Vijaynana Patil Army School & Junior College, Amalner Dist. Jalgaon

  • Home
  • India
  • Amalner
  • Vijaynana Patil Army School & Junior College, Amalner Dist. Jalgaon

Vijaynana Patil Army School & Junior College, Amalner Dist. Jalgaon जळगाव जिल्हातील अमळनेर येथे 2004 मध्ये माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील साहेबांनी स्थापना केली.

21/03/2026
*अमळनेर येथील आर्मी स्कुलला राज्यस्तरीय समितीच्या विशेष पथकाची भेट*👇👇👇👇👇👇 https://marathilivenews.com/?p=63067*मराठी लाई...
28/12/2025

*अमळनेर येथील आर्मी स्कुलला राज्यस्तरीय समितीच्या विशेष पथकाची भेट*
👇👇👇👇👇👇 https://marathilivenews.com/?p=63067

*मराठी लाईव्ह न्युज*

अमळनेर येथील आर्मी स्कुलला राज्यस्तरीय समितीच्या विशेष पथकाची भेट अमळनेर – राज्यातील सैनिकी शाळांचे सुधारित धो...

अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूलचे दोन्ही खेळाडू "राज्यस्तरावर" !अमळनेर- येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्य...
18/12/2025

अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूलचे दोन्ही खेळाडू "राज्यस्तरावर" !

अमळनेर- येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचा बारावी चा विद्यार्थी रोहन बाविस्कर याने 19 वर्ष वयोगटातील 55 कि ग्रॅ. वयोगटात विभागस्तरीय बेल्ट रेसलिंग या नवीन क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक व अकरावी चा विद्यार्थी शैलेश माळी याने 19 वर्ष वयोगटातील 60 कि. ग्रॅ. गटात विभागस्तरीय बेल्ट रेसलिंग या नवीन क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्यांची अहिल्यानगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यशस्वी खेळाडूंचे नवलभाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री नानासाहेब विजय नवल पाटील, संस्थेच्या मार्गदर्शिका ताईसो शीलाताई पाटील, कार्याध्यक्ष बाळासाहेब अनिकेत विजय पाटील, नवलभाऊ प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी डी बी पाटील सर, प्रा.श्याम पवारसर, संस्थेचे मानद शिक्षण संचालक प्रा.सुनील गरुड सर, प्राचार्य बी.डी.पाटील सर यांनी अभिनंदन केले आहे. त्याला क्रीडाशिक्षक आर ए घुगे सर यांनी मार्गदर्शन केले.दरम्यान या दोन्ही यशस्वी खेळाडूंचे प्राचार्य बी डी पाटील सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जेष्ठ शिक्षक एस ए बाविस्कर सर, सुभेदार मेजर श्रीराम पाटील सर, आर ए घुगे सर, प्रेमराज सूर्यवंशी भाऊसाहेब व उमेश काटे सर उपस्थित होते.

विजयनाना पाटील आर्मी स्कुल, अमळनेर
15/12/2025

विजयनाना पाटील आर्मी स्कुल, अमळनेर

*विद्यार्थ्यांसमवेत शिक्षकांनी गाण्याच्या संगीतावर घेतला ठेका!**अमळनेर विजयनाना पाटील आर्मी स्कुलची  "चांडक फार्म"वर शैक...
15/12/2025

*विद्यार्थ्यांसमवेत शिक्षकांनी गाण्याच्या
संगीतावर घेतला ठेका!*

*अमळनेर विजयनाना पाटील आर्मी स्कुलची
"चांडक फार्म"वर शैक्षणिक सहल*

Enjoy the videos and music you love, upload original content, and share it all with friends, family, and the world on YouTube.

अमळनेर येथील आर्मी स्कूलच्या दोन्ही खेळाडूची बेल्ट रेसलिंग स्पर्धेत विभागस्तरावर भरारी !अमळनेर- येथील विजयनाना पाटील आर्...
10/12/2025

अमळनेर येथील आर्मी स्कूलच्या दोन्ही खेळाडूची बेल्ट रेसलिंग स्पर्धेत विभागस्तरावर भरारी !

अमळनेर- येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचा बारावी चा विद्यार्थी रोहन बाविस्कर याने 19 वर्ष वयोगटातील 55 कि ग्रॅ. वयोगटात जिल्हास्तरीय बेल्ट रेसलिंग या नवीन क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक व अकरावी चा विद्यार्थी शैलेश माळी याने 19 वर्ष वयोगटातील 60 कि. ग्रॅ. गटात जिल्हास्तरीय बेल्ट रेसलिंग या नवीन क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्याची नाशिक विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यशस्वी खेळाडूंचे नवलभाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री नानासाहेब विजय नवल पाटील, संस्थेच्या मार्गदर्शिका ताईसो शीलाताई पाटील, कार्याध्यक्ष बाळासाहेब अनिकेत विजय पाटील, नवलभाऊ प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी डी बी पाटील सर, प्रा.श्याम पवारसर, संस्थेचे मानद शिक्षण संचालक प्रा.सुनील गरुड सर, प्राचार्य बी.डी.पाटील सर यांनी अभिनंदन केले आहे. त्यांना क्रीडाशिक्षक आर ए घुगे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

`अमळनेर येथील आर्मी स्कूलमध्ये महापरिनिर्वाण दिन`*अमळनेर - येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये महाम...
06/12/2025

`अमळनेर येथील आर्मी स्कूलमध्ये महापरिनिर्वाण दिन`

*अमळनेर - येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी अर्थात 'महापरिनिर्वाण दिन' निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून नवलभाऊ प्रतिष्ठान चे प्रशासकीय अधिकारी डी बी पाटील सर, डी एस पाटील सर, प्राचार्य बी डी पाटील सर हे होते. अध्यक्षस्थानी एल डी पवार मॅडम तर वक्ते म्हणून डी के पारधी सर व संध्या वळवी मॅडम उपस्थित होत्या. सांस्कृतिक विभाग प्रमुख उमेश काटे सर यांनी प्रास्ताविक केले. संदेश कोकणी या विद्यार्थ्याने सूत्रसंचालन तर मयूर पाटील याने आभार मानले. या कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.*

04/12/2025

Address

जळोद रोड, रेल्वे उड्डाण पुलाजवळ, अमळनेर जि. जळगाव
Amalner
425401

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vijaynana Patil Army School & Junior College, Amalner Dist. Jalgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category