C B School College Ambajogai

C B School  College Ambajogai This is School and Junior College.it is in Ambajogai.

Anual Gathering
29/02/2020

Anual Gathering

आदरणीय पालक,इयत्ता १०वी ची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत "मराठवाडा आयकाॅन टॅलेन्ट सर्च परिक्षा २०२०" रविवार दि...
11/01/2020

आदरणीय पालक,
इयत्ता १०वी ची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत "मराठवाडा आयकाॅन टॅलेन्ट सर्च परिक्षा २०२०" रविवार दिनांक १२/०१/२०२० रोजी सकाळी ११.०० ते १२.३० या वेळेत आहे.
परिक्षा केंन्द्रः चाटे स्कूल,आडस रोड,अंबेजोगाई
संपर्कः ९८५०३३३६२१/९८९२५७२१४७/९३७०४७१४४४.

Admission open for School & College
22/06/2019

Admission open for School & College

C B School and Jr COLLEGE NEET and SSC Board Result
11/06/2019

C B School and Jr COLLEGE
NEET and SSC Board Result

*सी. बी. स्कुल ॲण्ड ज्युनियर कॉलेजचे 10 वी बोर्ड परिक्षेत नेत्रदिपक यश*-------------------------     सी. बी. स्कुल ॲण्ड ...
09/06/2019

*सी. बी. स्कुल ॲण्ड ज्युनियर कॉलेजचे 10 वी बोर्ड परिक्षेत नेत्रदिपक यश*
-------------------------
सी. बी. स्कुल ॲण्ड ज्युनियर कॉलेज सनगाव शाळेचा 10 वी वर्गाचा 100% निकाल लागला आहे. उल्लेखनिय बाब अशी की ही शाळेची 10 वी पहिलीच बॅच आहे. पहिल्याच बॅचमधून विद्यार्थांनी बोर्ड परिक्षेत उत्कृष्ठ गूण संपादन करुन संस्थेचा नावलौकीक वाढविला आहे. *शाळेमधून 93 % गुण घेवून ठोंबरे प्रज्वल प्रभाकर हा विद्यार्थी प्रथम क्रमांकावर असून 92.60 % गूण घेवून अरसूडे मेघना मोहन ही विद्यार्थीनी व्दितीय क्रमांकावर आहे तसेच 92.40 % गूण घेवून केंद्रे श्र्वेता लक्ष्मणराव व नरवडे श्रध्दा वसंतराव या दोघी तृतीय क्रमांकावर आहेत.*
शाळेमधून *80%* पेक्षा जास्त गूण मिळविणारे *38 विद्यार्थी* असून, त्यापैकी *9 विद्यार्थी 90 %* पेक्षा जास्त गूण मिळविणारे आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये त्यांच्या विषय शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने *संस्थापक अध्यक्षा सौ. सुरेखा भालेकर मॅडम, संस्थापक सचिव प्रा. चंद्रकांत भालेकर सर*, मुख्याध्यापक श्री. पदमाकर चव्हाण सर, श्री. राजकुमार वरवटे सर, मुख्याध्यापक श्री. विजय निंबाळकर सर, परळकर मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कौतूक केले व पूढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
*****************

Requirements For School and COLLEGE
25/05/2019

Requirements For School and COLLEGE

18/05/2019

सी.बी.स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,सनगाव,अंबाजोगाई
शाळेने यशाची परंपरा कायम ठेवत शैक्षणिक वर्ष *2018-2019* स्कॉलरशिप परीक्षेमध्ये उत्तुंग भरारी घेतली.
खालील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून स्कॉलरशिप परीक्षेस पात्र ठरले, त्याबद्दल सर्व पात्र विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने
💐हार्दिक हार्दिक अभिनंदन💐

*५वी व ८ वी वर्गातून यश संपादन करणारे विध्यार्थी*:
1) कंधारकर मृणाल नरेंद्र. 2) लोमटे समर्थ महेश.

3) अरकडे सानिध्या विशाल. 4) पवार जान्हवी भगवंत.

5) निकम अथर्व संदीपान. 6) घुगे ज्ञानेश्वर अशोक.

7) भोरे मयुरी नवनाथ. 8) बांगर आर्यश जयप्रकाश.

9) देशमुख प्राची चंद्रसेन. 10) महानुभाव पियुष शामराव.

11)देशमुख जयराज प्रशांत. 12) केंद्रे अविनाश संदीपान.

🌺 सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन 🌺

Admission open for Kids,School and COLLEGE
18/05/2019

Admission open for Kids,School and COLLEGE

मराठवाड्यातील पहिले मुलींचे साइंस कॉलेज आता सी.बी. स्कुलचे
29/03/2019

मराठवाड्यातील पहिले मुलींचे साइंस कॉलेज आता सी.बी. स्कुलचे

Address

Gut No 42, Sangaon
Ambajogai
431517

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+917741006611

Alerts

Be the first to know and let us send you an email when C B School College Ambajogai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to C B School College Ambajogai:

Shortcuts

Share

Category