Jadhav English Classes

Jadhav English Classes Jadhav English Classes, 5th to 12th English

16/04/2024
14/09/2023
उत्सव जोडीचा आपल्या सर्ज्या-राजाचा...!
14/09/2023

उत्सव जोडीचा आपल्या सर्ज्या-राजाचा...!

*आज 5 सप्टेंबर  शिक्षक दिनानिमित्त विशेष ...* प्रताप महाविद्यालयाचे सिनियर कॉलेजचे प्राध्यापक, केमिस्ट्री विषयाचे किंग श...
05/09/2023

*आज 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त विशेष ...*
प्रताप महाविद्यालयाचे सिनियर कॉलेजचे प्राध्यापक, केमिस्ट्री विषयाचे किंग श्री करमपुरवाला सर अमळनेर क्लासेस संघटनेची सुरुवात आपण केली... अमळनेर नगरीच्या इतिहासात आपला क्लास क्षेत्रातील कार्यकाळ हा अतिशय सुवर्ण काळ म्हणुन ओळखला जातो , आपल्या काळात क्लास क्षेत्राचे वैभव खूप काही वेगळं , क्लास क्षेत्रात निरागस स्पर्धा, खऱ्या अर्थाने क्षैक्षणिक वातावरण , सर्वच विषयांना समान न्याय, कुणालाही अथवा कोणत्याच विषयाला कमी लेखणं नाही आणि आपल्या काळात विद्यार्थी ही सर्व्याच विषयांना समान न्याय घ्यायचेत, पर्यायाने त्यांनाही सर्व्याचं विषयांत समान व सर्वोत्कृष्ट गुण हि मिळायचेत , शिवाय क्लास क्षेत्रात निरागस , खेळीमेळीचे वातावरण व स्वहितापेक्षा विद्यार्थी हितच जास्त जोपासले जायचे, आपल्या काळात शिकविण्याच्या बाबतीत काटेकोर पणा, हफ्त्यातले साथही दिवस दोन तासापेक्षा जास्त अध्यापन ....
ह्या सर्व गोष्टींमुळे विद्यार्थ्यांना "आपल्या काळात अमळनेर सोडून नांदेड कोटा लातुर जाण्याची गरजच भासायची नाही ! ", आपल्या काळात असंख्य विद्यार्थी डॉक्टर्स व इंजिनिअर्स झालेत, अमळनेर नगरीचे क्लास क्षेत्राच वैभव त्यावेळेस काही औरच होते !
आपल्यासह भरपुर अश्या आपल्या समकालीन क्लास संचालकांचाही वाटा विद्यार्थ्यांच्या प्रगतीत तेवढाच मोठा , आजही आपले असंख्य विद्यार्थी भेटतात , आजही आपल्यासारख्या शिक्षकांकडून ज्ञान घ्यावेसे वाटते...!
आजही आपण तेवढेच उत्साही व आत्ताच्या संचालकांना आरोग्य , उत्साह आणि ज्ञानाच्या बाबतीत लाजवाल अशी आपली ख्याती आहे.
आपल्यासारख्या व आपल्या त्याकाळातील क्लास संचालकांनी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासह अमळनेर नगरीतील खाजगी कोचिंग क्लासेस संघटनेची मान उंचावली, त्याबद्दल आपले कौतुक करावे तेवढे कमी असेल.
आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे. आपण माझा हा छोटासा सत्कार स्वीकारला त्याबद्दल खुप खुप धन्यवाद !
आपलाच ,
जाधव सर,
संचालक: जाधव इंग्लिश क्लासेस,
Jadhav's NCERT Foundation Classes ,Amalner

Admissions Open for NCERT Foundation Batch -2
08/08/2023

Admissions Open for NCERT Foundation Batch -2

Admissions Open ...for NCERT Foundation Batch -2
08/08/2023

Admissions Open ...for NCERT Foundation Batch -2

Admissions Open ... For NCERT Foundation Batch - 2
08/08/2023

Admissions Open ... For NCERT Foundation Batch - 2

Admissions Open... For 2nd Batch
04/08/2023

Admissions Open... For 2nd Batch

Admissions Open for 10th Regular Batch 2023-24
01/04/2023

Admissions Open for 10th Regular Batch 2023-24

Address

Amalner

Telephone

+919423744688

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jadhav English Classes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Jadhav English Classes:

Shortcuts

Share

Category