Sanvedan

Sanvedan Welcome to Sanvedan! Come join us on a journey where we take care of your mind and money!
(1)

या रक्षाबंधनाला,नात्यांसोबत एकमेकांचं मनही जपूया. Happy Raksha Bandhan!   #संवेदन        #नात्यामागचंमानसशास्त्र
28/08/2026

या रक्षाबंधनाला,
नात्यांसोबत एकमेकांचं मनही जपूया.

Happy Raksha Bandhan!

#संवेदन #नात्यामागचंमानसशास्त्र

अशाच psychology-based insights साठी संवेदनला Follow करा.     #संवेदन
27/08/2026

अशाच psychology-based insights साठी संवेदनला Follow करा.

#संवेदन

तुमचा मेंदू, तुमच्या सवयी आणि तुमचं वर्तन, यामागचं मानसशास्त्र समजून घ्यायचं आहे?मानसशास्त्र Certificate Course  मेंदूच्...
26/08/2026

तुमचा मेंदू, तुमच्या सवयी आणि तुमचं वर्तन, यामागचं मानसशास्त्र समजून घ्यायचं आहे?
मानसशास्त्र Certificate Course मेंदूच्या भाषेचे मानसशास्त्र
Psychology + Neuroscience च्या माध्यमातून मेंदूला अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्या.

अधिक माहितीसाठी संपर्क :- 9975769371 / 8767590355

#संवेदन #मानसशास्त्र

25/08/2026

स्त्रियांच्या psychology कडे stereotypes मधून नाही,
तर psychology च्या नजरेतून पाहूया.

स्त्रियांचे मानसशास्त्र Self-Paced Course

अधिक माहितीसाठी संवेदनला Follow करा.

#स्त्रियांचेमानसशास्त्र

#संवेदन

24/08/2026

तुमचं बोलणं समोरच्यापर्यंत पोहोचतंय का?
फक्त काय बोलायचं हे नाही,
समोरच्याला कसं समजेल हे समजणंही तितकंच महत्त्वाचं.
Effective communication ही एक skill आहे आणि ती शिकता येते.

"प्रभावी व्यक्तिमत्त्व, सूत्रसंचालन आणि संवाद कौशल्य सर्टिफिकेट कोर्स"
२ महिन्यांचा मानसशास्त्रीय + प्रात्यक्षिक अभ्यासक्रम

📅 १ सप्टेंबरपासून | दर मंगळवारी
⏰ सायं. ७ ते ९ | झूम लाईव्ह

अशाच Practical psychology & life skills साठी संवेदनला Follow करा.

#संवादकौशल्य

#संवाद #सूत्रसंचालन

22/08/2026

Self-reflection की overthinking?

स्वतःला समजून घेण्यासाठी विचार करा
पण त्याच विचारांच्या loop मध्ये अडकू नका.

अशाच psychology-based insights साठी संवेदनला Follow करा.



फक्त चांगलं बोलणं पुरेसं नाही. प्रभावीपणे व्यक्त होता आलं पाहिजे.आत्मविश्वास, संवाद, Public Speaking आणि सूत्रसंचालन — ह...
20/08/2026

फक्त चांगलं बोलणं पुरेसं नाही. प्रभावीपणे व्यक्त होता आलं पाहिजे.

आत्मविश्वास, संवाद, Public Speaking आणि सूत्रसंचालन — ही कौशल्यं शिकता आणि develop करता येतात.

प्रभावी व्यक्तिमत्त्व, सूत्रसंचालन आणि संवाद कौशल्य सर्टिफिकेट कोर्स.

📅 १ सप्टेंबरपासून दर मंगळवारी | सायं. ७ ते ९| 💻 Live Online

#प्रभावीव्यक्तिमत्त्व #संवादकौशल्य #सूत्रसंचालन

मेंदू कसा काम करतो, हे समजून घेतलं तर स्वतःला समजून घेण्याची एक नवी दिशा मिळू शकते.मानसशास्त्र आणि Neuroscience च्या दृष...
19/08/2026

मेंदू कसा काम करतो, हे समजून घेतलं तर स्वतःला समजून घेण्याची एक नवी दिशा मिळू शकते.

मानसशास्त्र आणि Neuroscience च्या दृष्टिकोनातून

Focus, Memory, Habits, Emotional Regulation आणि Brain Health समजून घेणारा ८
आठवड्यांचा Live Certificate Course.

🎓 मानसशास्त्र सर्टिफिकेट कोर्स

🧠 मेंदू कार्यक्षमता विकासाचे मानसशास्त्र (Brain Optimization)

👤 प्रशिक्षक: श्रीधर कुलकर्णी

📅 ४ सप्टेंबरपासून | दर शुक्रवार | सायं. ७ ते ९

💻 Online Live Sessions

अधिक माहितीसाठी DM करा.

#मानसशास्त्र

18/08/2026

Body fitness साठी आपण habits develop करतो.

पण mental fitness साठीही तितकंच conscious राहणं गरजेचं आहे.

छोट्या daily habits मुळे मन अधिक stable, aware आणि resilient ठेवायला मदत होऊ
शकते.



17/08/2026

भारतीय मानसशास्त्राकडे पाहताना काही गोष्टी आजही religion, tradition किंवा old-
school thinking सोबत जोडल्या जातात.

पण त्यामागचा Psychology perspective थोडा वेगळा आहे.


Address

205, Madhuban Society, New, Bypass Rd, Near Dr. Gawali Hospital, Dwarika Co-opretive Houseing Society, Pantnagar, Chendhare
Alibag
402201

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm
Sunday 10am - 7pm

Telephone

+918668336768

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sanvedan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Sanvedan:

Shortcuts

Share