29/09/2023
तीन दिवसीय *’मोफत स्पर्धा परीक्षा कार्यशाळा”*
*YPC ACADEMY स्पर्धा परीक्षा केंद्र, अंबाजोगाई*
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
आगामी 2024 मध्ये होणाऱ्या पोलीस, तलाठी, शिक्षक, आरोग्य, लिपिक, वनरक्षक इत्यादी सरळसेवा परीक्षांसाठी तसेच 2024 मध्ये होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षा गट 'ब' आणि गट 'क' त्याबरोबरच राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही कार्यशाळा *तीन* दिवसांची असेल.
👉 *दिनांक 29 सप्टेंबर 2023, वार : शुक्रवार, वेळ - 12 ते 03, विषय : इंग्रजी व्याकरण*
👉 *30 सप्टेंबर 2023 वार : शनिवार, वेळ - 12 ते 03, विषय : महाराष्ट्राचा भूगोल*
👉 *दिनांक 01 ऑक्टोंबर 2023 वार : रविवार, वेळ - 12 ते 03, विषय : चालू घडामोडी*
*New Offline Batches Schedule - 03 ऑक्टोंबर 2023*
*MPSC - Combined गट 'ब' & 'क' (सुधारित अभ्यासक्रमानुसार)*
*UPSC-IAS & MPSC -New राज्यसेवा*
*पत्ता -*
*YPC ACADEMY*
Anand Nagar, Ambajogai.
*DIRECTOR -*
*Engg. DESHMUKH SHIVAJI SIR*
*Mobile -* 9860006120
(Advt.)