30/01/2024
*WALK-IN INTERVIEW*
*पाहिजेत*
••••••••••••••
घाटनांदुर येथील *सिनर्जी नॅशनल स्कूल घाटनांदुर* यांच्याकडे शिक्षकांच्या जागा त्वरित भरणे आहे.
◆ *अधिक माहितीसाठी सोबतची इमेज पाहावी.*
● योग्य उमेदवारांसाठी सॅलरीची मर्यादा नाही, योग्यतेनुसार आकर्षक सॅलरी मिळेल.
● नामांकित English Medium/ CBSE स्कुलमधील किमान 3 वर्षाचा अनुभव असावा.
● इंग्रजीवर प्रभुत्व आणि संगणकाचे ज्ञान आवश्यक.
● शाळेकडून अंबाजोगाई ते घाटनांदूर प्रवासाची सुविधा आहे.
*मुलाखतीची वेळ -*
दि. 15 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 04 वाजेपर्यंत.
*मुलाखतीचे ठिकाण :
*सिनर्जी नॅशनल स्कूल घाटनांदुर*
सिनर्जी एज्युकेशनल पार्क, गुरुदास सेवा आश्रम समोर, परळी रोड, घाटनांदुर.
*मोबाईल -* 9370909087
*Email -* [email protected]