DTP Online Marathi

DTP Online Marathi Computer Field मधील जे शब्द महत्वाचे आहेत त्यांना मूळ रूपातच ठेवून त्यांचा अर्थ मराठीत स्पष्ट केला आहे.

नमस्कार, विद्यार्थी मित्रांनो,
दिवसेंदिवस शिक्षण घेण्यासाठीची किंमत वाढतच जात आहे. त्यामूळे रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एका खात्रीशीर उत्पन्नाची प्रत्येकालाच आशा असते. मनासारख्या नोकऱ्या सर्वच शहरात उपलब्ध असतात असे नाही किंवा मिळालीच तर मानधन कमी असत. त्यासाठी कमीत कमी वेळेत आपण कॉम्प्युटर शिक्षण घ्यावं तसेचं स्वतःचा व्यवसाय त्वरित सफलपणे सुरु करावा त्यासाठी हा अल्पसा प्रयत्न!
या Program / Package मध्ये सर्व शिक्षण मराठीतून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे.

Address

Amalner
425401

Alerts

Be the first to know and let us send you an email when DTP Online Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to DTP Online Marathi:

Shortcuts

Share