कै.वसंतराव नाईक प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा आनंद नगर,अंबाजोगाई.

  • Home
  • India
  • Ambajogai
  • कै.वसंतराव नाईक प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा आनंद नगर,अंबाजोगाई.

कै.वसंतराव नाईक प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा आनंद नगर,अंबाजोगाई. जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण देणारी शाळा..

08/05/2026
प्रिय माजी विद्यार्थी,पालक व सर्व शुभचिंतक.... आपल्या उपस्थितीने मातृसंथ्येच्या ३२ व्या वर्धापन दिनी  'माजी विद्यार्थी व...
10/07/2025

प्रिय माजी विद्यार्थी,
पालक व सर्व शुभचिंतक....

आपल्या उपस्थितीने मातृसंथ्येच्या ३२ व्या वर्धापन दिनी 'माजी विद्यार्थी व पालक मेळावा' सोहळ्याला सार्थकी करावे, ही विनंती.

दिनांक १४ जुलै २०२५
सकाळी ९.०० वा.

ठिकाण - आपली कै. वसंतराव नाईक प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा आनंद नगर, अंबाजोगाई.

Selected for U17  Held at Athens (Greece) 28 july to 03 Aug 2025...   48 kg Greco RomanCongratulations...Congratulations...
08/07/2025

Selected for U17

Held at Athens (Greece) 28 july to 03 Aug 2025...

48 kg Greco Roman
Congratulations...

Congratulations all wrestlers and support staff... Keep it up...✰✰

https://youtu.be/u9i-UXYQu8E?si=6mx53kNPcQ2jSt4F*आपुलकीच्या गाठीभेटीने कै. वसंतराव नाईक आश्रम शाळेचे नावलौकिक*आमचे चॅनल ...
18/07/2024

https://youtu.be/u9i-UXYQu8E?si=6mx53kNPcQ2jSt4F
*आपुलकीच्या गाठीभेटीने कै. वसंतराव नाईक आश्रम शाळेचे नावलौकिक*
आमचे चॅनल आवडले तर लगेच सबस्क्राइब करा .
लाईक करा, शेअर करा .
बातम्या, जाहीराती व विविध कार्यक्रमासाठी संपर्क करा .
संपादक - नागेश औताडे
7020633523
*वजन कमी करा किंवा वाढवा कसे ते विचारा*
अरोग्य सल्लागार - नागेश औताडे
7020633523

Utasahacha melava

आपल्या मातृसंस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त  #माजी_विद्यार्थी_स्नेहमेळावा व कृतिशील सुलभक सन्मान सोहळा रविवार  दि. १४ जुलै ...
05/07/2024

आपल्या मातृसंस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त
#माजी_विद्यार्थी_स्नेहमेळावा व कृतिशील सुलभक सन्मान सोहळा रविवार दि. १४ जुलै २०२४ रोजी सकाळ ०९:०० वा.आयोजित केला आहे.
कै.वसंतराव नाईक प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा आनंद नगर, अंबाजोगाई परिवारातील सर्व माजी विद्यार्थी व शुभचिंतक यांना आमंत्रित करण्यात येत आहे.

आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.... 🙏🙏🙏💐💐💐

तालुकास्तरीय स्पर्धेत वसंतराव नाईक प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळेचे यशशाळेचे तीन विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र...
21/09/2023

तालुकास्तरीय स्पर्धेत वसंतराव नाईक प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळेचे यश

शाळेचे तीन विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र

अंबाजोगाई (प्रतिनिधी)- नुकत्याच अंबाजोगाई येथे झालेल्या तालुकास्तरीय मैदानी व बुद्धीबळ स्पर्धेत वसंतराव नाईक प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत क्रीडा क्षेत्रात अंबाजोगाई शहराचे नांव उंचावले आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी तीन विद्यार्थी पात्र ठरल्याने यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे.
संपूर्ण बातमी -viveksindhu.com/home/single…

विवेक सिंधु न्यूज व्हाॅट्सॲप ग्रुप जॉईन करा - chat.whatsapp.com/LP2HotdS6iv…

*कै.वसंतराव नाईक प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड*अंबाजोगाई (प्रतिनिधी)- येथ...
24/08/2023

*कै.वसंतराव नाईक प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड*

अंबाजोगाई (प्रतिनिधी)- येथील कै.वसंतराव नाईक प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम जिल्हा व नुकत्याच झालेल्या राज्य टेनिस क्रिकेट स्पर्धेत उज्ज्वल कामगिरी केली. शाळेच्या सहा विद्यार्थ्यांची लवकरच नाशिक येथे होणार्‍या राष्ट्रीय पातळीवरील टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. खेळाडूंनी आपल्यातील क्रिडा बाबीतील नैपुण्य दाखवित अंबाजोगाईचे नांव क्रिडा क्षेत्रात पुन्हा एकदा उंचावले आहे.
*संपूर्ण बातमी -* https://viveksindhu.com/home/single/latestnews/1692879400

*विवेक सिंधु न्यूज व्हाॅट्सॲप ग्रुप जॉईन करा -* https://chat.whatsapp.com/KDV5xkq0yrgEv3dFokyn1n

Address

कै. वसंतराव नाईक प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा आनंद नगर
Ambajogai
431517

Telephone

09420033322

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when कै.वसंतराव नाईक प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा आनंद नगर,अंबाजोगाई. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to कै.वसंतराव नाईक प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा आनंद नगर,अंबाजोगाई.:

Shortcuts

Share

Category