Jidnyasa STUDY Centre Allapalli

Jidnyasa STUDY Centre Allapalli Mpsc, 10th , 12th classes

▶️ स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या      सर्व  विद्यार्थ्यांसाठी आनंदाची            बातमी...☑️ 10 वी, 12 वी नंतर किंवा ...
22/04/2021

▶️ स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या
सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची
बातमी...

☑️ 10 वी, 12 वी नंतर किंवा पदवी
करता करता UPSC / MPSC
परीक्षांची तयारी कशी करावी?
☑️ अभ्यासाची सुरवात कशी
करावी?
या संदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी
The Infinity Academy, pune. यांच्या मार्फत
मोफत ऑनलाईन - वेबिनार...

#️⃣ मा. बापू गायकवाड सर #️⃣

☑️ शनिवार, दिनांक - 24 एप्रिल ☑️ सकाळी 11 वाजता

✅ अहेरी तालुक्यातील सर्व
विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी

✅ महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी यात
सहभाग घेऊ शकता.
✅ वयाची व शिक्षणाची अट नाही.

▶️ विशेष सूचना...
ज्यांना सहभागी व्हायचे आहेत
त्यांनी आपला मोबाइल नंबर comment बॉक्स मध्ये टाकावा
किंवा 9527770049 या नंबर
वरती " Join Webinar " असा msg करावा .
✅ webinar ची लिंक पाठवण्यात येईल.

29/01/2021
Talk by Rushikesh desai upsc AIR 481
23/08/2020

Talk by Rushikesh desai upsc AIR 481

New batches for 11th science are starting...
12/08/2020

New batches for 11th science are starting...

12/07/2020

जिज्ञासा स्टडी सेंटर द्वारा आयोजित " एमपीएससी राज्यसेवा , नवीन पॅटर्न, अभ्यास पद्धत आणि आव्हाने" यावर माननीय पुनम अहिरे ( एमपीएससी राज्यसेवा 2019 मुलाखत) यांचं webinar दिनांक गुरुवार 16 जुलै 2020 ला सायंकाळी 6 वाजता आहे . सर्वांना विनंती आहे की आपण आपले नाव हे जिज्ञासा च्या no. 9527770049 , 8830181072 कळवा.

09/07/2020

Now we are coming with online course for MPSC state service. Please contact on 9527770049, 8830181072

Address

Teachers Colony
Allapalli
442703

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jidnyasa STUDY Centre Allapalli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category