07/08/2018
पद्मश्री पुरस्कार प्राप्त माननीय डॉक्टर श्री. विजयजी भटकर यांच्या ई. टी. एच. लिमिटेड या कंपनीच्या कॉम्प्युटर कोर्स साठी मान्यताप्राप्त ट्रेनिंग मटेरियल प्रोव्हायडर म्हणून गेल्या दोन वर्षांपासून आपली संस्था कार्यरत आहे. फोटोमध्ये डॉक्टरांसोबत संस्थेचे डायरेक्टर श्री. संजय पालकर सौ. सुनीता पालकर .