दक्ष करीअर अकॅडमी

दक्ष करीअर अकॅडमी A movement to bring in more youth into administrative services from the rural background.

We aim to ignite passion among the rural youth to join the government services and to bring in change.

*ग्रामऊर्जा फाऊंडेशन आयोजित CSR ची परिपूर्ण माहिती देणारी कार्यशाळा.*  *आज सकाळी 11: 00 वाजता.*  *खालील लिंक वरून कार्यश...
27/08/2023

*ग्रामऊर्जा फाऊंडेशन आयोजित CSR ची परिपूर्ण माहिती देणारी कार्यशाळा.*

*आज सकाळी 11: 00 वाजता.*

*खालील लिंक वरून कार्यशाळेला जॉईन होऊ शकता.* 👇
https://www.youtube.com/live/2YgBVD7A0as?si=FxbuyIxB2A-ezMcX

ग्रामऊर्जा फाउंडेशन लवकरच  *ग्राम हुनर फेलोशीप* सुरु करत आहे. *चला उत्तर शोधूया...* UNESCO म्हणतंय कोरोना काळात भारतात 1...
15/02/2022

ग्रामऊर्जा फाउंडेशन लवकरच
*ग्राम हुनर फेलोशीप* सुरु करत आहे.

*चला उत्तर शोधूया...*

UNESCO म्हणतंय कोरोना काळात भारतात 15 लाख शाळा बंद आहेत. त्यामुळे 26 कोटी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडला आहे....मग या मुलांच्या भविष्याच काय.

दर वर्षी मराठवाड्यतील लाखो कुटुंब ऊस तोडणीसाठी स्थलांतरित होतात. मग यांच्या मुलांच्या शिक्षणाच काय.

कोरोना मुळे बालवाडीतील मुलं थेट 3 री मध्ये जात आहेत...मग या ऑनलाईन शिक्षणापासून दूर असलेल्या मुलांच्या भविष्याच काय.

*तर चला तरुणांनो....*
*या सारख्या असंख्य शैक्षणिक प्रश्नांचं आता उत्तर बनूया.*

ग्रामीण भागात शिक्षणाची चळवळ उभी करणारी
*ग्राम हुनर फेलोशीप ग्रामऊर्जा फाउंडेशन 19 फेब्रुवारी ला लॉन्च करत आहे.*

https://www.facebook.com/GramUrja/

ग्रामऊर्जा फाउंडेशन च्या माध्यमातून गरज़ु विद्यार्थ्यांना कॅम्पस या नामांकित कंपनी चे दर्ज़ेदार स्पोर्ट शूज़ वाटप करण्या...
21/03/2021

ग्रामऊर्जा फाउंडेशन च्या माध्यमातून गरज़ु विद्यार्थ्यांना कॅम्पस या नामांकित कंपनी चे दर्ज़ेदार स्पोर्ट शूज़ वाटप करण्यात येणार आहेत!

नमस्कार मीत्रानो....
ग्रामीण भागातील बरेच विद्यार्थी पोलिस भरतीची तयारी करत असतात, तसेच बरेच विद्यार्थी हे उत्तम खेळाडु आथवा धावन्याचा सराव करत असतात.
अश्या सर्व गरज़ु विद्यार्थी मित्रांना ग्रामऊर्जा संस्थे कडुन कॅम्पस या नामांकित कंपनी चे स्पोर्ट शुज वाटप करणे चा कार्यक्रम आयोजित केला आहे.

*नियम व अटी लागु
**लाभार्थी निवडीचे अंतिम हक्क ग्रामऊर्जा संस्थे कड़े राहतील

गरजु विद्यार्थ्यांनी ग्रामऊर्जा फ़ाउंडेशन च्या फेसबुक पेज वर दिलेल्या गुगल फॉर्म वर नाव नोंदणी करावी.

https://www.facebook.com/GramUrja/posts/270389631321033

हा कार्यक्रम बीड जिल्ह्यातील, केज, धारूर, अंबाजोगाई या तीन तालुक्यासाठी आहे.

टीम ग्रामऊर्जा फाउंडेशन.
8888955818

Book collection driveRural schools
11/07/2020

Book collection drive
Rural schools

स्पोकन इंग्लिश! विशेष प्रयत्न..आजच संपर्क करा!!
03/07/2020

स्पोकन इंग्लिश! विशेष प्रयत्न..
आजच संपर्क करा!!

