22/05/2020
कोरोंना फ्री... कोरोंना फ्री.. कोरोंना फ्री.
सर्वप्रथम आता आम्ही घेत आहोत आपल्या पाल्याच्या आरोग्याची हमी .
राजे शिवाजी इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज देत आहे आपल्याला कोरोंना व्हारस मुक्त क्लास रूम तथा कोरोंना भय मुक्त वातावरण.
ISO आंतरराष्ट्रीय प्रमाणित (आयएसओ) अत्याधुनिक उपकरण क्लास रूम मद्धे राहणार आहे जेणेकरून त्याचा साहाय्याने ,टेबले, बेंच, पुस्तके, बॅग्स, ब्लॅक बोर्ड.यावरून UV-C Sanitiser Wand फिरवल्यास कोरोंना व्हारस,घातक कीटके नष्ट होतील.
तेही 100% खात्रीशीर.तसेच प्रेतेक विद्यार्थ्यांना हँड वॉश, व फेस मास्क कॉलेज मद्धे उपलब्ध करून दिले जाईल.
यंत वापरण्याची प्रणाली अगदी सोपी आहे जसे.UV-C Room sanitiser हे यंत्र आपण क्लास रूम मद्धे 5-7मिनीट चालू करून रूम बंध करून घेतल्यास अवघ्या 7मिनटीत सर्व क्लास रूम विषाणू मुक्त होणार, त्यामुळे आपले पाल्य शाळेत,कॉलेज मद्धे भयमुक्त वातावरणात संचार करणार व फक्त आणी फक्त शिक्षण हेच त्यांचे ध्येय राहणार.
आम्ही सर्वतोपरी विद्यार्थ्यांच्या शारीरिक ,मानसिक आणी शैक्षणिक बाबींची अभिमान पूर्वक जबाबदारी घेत आहोत.
वरील यंत्रांचे जनक
व्हील इलेक्ट्रिक प्रीमियर टेक्नॉलॉजी कंपनी असून ती व्हेरिएट ग्रुप, पुणे यांचा भाग आहे. कोरोना विरुद्ध या लढ्यात कोविड १ virus व्हायरस, आपल्यासाठी अल्ट्रा व्हायोलेट सी (अतिनील-सी) आधारित ISO मान्यताप्राप्त निर्जंतुकीकरण उत्पादन आणले आहे.याचे मुख्य कार्यकारी आमचे मित्र
आयआयटी (गोल्ड मेडलिस्ट)
मुंबईचे अभियंता श्री. श्रीकांत मेश्राम हे या कंपनीचे नेतृत्व केले आहे.
आपणास ही या कोरोना व्हायरस च्या लढाईत सहभागी होत आपल्या विद्यार्थ्यांचे,कंपनी वर्ग ,सहकारी,ग्रामपंचायत कार्यालय,कर्मचारी, गावकरी परिवार याचे हित-आरोग्य जोपासण्याची तय्यारी असेल तर आपण ही उपकरण नक्की वापरात आणावे व देशाला, आपल्या महाराष्ट्राला नवीन दशा व दिशा देण्यास सहकार्य करावे.
संपर्क-
श्री.श्रीकांत मेश्राम-
84463 08038
प्रा.संजय जाधव-
8888246552.
ईमेल करा. [email protected]
सौजन्य:-
राजे शिवाजी इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज-रोहिलागड व सहकारी
अधिक माहितीसाठी लिंकवर क्लीक करा
https://tinyurl.com/Raje-Shivaji-College-Facebook