशेवर चांगला होईल असे वाटत आहे व ती आशा म्हणजे सौर ऊर्जा प्रकल्प सुरू होणे किंवा अवादा कंपनी च्या पवनचक्की बनणे।यामुळे प्रकल्प पर्यंत किंवा पवनचक्की पर्यंत जाण्यासाठी ती कंपनी रस्ता बनवून घेते।असा रस्ता झाला तर खूप बरे होईल।

Address

Ambajogai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Happy And Future Ready Education posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share