04/11/2022
आपण सर्वांस कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे कि, आपल्या अंबानगरीत पदार्पण करत आहे, युनिकॉर्न विज्युअल इफेक्ट अकॅडमि.
जिथे तुम्हाला शिकायला मिळेल इंडस्ट्री एक्स्पर्ट कडून. आणि शिकत असताना तुम्हाला मिळेल बॉलीवूड आणि हॉलिवूड च्या मूवी मध्ये live काम करण्याची संधी.
तेही 100% जॉब assistant सह.
अधिक माहिती साठी संपर्क : 8779592248