Adarsh Group Of Education's Adarsh International School Ambad

  • Home
  • India
  • Ambad
  • Adarsh Group Of Education's Adarsh International School Ambad

Adarsh Group Of Education's Adarsh International School Ambad Admission Open For Play Group To SSC
CBSE, STATE BORAD,SEMI ENGLISH MEDIUM

Urgent Recruitment For School Teacher
17/03/2025

Urgent Recruitment For School Teacher

The following posts are to be filled immediately
03/04/2024

The following posts are to be filled immediately

17/09/2023

Celebration of LIBERATION DAY...

आदर्श प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अंबड व आदर्श इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल येथेमोठ्या उत्साहात मराठवाडा मुक्त...
17/09/2023

आदर्श प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अंबड व आदर्श इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल येथेमोठ्या उत्साहात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला ,
यावेळी कार्यक्रमाचे ध्वजारोहण शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री अशोक भाऊ लांडे, शाळेच्या सचिव सौ.शिलाताई लांडे मॅडम, याच्या हस्ते करण्यात आले ,
मा श्री अशोक भाऊ लांडे सर, सचिव सौ.शिलाताई लांडे मॅडम याच स्वागत प्रिन्सिपल मॅडम यांनी केले ,प्रस्ताविक श्री.संभाजी गड्गुल सरांनी केले ,तसेच शाळेतील चिमुकल्या मुलांनी भाषणे दिली व मा.अशोक भाऊ लांडे सरांनी विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रामाचे सूत्र संचालन श्री रत्नाकर बन सर यांनी केले तर आभार कु.दिनिषा मॅडम यांनी मानले. या वेळी मोठ्या संखेने विध्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक उपस्थित होते.

*आदर्श ग्रुप ऑफ एज्युकेशन अंतर्गत**आदर्श इंटरनॅशनल इंग्लिश अंबड येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची जंयती उत्स...
11/04/2023

*आदर्श ग्रुप ऑफ एज्युकेशन अंतर्गत*
*आदर्श इंटरनॅशनल इंग्लिश अंबड येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची जंयती उत्साहात साजरी.करण्यात आली,*
*यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.अशोक भाऊ लांडे सर यांच्या शुभ हस्ते महात्मा ज्योतीबा फुलेच्यां प्रतिमेचे पुष्पहार अर्पणकरून पुजन करण्यात आले, यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी महात्मा फुलेच्या जीवनपटावर प्रकाश टाकला,या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम,उपमुख्याध्यापक सर,सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते,या कार्यक्रमांचे प्रास्ताविक सौ. लक्ष्मी पांढरे मॅडम यांनी केले व सूत्रसंचालन श्री टापरे सर यांनी केले तर आभार अनुसया शिंगाडे मॅडम यांनी मानले,यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते*💐💐💐💐💐💐💐

आदर्श ग्रुप ऑफ एज्युकेशन अंबडअंतर्गत.आदर्श इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल अंबड८ मार्च जागतिक महिला दिनांचे औचित्य साधुन खास महि...
09/03/2023

आदर्श ग्रुप ऑफ एज्युकेशन अंबड
अंतर्गत.
आदर्श इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल अंबड
८ मार्च जागतिक महिला दिनांचे औचित्य साधुन खास महिला भगिंनींसाठी घेऊन येत आहे.
" खेळ पैठणीचा "
'चल तर मग बघुया कोण जिंकणार ५००० ची पैठणी '....

09/03/2023

Argent Requirements...

आदर्श ग्रुप ऑफ एज्यूकेशन अंबड अंतर्गत आदर्श इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल अंबडचा 2 nd CBSE चा विद्यार्थ्यी तेजस विनोद खरात यान...
17/02/2023

आदर्श ग्रुप ऑफ एज्यूकेशन अंबड
अंतर्गत आदर्श इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल अंबडचा 2 nd CBSE चा विद्यार्थ्यी तेजस विनोद खरात याने मुंबई येथे झालेल्या "अबॅकस " परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्या बद्दल आमचे आधार स्तंभ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.अशोक भाऊ लांडे साहेब,मुख्याध्यापिका सौ.विद्या सांगळे मॅडम यांनी कौतुक करत त्याचे अभिनंदन
केले, यावेळी सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थ्यी व विद्यार्थ्यीनीं मोठ्या संख्ये उपस्तित होते...

  Open 2023-24
17/02/2023

Open 2023-24

आदर्श ग्रुप ऑफ एज्यूकेशन अंबड,अंतर्गत आदर्श इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलअंबड येथे श्री.संत सेवालाल महाराज यांची जंयती मोठ्या ...
17/02/2023

आदर्श ग्रुप ऑफ एज्यूकेशन अंबड,
अंतर्गत आदर्श इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलअंबड येथे श्री.संत सेवालाल महाराज यांची जंयती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.अशोक भाऊ लांडे साहेब ,मुख्याध्यापिका सौ.विद्या सांगळे मॅडम ,व सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यी व विद्यार्थ्यीनीं मोठ्या संख्येने उपस्तित होते....

Address

SHARADA NAGAR
Ambad
431204

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adarsh Group Of Education's Adarsh International School Ambad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Adarsh Group Of Education's Adarsh International School Ambad:

Shortcuts

Share

Category