Deogiri Global Academy,Sirsala

Deogiri Global Academy,Sirsala SANCHETI BLOSSOM SCHOOL,BARDAPUR

26/11/2025

Renuka Public School celebrated Constitution Day with great enthusiasm on 26th November. The program began with a tribute to Dr. B. R. Ambedkar, the chief architect of the Indian Constitution. Students and teachers read the Preamble together and expressed the importance of justice, liberty, equality, and fraternity.

नवोदय परीक्षेत रमन सोनी पात्रसिरसाळा, दि.२१( बातमीदार) :  दरवर्षी प्रमाणे केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालया अंतर्गत नवोदय विद्...
22/06/2020

नवोदय परीक्षेत रमन सोनी पात्र
सिरसाळा, दि.२१( बातमीदार) : दरवर्षी प्रमाणे केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालया अंतर्गत नवोदय विद्यालय समितीने घेतलेल्या परीक्षेत यावर्षीही देवगिरी ग्लोबल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम ठेवली.ग्रामीण भागातील प्रतिभावंत विद्यार्थांना राष्ट्रीय पातळीवर शैक्षणिक संधी मिळावी यासाठी भारत सरकारने जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना केली. इ.५वी तील सोनी रमन भगवानदास या विद्यार्थ्याने नवोदय परीक्षा जाने-२०२० उत्तीर्ण केली असून तो जवाहर नवोदय विद्यालय बीड इ.६वी प्रवेशास पात्र ठरला आहे.अशा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परीक्षेच्या माध्यमातून विध्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी शाळेचे प्राचार्य बरीदे सर नेहमी अग्रेसर असतात. त्याच्या या यशाबद्दल प्राचार्य बरीदे सर, अध्यक्ष मा. प्रकाशदादा सोळंके, मा.सतिषभाऊ चव्हाण,मा.अभिजित आवरगावकर सर व सर्व शिक्षकांनी अभिनंदन करून त्याला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

Good luck in your exams, dear DGA twinkle Stars . Believe in yourself as you get ready for the exams. If you believe in ...
04/03/2020

Good luck in your exams, dear DGA twinkle Stars . Believe in yourself as you get ready for the exams. If you believe in yourself, nothing can hinder you from achieving success. All the best for your exams.

News Corner
28/02/2020

News Corner

सिरसाळा, ता २७ फेब्रुवारी वार गुरुवार (बातमीदार) येथील  देवगिरी ग्लोबल अकॅडमी, सिरसाळा शाळेत,"जागतिक मराठी भाषा दिन " उत...
28/02/2020

सिरसाळा, ता २७ फेब्रुवारी वार गुरुवार (बातमीदार) येथील देवगिरी ग्लोबल अकॅडमी, सिरसाळा शाळेत,"जागतिक मराठी भाषा दिन " उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे प्राचार्य बरीदे सर, प्रमुख अतिथी कवी सिद्धेश्वर इंगोले सर (शिवछत्रपती विद्यालय परळी वै.) व कवी लक्ष्मण लाड सर (जि.प.प्रा.शाळा लोणी) यांनी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून प्रतिमा पूजन केले तसेच विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रीयन वेशभूषा परिधान करून कविता, सुविचार, मराठी कोडी, कथा व भाषणाच्या माध्यमातून मराठी भाषेची थोरवी गायिली . इंगोले सरांनी कवितांच्या माध्यमातून मराठी भाषेची व आई वडिलांची महती सांगितली तर लाड सरांनी विनोदी कविता सादर करून विध्यार्थांना खळखळून हसवले. कार्यक्रमाचे अध्यक्ष बरीदे सरांनी मराठी भाषेचे महत्त्व सांगुन अध्यक्षीय समारोप केला. मा.सतीश भाऊ चव्हाण ,अध्यक्ष मा.प्रकाश दादा सोळंके, मा.अभिजित आवरगावकर सर यांनी जागतिक मराठी भाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन स्नेहल पवार हिने केले.

26/02/2020

SSC Board Exam 1st Batch of DGA

सिरसाळा, ता.18(बातमीदार) येथील  देवगिरी ग्लोबल अकॅडमी, सिरसाळा शाळेत, "स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती " उ...
19/02/2020

सिरसाळा, ता.18(बातमीदार) येथील देवगिरी ग्लोबल अकॅडमी, सिरसाळा शाळेत, "स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती " उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे प्राचार्य बरीदे सर, प्रमुख पाहुणे व प्रवक्ते कृष्णा शेंडगे, शिवश्री ज्ञानेश्वर सोळंके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून प्रतिमा पूजन केले तसेच सोहम चोपडे,आरोही देशमुख,आदिती सोनवणे,रिद्धी अननेवाड,सुमित देशमुख,हर्षवर्धन बाजगिर,गायत्री देशमुख,उमेश तांबुकर, शुभम राठोड, सिद्धी जाधव,मैथिली बागरगोजे,श्रुती शिंदे,विध्या नवले,अमित भिसे या विद्यार्थ्यांनी कविता, सुविचार व भाषणाच्या माध्यमातून शिवरायांचे विचार प्रकट केले. शिवश्री ज्ञानेश्वर सोळंके यांनी आपल्या भाषणातून शिवरायांचा जीवन परिचय करून दिला तसेच शिरायांची शूरता, प्रशासन, संस्कार विद्यार्थ्यांना सांगितले. कृष्णा शेंडगे सरांनी शिवरायांचा गनिमीकावा, न्यायव्यवस्था,शेतकरी धोरण,युद्धनीती,अर्थव्यवस्था या विषयी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष बरीदे सरांनी शिवरायांचे ऐतिहासिक विचार सांगुन कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप केला. मा.सतीश भाऊ चव्हाण ,अध्यक्ष मा.प्रकाश दादा सोळंके, मा.अभिजित आवरगावकर सर यांनी शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सिद्धी महाजन व आभारप्रदर्शन मृणाल चोपडे हिने केले.

12/02/2020

Address

At. Bardapur
Ambajogai
431515

Alerts

Be the first to know and let us send you an email when Deogiri Global Academy,Sirsala posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Deogiri Global Academy,Sirsala:

Shortcuts

Share

Category