Sheetal Academy Amalner

Sheetal Academy Amalner INDIA'S BIGGEST ENGLISH SPEAKING INSTITUTE

31/12/2025
24/12/2025

Speak Fluent English with 100% Assurance

07/12/2025

शितल अकॅडमी (मुंबई )चे जनक मा. केतन शहा सरांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित केलेल्या *स्टेट लेवल पब्लिक स्पिकिंग कॉम्पिटिशन* मध्ये *एन. डि. पाटील सरांच्या शितल अकॅडमी अमळनेर चा विद्यार्थी "आर्यन वानखेडे"* ठरला *बेस्ट पब्लिक स्पीकर ऑफ द स्टेट 2025*
संपुर्ण महाराष्ट्रातील शितल अकॅडमी च्या अनेक शाखांमधुन 5 हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन State Level Public Speaking Competition मध्ये घवघवीत यश संपादित केले.
सर्व विद्यार्थ्यांच्या घवघवीत यशा बद्दल संस्थेचे Chairman मा. केतन शहा सरांनी सर्वांचे अभिनंदन व कौतुक केले. तसेच सर्व शाखा प्रमुखांचे अभिनंदन केले.

शितल अकॅडमी (मुंबई )चे जनक मा. केतन शहा सरांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित केलेल्या *स्टेट लेवल पब्लिक स्पिकिंग कॉम्पिटिशन...
07/12/2025

शितल अकॅडमी (मुंबई )चे जनक मा. केतन शहा सरांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित केलेल्या *स्टेट लेवल पब्लिक स्पिकिंग कॉम्पिटिशन* मध्ये *एन. डि. पाटील सरांच्या शितल अकॅडमी अमळनेर चा विद्यार्थी "आर्यन वानखेडे"* ठरला *बेस्ट पब्लिक स्पीकर ऑफ द स्टेट 2025*
संपुर्ण महाराष्ट्रातील शितल अकॅडमी च्या अनेक शाखांमधुन 5 हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन State Level Public Speaking Competition मध्ये घवघवीत यश संपादित केले.
सर्व विद्यार्थ्यांच्या घवघवीत यशा बद्दल संस्थेचे Chairman मा. केतन शहा सरांनी सर्वांचे अभिनंदन व कौतुक केले. तसेच सर्व शाखा प्रमुखांचे अभिनंदन केले.

✨ आता सर्वांचे इंग्लिश बोलण्याचे स्वप्न होईल साकार…! ✨३ डिसेंबर हा खास दिवस कारण…शितल अकॅडमीचे जनक — श्री. केतन शहा सर य...
02/12/2025

✨ आता सर्वांचे इंग्लिश बोलण्याचे स्वप्न होईल साकार…! ✨
३ डिसेंबर हा खास दिवस कारण…
शितल अकॅडमीचे जनक — श्री. केतन शहा सर यांचा वाढदिवस 🎉
आणि त्या निमित्ताने… विद्यार्थ्यांसाठी एक भव्य महाआफर!! 🔥

🇬🇧 इंग्लिश स्पिकिंग कोर्समध्ये ✨
👉 इतर कोणत्याही इंग्लिश स्पिकिंग क्लासला भेट देण्याआधी,
एकदा तरी शितल अकॅडमीला नक्की भेट द्या.
📌 कारण इथे इंग्लिश बोलायला शिकवलेच जाते… तोपर्यंत सोडले जात नाही!

🎯 ऑफर्स (३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५पर्यंत)

🔹 स्पिकिंग कोर्स
नियमित फी : ₹12,000/-
🌟 ऑफर फी : ₹8,999/-

🔹 बेसिक + स्पिकिंग कोर्स (इंग्रजी बोलण्यात पूर्ण बदल घडवणारा कोर्स)
नियमित फी : ₹24,000/-
🌟 ऑफर फी : ₹11,999/-

📚 इंग्रजी आणि मराठी माध्यमासाठी खास बेसिक कोर्स उपलब्ध

👨‍🏫 मार्गदर्शन —
संचालक : प्रा. एन. डी. पाटील सर
M.A., B.Ed. (English), TET

⏳ प्रवेश सुरू – मर्यादित जागा!
लवकरात लवकर तुमचा प्रवेश निश्चित करा आणि इंग्लिशमध्ये आत्मविश्वासाने बोला! 💬

📍 प्रशिक्षण केंद्र : शितल अकॅडमी, अमळनेर
N.D. Patil Sir's SHEETAL ACADEMY

🏫 हाशीमजी प्रेमजी व्यापारी संकुल,
श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदीराशेजारी,
स्टेशन रोड, अमळनेर

📞 संपर्क करा —
📱 9096346448 | 9049393410

💥 इंग्लिश बोलण्याचा प्रवास इथूनच सुरू होतो!
Sheetal Academy – Where Speaking English Becomes a Habit! 📌

17/11/2025

✨📚 इंग्लिश बोलण्याचे स्वप्न आता खरे होणार! ✨

🌟 "आता सर्वांचे इंग्लिश बोलण्याचे स्वप्न होईल साकार!
हमखास इंग्लिश बोलण्यासाठी… आजच भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा!" 🙌🗣️

🎓 संचालक – श्री. N. D. पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली
शितल अकॅडमी घेऊन येत आहे… एक भव्य महाऑफर! 🎉🔥

📅 होय! डिसेंबर महिन्यात येत आहे शितल अकॅडमीची खास ऑफर!
⏳ लवकरच… Stay Tuned! 👀✨

📍 पत्ता – शितल अकॅडेमी
🏢 हशिम प्रेमजी शॉपींग कॉम्प्लेक्स
🎭 छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाजवळ
🛣️ स्टेशन रोड, अमळनेर

📞 संपर्क: 9096346448 | 9049393410
Whats app Chat :- https://wa.link/0d7ejj

Address

HASHIMAJI COMPLEX, Station Road, Near Chhatrapati Shivaji Maharaj Natyamandir Amalner
Amalner
425401

Opening Hours

Monday 7am - 8:08pm
Tuesday 7am - 8:08pm
Wednesday 7am - 8:08pm
Thursday 7am - 8:08pm
Friday 7am - 8:08pm
Saturday 7am - 8:08pm
Sunday 7am - 8pm

Telephone

+91 90963 46448

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sheetal Academy Amalner posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Sheetal Academy Amalner:

Shortcuts

Share

Category