Dr Mohd. Iqbal Primary School, Kranti Nagar, Ambajogai

Dr Mohd. Iqbal Primary School, Kranti Nagar, Ambajogai Primary Urdu Medium School

14/08/2025
आज दिनांक 18/07/25 शुक्रवार रोजी सकाळी 10:00 वाजता डॉ.म.इकबाल प्राथामिक शाळा,क्रांती नगर, अंबाजोगाई येथे पालक बैठक आयोजी...
19/07/2025

आज दिनांक 18/07/25 शुक्रवार रोजी सकाळी 10:00 वाजता डॉ.म.इकबाल प्राथामिक शाळा,क्रांती नगर, अंबाजोगाई येथे पालक बैठक आयोजीत करण्या आले होते.या बैठकीला पालकांनी उपस्थिती दर्शवली.

नुकतेच डॉ.म.इकबाल प्रा.शा.क्रांती नगर अंबाजोराई येथे विद्यार्थ्यांना जादूचे प्रयोग जादूगर सय्यद अब्बास यांनी दाखवले विद्...
21/12/2023

नुकतेच डॉ.म.इकबाल प्रा.शा.क्रांती नगर अंबाजोराई येथे विद्यार्थ्यांना जादूचे प्रयोग जादूगर सय्यद अब्बास यांनी दाखवले विद्यार्थ्यांना खुप मजा घेतली.प्रसंगी शाळेचे मु.अ आणि सर्व शिक्षक उपस्थित होते.

आज 27/02/23 रोजी डॉ.म.इकबाल प्रा.शा.क्रांती नगर ,मोरेवाडी ,अंबाजोगार्ड येथे जि.प.आरोग्य विभाग तर्फे आरोग्य तपासणी करण्या...
27/02/2023

आज 27/02/23 रोजी डॉ.म.इकबाल प्रा.शा.क्रांती नगर ,मोरेवाडी ,अंबाजोगार्ड येथे जि.प.आरोग्य विभाग तर्फे आरोग्य तपासणी करण्यात आली प्रसंगी डॉ.काजी मुलांची तपासणी करताना दिसत आहे.

आज दि. 15/08/2022 रोजी भारतीय स्वतंत्रता दिन तथा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त डॉ.म.इकबाल प्राथमिक शाळा क्रांती...
15/08/2022

आज दि. 15/08/2022 रोजी भारतीय स्वतंत्रता दिन तथा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त डॉ.म.इकबाल प्राथमिक शाळा क्रांती नगर, मोरेवाडी,अंबाजोगाई येथे ध्वजारोहन सकाळी ठिक 8:30 वाजता संस्थेचे अध्यक्ष मो. खमरोद्दीन फारुखी साहेब यांच्या हस्ते करण्यात आले आहे. प्रसंगी संस्थेचे सचिव शेख अब्दुल रहीम साहेब विद्यार्थी,पालक व इतर मान्यवर उपस्थित होते.

*भारतीय स्वतंत्रता दिन तथा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त आज दिनांक 11/08/22 रोजी डॉ.म.इकबाल प्राथमिक शाळा क्रां...
11/08/2022

*भारतीय स्वतंत्रता दिन तथा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त आज दिनांक 11/08/22 रोजी डॉ.म.इकबाल प्राथमिक शाळा क्रांती नगर अंबाजोगाई येथे ड्राइंग व रंग भरा स्पर्धा घेण्यात आले प्रसंगी टिपलेले चित्र.*

डॉ. म.इकबाल प्राथमिक शाळा क्रांती नगर अंबाजोगाईच्या पहिल्या दिवशी विद्यार्थीचे पुष्पगुच्छ देऊन मु.अ.श्री शेख उमर फारूक स...
15/06/2022

डॉ. म.इकबाल प्राथमिक शाळा क्रांती नगर अंबाजोगाईच्या पहिल्या दिवशी विद्यार्थीचे पुष्पगुच्छ देऊन मु.अ.श्री शेख उमर फारूक सर व सर्व शिक्षक यांनी स्वागत केले.💐💐💐💐

Address

Kranti Nagar
Ambajogai

Opening Hours

Monday 9am - 2:30pm
Tuesday 9am - 2:30pm
Wednesday 9am - 2:30pm
Thursday 9am - 2:30pm
Friday 9am - 2:30pm
Saturday 9am - 2:30pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Mohd. Iqbal Primary School, Kranti Nagar, Ambajogai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Dr Mohd. Iqbal Primary School, Kranti Nagar, Ambajogai:

Shortcuts

Share

Category