Rhythm Art Institute

Rhythm Art Institute Rhythm Art Institute is an dance institute established by Mr. Sachin Kamble. A renown dance choreogr A renown dance choreographer from Alibag.

Permanently closed.
बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरलेदुःख आणि संकट दूर पळालेतुझ्या भेटीची आस लागतेतुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जातेअखेर गणेश च...
10/09/2021

बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले
दुःख आणि संकट दूर पळाले
तुझ्या भेटीची आस लागते
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते
अखेर गणेश चतुर्थीला भेट घडते…
श्री गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!

तुझ्या घरात नाही पाणीघागर उताणी रे गोपाळागोविंदा रे गोपाळा,यशोदेच्या तान्ह्या बाळादहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा..!       ...
31/08/2021

तुझ्या घरात नाही पाणी
घागर उताणी रे गोपाळा
गोविंदा रे गोपाळा,
यशोदेच्या तान्ह्या बाळा
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा..!

मदर तेरसा यांच्या जयंती  निमित्त विनम्र अभिवादन!
26/08/2021

मदर तेरसा यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधनसण आज बहिण-भावाच्या दृढ नात्याचारक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा                              ...
22/08/2021

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
सण आज बहिण-भावाच्या दृढ नात्याचा
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छ...
15/08/2021

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

नागपंचमीच्या दिवशी,तुमच्यावर ईश्वराची☘ सदा कृपा असू दे,आणि तुमचे आयुष्यमंगलदायी होवो… ☘💐 नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !...
13/08/2021

नागपंचमीच्या दिवशी,
तुमच्यावर ईश्वराची
☘ सदा कृपा असू दे,
आणि तुमचे आयुष्य
मंगलदायी होवो… ☘
💐 नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !!

Nobody can buy a real friend. The only way to get a friend is to gain their trust and try never to lose it. Happy Friend...
01/08/2021

Nobody can buy a real friend. The only way to get a friend is to gain their trust and try never to lose it. Happy Friendship Day.

अनेकदा कोण्या अन्य व्यक्तीच्या आधीच आपणही स्वतहा आपल्याला अनेक गोष्टी शिकवत असतो, त्यामुळे तुमच्यातील गुरूला सुद्धा आवर्...
23/07/2021

अनेकदा कोण्या अन्य व्यक्तीच्या आधीच आपणही स्वतहा आपल्याला अनेक गोष्टी शिकवत असतो, त्यामुळे तुमच्यातील गुरूला सुद्धा आवर्जून वंदन करा. तुम्हा सर्वाना येत्या गुरु पौर्णिमा सणाच्या खूप खूप शुभेच्छा!

स्वराज्य हा माझा,जन्मसिद्ध हक्क आहे,आणि तो मी, मिळवणारच,ज्याची मिशी ठळक तो,लोकमान्य बाळ गंगाधर टिळक…जयंती दिनी विनम्र अभ...
23/07/2021

स्वराज्य हा माझा,
जन्मसिद्ध हक्क आहे,
आणि तो मी, मिळवणारच,
ज्याची मिशी ठळक तो,
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक…
जयंती दिनी विनम्र अभिवादन!

बकरी ईद मुबारक... बकरी ईदच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा!
21/07/2021

बकरी ईद मुबारक...
बकरी ईदच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा!

तुझा रे आधार मला तूच रे पाठीराखा तूच रे माझ्या पांडुरंगाचुका माझ्या देवा घे रे तुझ्या पोटीतुझे नाम ओठी सदा राहोआषाढी एका...
20/07/2021

तुझा रे आधार मला तूच रे पाठीराखा तूच रे माझ्या पांडुरंगा
चुका माझ्या देवा घे रे तुझ्या पोटी
तुझे नाम ओठी सदा राहो
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा...!

नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
08/07/2021

नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!

Address

Alibag
402201

Telephone

9689737340

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rhythm Art Institute posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category