Brillieant Kids Play School Ambajogai

Brillieant Kids Play School Ambajogai Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Brillieant Kids Play School Ambajogai, School, Ambedkar chowk , behind petrol pump. Ambajogai, Ambajogai.

17/02/2022
जसे दिव्याविना वातीलाआणि वातीविना दिव्याला नाही पर्यायतसेच कष्टाविना मातीलाआणि बैलाविना नाही शेतीला पर्यायबैल पोळा सणाच्...
18/08/2020

जसे दिव्याविना वातीला
आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय
तसेच कष्टाविना मातीला
आणि बैलाविना नाही शेतीला पर्याय
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा

स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...
15/08/2020

स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...

Wishing all a Happy Maharashtra Day!It is a state holiday in the Indian state of Maharashtra, commemorating the formatio...
01/05/2020

Wishing all a Happy Maharashtra Day!

It is a state holiday in the Indian state of Maharashtra, commemorating the formation of the state of Maharashtra from the division of the Bombay State on 1 May 1960.

Repablic day celebrations in brilliant kids play school ambajogai
31/01/2020

Repablic day celebrations in brilliant kids play school ambajogai

Happy Republic day....
31/01/2020

Happy Republic day....

भारतीय स्त्रियांना शिक्षणाची कवाडे खुली करून देणाऱ्या ,.भारतातील स्त्री शिक्षणाची ‘ज्ञानगंगोत्री’ आणि महात्मा ज्योतिराव ...
20/01/2020

भारतीय स्त्रियांना शिक्षणाची कवाडे खुली करून देणाऱ्या ,.भारतातील स्त्री शिक्षणाची ‘ज्ञानगंगोत्री’ आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना ‘सत्यशोधक’ मार्गात तेवढीच तोलामोलाची साथ देणार्‍या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना त्रिवार अभिवादन*

शिवनेरीच्या पायऱ्या रडतीलतुमच्या आठवणीने,जिथे जन्म दिला वाघाला एका वाघीनीनेकासावीस होईल रायगड तुमच्या भेटी साठी,दाखवीला ...
20/01/2020

शिवनेरीच्या पायऱ्या रडतील
तुमच्या आठवणीने,
जिथे जन्म दिला वाघाला एका वाघीनीने
कासावीस होईल रायगड तुमच्या भेटी साठी,
दाखवीला शिवबांना जिथे तुच स्वप्न मोठी
पाचाडचाही जिव होईल थोडाथोडा तुमच्या मायेपोटी..
सह्याद्रीही हिरमुसेल जो होता तुमच्या अखंड पाठी
भगवा तुमच्या सन्मानासाठी थोडा वाकेल
तुमच्यापुढे मुजऱ्याला अखंड महाराष्ट्र झुकेल...
तमाम महाराष्ट्राला
राष्ट्रमाता राजमाता माँ साहेब जिजाऊ
यांच्या
जयंती निमित्त
हार्दिक शिवशुभेच्छा

Many many happy returns of the day Harshd. & Vedant💐🎂🎂🎂
04/12/2019

Many many happy returns of the day Harshd. & Vedant💐🎂🎂🎂

Pink Day Celebration Kids Play School
04/12/2019

Pink Day Celebration Kids Play School

Address

Ambedkar Chowk , Behind Petrol Pump. Ambajogai
Ambajogai

Telephone

+19518932020

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Brillieant Kids Play School Ambajogai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category