17/12/2025
Dt. Monday, 15th December 2025 🏆🎊📝👩🏻🏫 *IE CENTRE PRO - DYNAMIC BASIC SPOKEN ENGLISH COURSE: 1 LAKH SENTENCES WRITING CHALLENGE*
शाब्बास समर्थ!!! *80000 (80 हजार) दैनंदिन वापरातील इंग्रजी वाक्यांचा टप्पा पूर्ण* 📚✍️🥇 इयत्ता पाचवी वर्गातील समर्थ सुषमाजी श्रीरामजी साखरे याने ठरवले *
एक लाख वाक्य लिहिण्याचे उद्दिष्ट* 🏆💯🎯