Dr. Mule's Biology Classes

Dr. Mule's Biology Classes One of the best coaching institute

 ीक्षेला_जाताना_महत्त्वाची_माहिती17 जुलै 20221. कपडे शक्यतो फिकट रंगाचे असावेत (अनिवार्य नाही).2. शर्ट/टॉप हाफ भायाचा अस...
16/07/2022

ीक्षेला_जाताना_महत्त्वाची_माहिती

17 जुलै 2022
1. कपडे शक्यतो फिकट रंगाचे असावेत (अनिवार्य नाही).
2. शर्ट/टॉप हाफ भायाचा असणे अनिवार्य आहे.
3. कपड्यांवर शक्यतो मोठे बटन्स, ब्राउच किंवा मोठा डिझाईन्स असू नये.
4. पॉकेट, छोटे बटन, कॉलर किंवा चेन असलेले शर्ट, जीन्स पॅन्ट, ट्रॅक पॅन्ट विद्यार्थी परिधान करू शकतात.
5. चप्पल किंवा कमी उंचीची सॅंडल घालून जाऊ शकतात. बूट/ जास्त उंचीची सॅंडल घालून जाता येणार नाही.
6. विद्यार्थ्यांनी हाफ भायाचा टी-शर्ट व नाईट पॅन्ट किंवा ट्रॅक पॅन्ट परिधान करणे उत्तम राहील.
7. विद्यार्थिनींनी टी-शर्ट किंवा सुती टॉप सोबत लेगिन्स वापरणे उत्तम राहील.
8)कोणताही अलंकार घालण्यास परवानगी नाही.
9)Admit Card वर फोटो चिकटवून घ्यावेत.सही मात्र परीक्षाकेंद्रावर पर्यवेक्षकासमोर करावी,
10)Hall ticket जमा करुन घेतले जाते,त्यामुळे आणखी दोन Hall ticket घरी काढून ठेवावेत.अॕडमिशनच्यावेळेस Hall ticket जमा करावे लागते.
11)परीक्षा केंद्रावर दोन तास अगोदर जावा.
12)परीक्षा केंद्रावर पेन पुरवला जातो.
13)जाताना पारदर्शक पाणी बाॕटल,मास्क,सॕनिटायझर बाॕटल घेऊन जाणे.
14)ओळखीच्या पुराव्यावरील फोटो Updated असावा
15)शांत डोक्याने पेपर सोडवा.टेंशन घेऊ नका.
16)सेक्शन B मधिल 15पैकी कोणतेही 10 अचूक प्रश्न सोडवा.
17)दिव्यांग विद्यार्थ्यांनी PWD certificate सोबत न्यावे.त्याची तपासणी झाल्यानंतर एक तास वेळ वाढवून मिळेल.
18)ज्या विद्यार्थ्यांनी application form भरताना लेखनिकाची मागणी केलेली आहे त्यांना NTA लेखनिक पुरवेल.आपला लेखनिक घेऊन जाऊ नये.
19)हजेरी पटावर Passport size photo चिकटवून सही करायची असल्याने सोबत दोन passport size photo घेऊन जाणे.
20)आधारकार्ड,पॕनकार्ड,ड्रायव्हिंग लायसन्स.....इ.ओळखपत्र म्हणून घेऊन जात असताना त्यावरील फोटो हा अलिकडच्या काळातील असावा.
21)पेपरच्या आदल्यादिवशी जास्त जागरण करु नये.
22)पालकांनी विद्यार्थ्यांना दडपण देऊ नये,प्रोत्साहन द्यावे.

* *

*सर्वांना परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा...!*

*Dr. Mule's Biology Classes, Ambajogai*

Mob.-9613200700

Dear Students.DR. MULE'S BIOLOGY CLASSESNEET 12th BATCH START : 11 April 2022👉🏻 (संपूर्ण 12th Syllabus सुरुवाती पासून......
06/04/2022

Dear Students.
DR. MULE'S BIOLOGY CLASSES

NEET 12th BATCH START : 11 April 2022

👉🏻 (संपूर्ण 12th Syllabus सुरुवाती पासून...)

- 9658200700

Enjoy BRAND BIOLOGY🔥✌🏻

होळीच्या पवित्र्य अग्निमध्ये कोरोना संसर्गाच्या विषाणूचा नाश होवो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, समृद्धी, आरोग्य व श...
28/03/2021

होळीच्या पवित्र्य अग्निमध्ये कोरोना संसर्गाच्या विषाणूचा नाश होवो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, समृद्धी, आरोग्य व शांती लाभो

होळी पोैर्णिमा निमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा !!



#होळी #होळी_पोैर्णिमा

11/03/2021
06/03/2021






.
04/03/2021

.











.
28/02/2021

.



प्रिय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, डॉ. मुळे सरांचे, ._MULE'S_BIOLOGY_CLASSES••••••••••••••••••••••••••••••••••••  -19_...
27/02/2021

प्रिय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो,

डॉ. मुळे सरांचे,

._MULE'S_BIOLOGY_CLASSES
••••••••••••••••••••••••••••••••••••

-19_च्यासर्वनियमाचेपालन_करून

Click :- https://youtu.be/-ex2Bw3k10Q

:_NEET/CET/BOARD

- : 01 MARCH

- : 15 MARCH

- #...FREE_CROP_SCIENCE...

● अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि Hi मॅसेज पाठवा :
https://wa.me/message/YVCMOA2NEF3GF1

पत्ता : ._MULE'S_BIOLOGY_CLASSES
नाथ सृष्टी, आनंद नगर, अंबाजोगाई.

मोबाईल : 9658200700 || 9659200700

भारताच्या पहिल्या 'महिला डॉक्टर'आनंदी गोपाळ जोशी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन...! #आनंदी_गोपाळ_जोशी  ...
26/02/2021

भारताच्या पहिल्या 'महिला डॉक्टर'
आनंदी गोपाळ जोशी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन...!



#आनंदी_गोपाळ_जोशी





12th BOARD TIME TABLE
23/02/2021

12th BOARD TIME TABLE

  TimeTable
22/02/2021

TimeTable

Address

Nath Srushti, Anand Nagar
Ambajogai
431517

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm

Telephone

+919658200700

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Mule's Biology Classes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Dr. Mule's Biology Classes:

Shortcuts

Share

Category