Sankalp Vidya Mandir,Ambajogai

Sankalp Vidya Mandir,Ambajogai Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sankalp Vidya Mandir,Ambajogai, Education, Prashant Nagar, Ambajogai.

17/04/2026
 #अंबाजोगाईसंकल्प विद्या मंदिर प्रशांत नगर, अंबाजोगाई येथे दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी परमपूज्य, बोधिसत्व, महामानव, युगप्...
14/04/2026

#अंबाजोगाई
संकल्प विद्या मंदिर प्रशांत नगर, अंबाजोगाई येथे दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी परमपूज्य, बोधिसत्व, महामानव, युगप्रवर्तक, क्रांतीसुर्य,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या135 व्या जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

💐🙏

*संकल्प विद्या मंदिर येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती मोठ्या उत्साहात संपन्न!*•••••••••••••••••••••••••••••...
11/04/2026

*संकल्प विद्या मंदिर येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती मोठ्या उत्साहात संपन्न!*
•••••••••••••••••••••••••••••••••••••••

​आज संकल्प विद्या मंदिर येथे थोर समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.

​याप्रसंगी प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून महात्मा फुले यांच्या महान कार्याचे स्मरण करण्यात आले. शेख सर यांनी त्यांच्या जीवनप्रवासावर आणि विचारांवर आधारित प्रेरणादायी, शैक्षणिक आणि सामाजिक क्रांतीचे महत्त्व अधोरेखित केले.

​सत्यशोधक विचारांचा वारसा पुढे नेण्याचा आणि शिक्षणाची मशाल घराघरात पोहोचवण्याचा संकल्प आज सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी केला.

​महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन! 🙏

*◼️ विविध उपक्रमाचे व्हिडिओ पाहण्यासाठी*
👇🏻👇🏻

https://youtube.com/





🙏🙏🙏💫💫

संकल्प विद्या प्रतिष्ठानचे सुवर्णरत्न पुरस्कार जाहीरअशोक केदार, अविनाश मुडेगावकर, रंजना जाधव आणि दत्ता बनसोडे पुरस्कारां...
23/02/2026

संकल्प विद्या प्रतिष्ठानचे सुवर्णरत्न पुरस्कार जाहीर

अशोक केदार, अविनाश मुडेगावकर, रंजना जाधव आणि दत्ता बनसोडे पुरस्कारांचे मानकरी
======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी )
येथील संकल्प विद्या प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या सुवर्णरत्न पुरस्काराचे वितरण यावर्षी शनिवार, दि.२८ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात येणार आहे. यावर्षी हे पुरस्कार अशोक केदार (सामाजिक), अविनाश मुडेगावकर (पत्रकारिता), रंजना जाधव - राठोड (शैक्षणिक), दत्ता बनसोडे (कला) यांना जाहिर झाले आहेत. शनिवार, दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता आद्यकवी मुकूंदराज सांस्कृतिक सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी पुरस्कार वितरण सोहळ्यास व सांस्कृतिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे कार्यवाहक प्रा.कैलास चोले यांनी केले आहे.

येथील संकल्प विद्या प्रतिष्ठान यांच्या वतीने विविध क्षेत्रात कार्यरत व्यक्तींना दरवर्षी सुवर्णरत्न पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. यावर्षी शनिवार, दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. सोबतच संकल्प विद्या मंदिर शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम ही आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ओमप्रकाश शेटे (अध्यक्ष, आयुष्यमान भारत मिशन समिती, महाराष्ट्र शासन) हे असून त्यांच्या हस्ते सदरील पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे‌. तर संकल्प विद्या मंदिर शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उदघाटक म्हणून श्रीमती अश्विनी सोनवणे -जिरंगे (अपर जिल्हाधिकारी, अंबाजोगाई.) उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय गंभीरे (नगरसेवक, न.प.अंबाजोगाई) तर प्रमुख अतिथी म्हणून मधुकर सुवर्णकार (गटशिक्षणाधिकारी, पं.स.अंबाजोगाई), दिनेश भराडिया (उपनगराध्यक्ष, न.प.अंबाजोगाई.), विशाल जाजू (संस्थापक अध्यक्ष, राजा बन्सीलालजी जाजू नागरी सहकारी पतसंस्था), डॉ.संदीप मोरे (बालरोग तज्ज्ञ, मोरया हॉस्पिटल), बंडू खांडेकर (अध्यक्ष, देवदूत प्रतिष्ठान), दगडू लोमटे (प्रमुख, सुवर्णरत्न पुरस्कार निवड समिती.) हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी अशोक केदार, अविनाश मुडेगावकर, रंजना जाधव - राठोड व दत्ता बनसोडे या मान्यवरांना त्यांनी त्यांच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सुवर्णरत्न पुरस्कार - २०२६ देवून

26/01/2026

#

  सा. दैनिक वार्ता
21/01/2026

सा. दैनिक वार्ता

Address

Prashant Nagar
Ambajogai

Telephone

+19404121272

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sankalp Vidya Mandir,Ambajogai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Sankalp Vidya Mandir,Ambajogai:

Shortcuts

Share

Category