Vedh Academy

Vedh Academy

Share

‘Vedh Academy’ aims to provide complete coaching and guidance of superior quality to all the UPS

‘Vedh Academy’ is founded by two creative minds with the intention of providing a unique platform of coaching and guidance of highest standard to all the UPSC and MPSC aspirants from Vidarbha. The founders have in depth knowledge, understanding and experience of UPSC, MPSC competitive exams and also have a huge network of successful candidates who are now holding different posts in all over Mahara

29/10/2016

On this auspicious occasion of Diwali, our page reached 1000 likes. Thanks to everyone for your continuous support and wish you all very Happy Diwali..!!

Photos 23/08/2016

वेध अकेडमी च्या विद्यार्थिनीस मिळालेली एक अप्रतिम संधी ! !

Photos from Vedh Academy's post 15/07/2016

Thanks for your house full presence at VEDH ACADEMY for Youth Edification Programme
Sub - Brexit and it's impact ! !

30/06/2016

UPSC FOUNDATION BATCH at VEDH ACADEMY -
Hi everyone ! Most awaited batch of our academy is now going to start !

Date - 02/July/16

Time - 6pm

First week FREE to all

The Hindu च्या शब्दांपासून ते mains च्या 60 मार्क्स च्या प्रश्नांवर अत्यंत प्रभावी Coaching ! !

एक वेळ जरूर अनुभव घ्या !

27/06/2016

"YOUTH EDIFICATION PROGRAMME"

FREE Lecture Series for MPSC & UPSC on CURRENT Issues by Mr Sushil Wankhade.

Next Activity is on-

Date - : 03 Sunday 16 (Sunday)

Time - 12 pm onwards

Sub - "Brexit" म्हणजे काय ? त्याचा भारतावरील परिणाम ! !

Θ it's FREE to all Θ


For more information, please contact 👇🏻
Mob - 9922488699/ 9766604486

Venue -
Vedh Academy , opp of Govt Poly College , Satyadev Furniture Lane (Sai Xerox ) , Gadge Nagar , Amt.

Please inform others !

27/06/2016

New Batches at Vedh Academy -
1) Marathi Grammar
2) Mathematics
Both starting from today ! !
and mosr awaited
3) Upsc foundation batch , starting from 2nd July 16 !
Free coaching for a week !
Firsr experience then join !

19/06/2016

STI पूर्व परीक्षेस (१९ जून२०१६) चालू
घडामोडी प्रश्नाची उत्तरे

१) गार म्हणजे:- सर्वसाधारण कर चुकवेगिरी
विरोधातील नियम

२) सोलापूर- धुळे महामार्गावरील शहरे:-
चाळीसगाव
तुळजापूर, बीड, उस्मनाबाद

३) अ) सर्व पोलीस ठाणे ऑनलाइन जोडली
जाणारे महाराष्ट्र हेदेशातील पहिले राज्य
आहे
ब) सी.सी.टी.व्ही. निगराणीखाली असलेले पुणे
हे देशातील पहिले शहर ठरले
दोन्ही बरोबर

४) विभाजनानंतर आंध्र प्रदेशाची राजधानी
अमरावती ------------ सारखी बनविली
जाणार आहे?:-सिंगापूर

५) २०१६ चे एडगर ऑलन पो पारितोषिक
मिळविणाऱ्या भारतीय अमेरिकन पत्रकार
नीला बॅनर्जी या ------------ नावाच्या वृत्त
संस्थेसाठी काम करतात:- इनसाइड क्लायमेट
न्युज

६) अ) जागतिक अर्थ परीषदेणे जाहीर केलेल्या
जगातील राहण्यायोग्य ६०सर्वोत्तम
देशांच्या यादीमध्ये भारताचा २२वा क्रमांक
आहे
ब) सदरहू यादी ही स्थिरता, सांस्कृतिक
प्रभाव,आर्थिक प्रभाव आणी जीवनशैली यावर
आधारीत तयार करणात येते

७) शेतकर्यांना समर्पित असलेली भारतातील
प्रथम दूरदर्शन वाहिनी कोणती:- डी.डी.
किसान

