Inspire YOUTH CLUB Allapalli

Inspire YOUTH CLUB Allapalli Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Inspire YOUTH CLUB Allapalli, Education, Etapalli Road Allapali, Allapalli.

22/02/2023

Annual Day Celebration 2023 @

Inspire Modern English Medium School Allapalli
28/01/2018

Inspire Modern English Medium School Allapalli

*इन्सपायर यूथ तर्फे युवा मोहत्सव संपन्न*आलापल्ली-                 येथील इन्सपायर यूथ बहुद्देशीय विकास संश्तेच्या वतीने आ...
16/01/2018

*इन्सपायर यूथ तर्फे युवा मोहत्सव संपन्न*
आलापल्ली-
येथील इन्सपायर यूथ बहुद्देशीय विकास संश्तेच्या वतीने आयोजित *दोन दिवशीय युवा मोहत्सव* सोहड्यात विविध कार्यक्रम घेण्यात आले
परिसरातील शालेय विद्यार्थी व् युवक-युवतींना संधी देऊन त्यांचामधील कला गुणानांना व्हाव देण्याकरीता व् विविध स्पर्धेत भाग घेण्यास प्रेरित करण्यासाठी *इन्सपायर यूथ तर्फे विविधंगी कार्यक्रम घेण्यात आले*सदर महोत्सवाचे उद्घाटक म्हणुन किशोर अत्करने अध्यक्ष मुनेश्वर हड़पे तर प्रमुख पाहुणे म्हणुन बी.के.गढ़धे व् गावंडे मैड़म उपष्टित होते.उपष्टित विद्यार्थी व् युवकाना सतीश गुलबे व् बी के गडधे यांनी *स्पर्धापरिक्षेचे स्वरुप व् विविध पदानकरीता होणाऱ्या परीक्षा याविषयी सविस्तर मार्गदर्शन करुण विद्यार्थी व् युवकांच्या मनातील प्रशंनाचा समाधान केले*.पहिल्या दिवशी घेण्यात अलेलेल्या *प्रश्नमंजूषा स्पर्धेत* ऐकून आठ गटात विद्यार्थी उपष्टित होते त्यात गट क्रमांक 5ने बाजी मारली तर क्र.1ने द्वितीय क्रमांक पटकाविले सदर कार्यक्रमाचे संचालन पुंडलिक कविराजवार यांनी केले सायंकाडी घेण्यात आलेल्या *सामूहिक नृत्य स्पर्धेत* चाणक्य मतिमंद विद्यालय नागेपल्ली ने प्रथम क्रमांक पटकाविला तर इंडियन ग्रुप आलापल्ली ने द्वितीय क्रमांक तर मॉडल स्कूल आलापल्ली ने प्रोत्सहानपर बक्षीस प्राप्त केले सदर स्पर्धेचे परीक्षक म्हणुन के के शेख व् अर्चना कविराजवार उपष्टित होते.
*दुसऱ्या दिवशी घेण्यात आलेल्या गीत गायन स्पर्धेत* प्रणय उराड़े प्रथम क्रमांक व् करिश्मा तलांडे द्वितीय क्रमांक तर स्नेहल बडवे व् कल्याणी कविराजवार यांनी प्रोतसाहनपर बक्षीस पटकावीले तसेच *वकतृत्व 'संगनक व् मोबाइल वापराचा युवा पिढिवर होणारा परिणाम' या विषयावर आयोजित करण्यात आले* यात स्नेहा बडवे यांनी प्रथम तर सरोजिनी कोठारे द्वितीय तर पवनकल्याण सोंनारी यांनी प्रोत्सहांनपर बक्षीस पटकाविले.गीत गायन स्पर्धेचे परीक्षक म्हणुन दिनेश सर व् आइंचवार सर यांनी पार पाडले.तर वकतृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणुन पहापड़े सर व् रामदास सर होते.विविध *क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल खुर्शीद शेख,पुंडलिक कविराजवार,दिवाकर मादेशी,सुनील आईंचवार, राजेश सामलवार,नरेंद्र जाम्बुडकर,कुद्रपवार सर,विजय दुर्गे,दलाल साहेब,हेलपिंग हैण्ड,उड़ान फाउंडेशान यांच्या स्मूर्थी चिंन्ह देऊन सत्कार करण्यात आला*

12/01/2018
23/11/2017

Good Night Friends

14/10/2017

Happy Dipawali

31/05/2017

good evening frnds

11/04/2017

🚩 हनुमान जन्मोस्तवाच्या
हार्दिक शुभेच्या 🚩
⛳ जय श्री राम ⛳

04/04/2017

⛳ श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्या ⛳

🏹 जय सिया राम 🏹

💐 स्वप्निलuBright💐

22/02/2017

The world breaks everyone, and afterward, some are strong at the broken places.

08/02/2017
Hartley welcome to all my frnds .. to join us INSPIRE YOUTH CLUB through organise "YOUVA MAHOSTAV - 20 17" DATE.. 15.. 0...
10/01/2017

Hartley welcome to all my frnds .. to join us
INSPIRE YOUTH CLUB through organise
"YOUVA MAHOSTAV - 20 17" DATE.. 15.. 01.. 2017
SUNDAY
TIME.. 09.. 00 am
venue.. TALUKA KRIDA SANKUL GROUND, ALLAPALLI

Address

Etapalli Road Allapali
Allapalli
442703

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Inspire YOUTH CLUB Allapalli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category