02/03/2020
नमस्कार,
आज दि. २ मार्च २०२०, आज सरस्वती ITI देवळी/देवगाव,अमळनेर,जि.जळगाव येथे "JIO GIGA FIBER" यांचे इंजिनियर श्री.मोहित राजपूत सर आले होते. त्यांनी जिओ फायबर कशाप्रकारे काम करते, त्याचे काय फायदे असतात, त्याच्या स्पीड संबंध माहिती; इलेक्ट्रिशियन व फिटर ट्रेडच्या विद्यार्थ्यांना पूर्ण टेक्निकल नॉलेज सह दिली. सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी यांनी दिलेली माहिती मनापासून आवडली श्री.मोहित राजपूत सरांनी पुढे जळगाव जिल्ह्यात येणाऱ्या जिओ गिगा फायबर नोकरी संबंधित माहिती दिली व विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळात नोकरीचे आश्वासन दिले. शिक्षक वृंद व इंजिनिअर साहेबांचे सोबत छायाचित्र.
प्राचार्य,
+९१९४२३४७९३८८
आमच्या येथे फिटर व इलेक्ट्रिशियन ट्रेड साठी ऍडमिशन सुरू आहेत इच्छुक विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी आपल्या पालकांसह दिलेल्या पत्त्यावर भेट द्यावे माहितीसाठी वर दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा.
||धन्यवाद||