नमस्कार!
इंग्रज आणि इंग्रजी भाषा या बद्दल आपण सर्वाना एक विशेष आकर्षण नेहमीच वाटत असते.
आणि म्हणून इंग्रजी येणारा खूप हुशार असा आपला समज असतो..
आपण मातृभाषेपेक्षा इंग्रजी ला दिलेले अति महत्व आपला आत्मविश्वास ही हिरावून घेतो.
आणि मग यातून वाचण्यासाठी आपण इंग्रजी बोलता येण्याला जास्त महत्व देतो. आणि स्पोकन इंग्लिश नावाच्या क्लास ला भरपूर पैसे ही घालून बसतो..

आज आपण थोडा वेगळा विचार करून पाहूया..
लहान मुलं मातृभाषा शिकताना आधी व्याकरण, शब्द पाठांतर आणि मग भाषा अस शिकतच नाहीत..ते शिकतात ऐकून आणि स्वतः बोबडे बोल बोलून..
मग असाच अभ्यास इंग्रजीचा केला तर?

ग्रामउर्जा फौंडेशन आणि दक्ष अकॅडेमी घेऊन आलेत असाच एक वेगळा विचार..
मराठवाड्यातल्या शालेय मुलांना आपण जोडतोय तामिळनाडू च्या विद्यार्थ्यांशी..फक्त इंग्रजीतून गप्पा मारण्यासाठी आणि त्यातून इंग्रजी भाषा शिकण्यासाठी..इंग्रजीवर प्रभुत्व मिळवणे साठी आणि आपला आत्मविश्वास वाढवणे साठी..

वयोगट- वय वर्ष १४ ते १८ वर्ष

अट-थोडीफार इंग्रजी ची ओळख हवी.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राधान्य!!

कृपया या संकल्पने साठी आपल्या संपर्कातील विद्यार्थ्यांची नावे आमचेकडे पाठवा..

दादासाहेब गायकवाड
9911887565


करोना काळात विद्यार्थी मीत्रांवर आलेला मानसीक तनाव आणि त्याचे व्यवस्थापन हा महत्वाचा विषय आहे. त्याच बरोबर त्यांचा व्यक्...
28/06/2020

करोना काळात विद्यार्थी मीत्रांवर आलेला मानसीक तनाव आणि त्याचे व्यवस्थापन हा महत्वाचा विषय आहे. त्याच बरोबर त्यांचा व्यक्तिमत्वविकास आणि आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने ग्रामऊर्जा फ़ाउंडेशन आणि दक्ष च्या संयुक्त विद्यमाने अभिनव कार्यक्रम!

आपल्या संपर्क़ातील आनख़ी विद्यार्थी असतिल तर नक्की संपर्क करा!
हसत खेळत समुपदेशन कार्यक्रम!!

नमस्कार,आज ठीक ५ वाजता आपण चर्चा करनार आहोत..अमर हबीब सरांशी..समृद्ध शेतकरी आणि रोज़गार या विषयी..शेतकरी, उदयोजक या सर्व...
02/06/2020

नमस्कार,
आज ठीक ५ वाजता आपण चर्चा करनार आहोत..अमर हबीब सरांशी..
समृद्ध शेतकरी आणि रोज़गार या विषयी..
शेतकरी, उदयोजक या सर्वांसाठी मार्गदर्शक असलेल्या या सत्रा मधे आपण सहभागी व्हाल आणि इतरांना सहभागी कराल ही अपेक्षा!🙏🏼
ख़ालील लिंक वर नक्की भेटु
Kisanputra Andolan
https://m.facebook.com/thedakshacademy/?ref=bookmarks

01/06/2020
शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, शेतकरी विरोधी कायद्यां मधे सुधारना झाली पाहीज़े आणि त्याच बरोबर शेतक़र्यानी या...
31/05/2020

शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, शेतकरी विरोधी कायद्यां मधे सुधारना झाली पाहीज़े आणि त्याच बरोबर शेतक़र्यानी या साठी त्या विरोधात उभा रहायला पाहीज़े या साठी किसानपुत्र आंदोलनाची सुरुवात करनारे आणि शेतकरी विरोधी कायद्याचे अभ्यासक असलेले अमर हबीब आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहेत.
आपण चर्चा करणार आहोत समृद्ध शेतकरी आणि रोज़गार या संदर्भात...

Address

Vivek Sindhu Building, Jayavanti Nagar
Ambajogai
431517

Alerts

Be the first to know and let us send you an email when दक्ष करीअर अकॅडमी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to दक्ष करीअर अकॅडमी:

Shortcuts

Share

Category