८) वरुणा नाविक अभ्यास हा कोणता दोन
देशातील आहे?:- भारत- फ्रांस

९) शरद जोशी यांनी लिहीलेली ग्रंथ
कोणती/:- Answering before God ,
Down to Earth, The womens
Question

१०) २०१६- १७रेल्वे अंदाजपत्रक सादर
करतेवेळी घोषित केल्या गेलेल्या नवीन रेल्वे
गाड्याबाबत
तेजस:- अतिवेगवान गाडी (१३० की.मी प्रती
तास)
हमसफर:- पूर्णतः वातानुकुलीत
अंत्योदय:- पूर्णतः अनारक्षित सेवा
उदय:- डबल डेकर वातानुकुलीत

११) ६३व्या राष्ट्रीय चित्रपट
पुरस्कारात(बरोब र जोडी)
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट:- दम लगा के हैशा

१२) मेक इन इंडिया:-
* त्याचेआयोजन मुबईमध्ये १३ ते १८
फेब्रुवारी २०१६ दरम्यान केले गेले
* स्विडन आणी फिनलंड या देशांचे पंतप्रधान
उदघाटन सोहळ्यास उपस्थित होते

१३) अलीकडेच कोणत्या उच्च न्यायालयाने
अनुसुचीत जाती आणी जमातींना देण्यात येणारे
सरकारी नोकर्यामध्ये बढतीमधील आरक्षण
रद्द केले :- भोपाळ

१४) फ्रेंच सरकारचा लिजेंड ऑफ ऑनर हा
पुरस्कार प्राप्त झाला:- शक्ती बर्मन, पंडीत
रवीशंकर, सत्यजीत रॉंय

१५) डिसेंबर २०१५मध्ये सौदी अरेबिया
मध्ये झालेल्या ----------- निवडणूकामध्ये
प्रथमच प्रौढ सौदी अरेबियन स्रियांना
मतदान करु देण्यात आले:- नगरपालीका
- वेध अकेडमी , अमरावती . मोबा - 9922488699

18/06/2016

"YOUTH EDIFICATION PROGRAMME"

FREE Lecture Series for MPSC & UPSC on CURRENT Issues by VEDH ACADEMY.

Next Activity is on-

Date - : 20 June 16 (Monday)

Time - 11am onwards

Sub - STI पेपर सोडवून दिला जाणार ! ( उद्या होणारा)

Θ it's FREE to all Θ


For more information, please contact 👇🏻
Mob - 9922488699/ 9766604486

Venue -
VEDH ACADEMY,
Opp of Govt Poly College , Satyadev Furniture lane (Sai Xerox) , Gadge Nagar ,
Amravati .


जास्तीत जास्त स्पर्धकांपर्यंत हा msg पोहोचवा ! ! ☺☺

23/04/2016

10 एप्रिल 16 ला झालेले राज्य सेवा पूर्व परिक्षेचा (MPSC) CSAT चा पेपर सोडवून दिला जाईल ! !

Θ it's FREE to all Θ

Date - : 24 Apr 16 (Sunday)

Time - 12: 30pm onwards

For more information, please contact 👇🏻
Mob - 9922488699/ 9766604486

Venue - VEDH ACADEMY , Opp of Govt Poly College , Satyadev furniture lane (Sai Xerox) , Gadge Nagar , Amt.

Photos 11/04/2016

पेपर्स खरोखरच अवघड होते का ? की तुम्ही त्यांना जास्त अवघड केलं ? मग अशा पेपर्स ला कसे सोडवायला हवे ? या तुमच्या प्रश्नाची उत्तरे हवी असल्यास जरूर हजर रहा !
- संचालक
वेध अकेडमी , अमरवती

Photos from Vedh Academy's post 10/03/2016

Youth Edification Programme
Topic - Budget 2016 - 17
(देश समजून घेतांना . . . )
Regards - VEDH ACADEMY

05/03/2016

Youth Edification Program
by Vedh Academy

Free to all

Sub - Budget 2016- 17

Date - 06/March/16 (Sunday)

Place - Near Rathi Hostel , above Rasna Hotel , VMV Road , Amravati.

Want your school to be the top-listed School/college in Amaravati?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Amaravati
444603