Kholeshwar mahavidyalaya ambajogai golden jubilee year

Kholeshwar mahavidyalaya ambajogai golden jubilee year KHOLESHWAR MAHAVIDYALAYA WAS ESTABLISHED IN 1972.

11/12/2025

खोलेश्वर महाविद्यालय, अंबाजोगाई
स्व.नाना पालकर स्मृती
आंतर महाविद्यालय राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा 2025-26
समारोप सत्र

11/12/2025

खोलेश्वर महाविद्यालय, अंबाजोगाई
स्व.नाना पालकर स्मृती
आंतर महाविद्यालय राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा 2025-26
उद्घाटन सत्र

04/10/2025

*विजयादशमीनिमित्त अंबाजोगाईत रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन आणि उत्सव*
=======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
विजयादशमीच्या पावन पर्वानिमित्त अंबाजोगाई शहरात रविवार, दिनांक ५ ऑक्टोबर रोजी भव्य पथसंचलन आणि उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

संघशक्ती युगे-युगे या प्रमाणे अविरत सुरू असलेल्या या संघकार्यास व पारंपरिक विजयादशमी निमित्त आयोजित पथसंचलनात, स्वयंसेवक संपूर्ण गणवेशात व शिस्तबद्ध रचनेत सहभागी होणार आहेत. सदरील पथसंचलन हे रविवार, दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी, शंकर महाराज वंजारी विद्यार्थी वसतीगृह, अंबाजोगाई येथून सायंकाळी ५.०० ते ५.४० दरम्यान होणार असून, संचलनासाठी वेळेपूर्वी १५ मिनिटे आधी, सर्वांनी संपूर्ण गणवेशात सदंड उपस्थित रहावे. स्वयंसेवकांच्या जोशपूर्ण पावलांबरोबर नागरिकांनीही मोठ्या उत्साहात इतर व्यवस्थेमध्ये सहभागी व्हावे. प्रतिवर्षीप्रमाणे या पथसंचलनात नक्कीच विविध समाजघटकांचा, नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभणार आहेच, त्याशिवाय फुलांच्या उधळणीने आणि जल्लोषपूर्ण घोषणांनी स्वयंसेवकांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे.
विजयादशमीच्या पर्वावर संघशक्ती, अनुशासन आणि बंधुतेचा संदेश देण्यासाठी, याच दिवशी सायंकाळी ५.४५ वाजता आद्यकवी मुकुंदराज सभागृह, अंबाजोगाई येथे प्रमुख वक्ते ऍड.आशिषजी जाधवर (प्रांत सद्भाव प्रमुख, देवगिरी प्रांत) यांचे बौद्धिक आयोजित करण्यात आले आहे. तसेच, या उत्सवाला प्रमुख अतिथी म्हणून, ह.भ.प.किसन महाराज पवार (अध्यक्ष, मुकुंदराज संस्थान, अंबाजोगाई.) हे लाभणार आहेत. तरी, संघ शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित या सोहळ्याचा-उत्सवाचा, सर्वांनी आवश्य लाभ घ्यावा आणि जास्तीत-जास्त संख्येने उपस्थित रहावे अशी नम्र विनंती व आवाहन करण्यात येत आहे.

=======================

14/05/2025

मॉकड्रील " अंबाजोगाई सेक्टर एन सी सी "

07/05/2025

Dr. Seema Atul Pande.
• Assistant Professor, Head of Dept, Home Economics V.M.V. College, Wardhaman Nagar, Nagpur.

28/04/2025

नाव: रामेश्वर अच्युतराव जाधव पत्ता: रा ईटटी ता.रेणापूर जि. लातूर.
व्यवसाय: प्रोफेशनल टिचर ( गायत्री कोचिंग क्लासेस, अंबा हनुमान मंदिराच्या पश्चिमेला, केशव नगर, अंबेजोगाई रोड, लातूर)

26/04/2025

*डाॅ.बालाजी चाटे या माजी विद्यार्थ्याचा आपल्या महाविद्यालयाविषयी अभिप्राय*

26/04/2025

डॉ. वृषाली शशिकांत देशमुख (कोरडे) नामवंत शास्त्रीय गायिका डॉ. अश्विनी भिडे देशपांडे यांच्या शिष्य सध्या लातूर येथे वास्तव्य आहे एम एम संगीत पीएचडी दोन वेळेस नेट उत्तीर्ण झाले आहेत याशिवाय संगीत अलंकार असून ऑफलाइन व ऑनलाईन शास्त्रीय संगीताचे क्लासेस घेऊन स्वतंत्र शास्त्रीय संगीताच्या मैफिली ही करतात 👆🏼

26/04/2025

खोलेश्वर महाविद्यालय, अंबाजोगाई.
*माजी विद्यार्थी परिचय*

नाव:- पूर्वा दिलीपराव झरकर
विभाग:- विज्ञान विभाग
शैक्षणिक वर्ष:- 2011 - 2012
नोकरी:- सॉफ्टवेअर इंजिनियर
सध्याच पत्ता:- पुणे👆🏼

26/04/2025

खोलेश्वर महाविद्यालय, अंबाजोगाई.
*माजी विद्यार्थी परिचय*

नाव:- *Ganesh Trimbakrao Dharmadhikari*
विभाग:- *Science*
शैक्षणिक वर्ष:- *2013 ते 2015*
नोकरी:- *Alembic Pharmaceutical Vadodara , Formulation Division*
पद:- *Executive*
सध्याच पत्ता:- *Manusmriti Nagar Halol , Vadodara Gujarat*

26/04/2025

NCC कॅडेट ऋषिकेश उत्तम शेप

Address

Ambajogai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kholeshwar mahavidyalaya ambajogai golden jubilee year posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category