23/01/2026
👏🏻🙏🏻👏🏻
आज लातूर येथे मा . आ.श्री विक्रम जी काळे साहेब यांची शाहू , फुले, आंबेडकर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटने तर्फे प्रत्यक्ष भेट घेऊन सत्कार करण्यात आला तसेच आश्रमशाळेविषयी महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली यावेळी संघटने चे अध्यक्ष श्री अविनाश काळे, सचिव अतिक अन्सारी, उपाध्यक्ष अविनाश साखरे, सहसचिव किरण बोरुडे, राज्य सदस्य संदीप खरसे व हेमंतकुमार धुमाळ हे उपस्थित होते
✨✨✨🌹👏🏻👏🏻🌹✨✨✨