Sanchalak Mandal Highschool Nagaon, Alibag

Sanchalak Mandal Highschool Nagaon, Alibag Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sanchalak Mandal Highschool Nagaon, Alibag, High School, Sanchalak Mandal HighSchool, Nagaon, Alibag.

Reunion of 1994 ssc batch of Nagaon high school.
20/01/2017

Reunion of 1994 ssc batch of Nagaon high school.

17/05/2016
Some pic of Nagaon high schools reunion.
17/05/2016

Some pic of Nagaon high schools reunion.

Reunion of Ex - students of Nagaon highscool.
22/02/2016

Reunion of Ex - students of Nagaon highscool.

22/02/2016

पुन्हा शाळेला जाणार आम्ही..
बालपणातली शाळा, शाळेची घंटा, तिचा नाद, वर्गात येताच शिक्षकांना पाहून एक साथ नमस्तेचा सर्वानी मिळून लावलेला सूर, प्रार्थना, मधली सुट्टी, आईने दिलेला खाऊचा डबा.. आणि शाळा सुटल्यावर आपल्या मित्रांसोबत केलेली मौजमस्ती, अशा अनेक आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला तर?
होय, असाच एक प्रयत्न आणि जुन्या आठवणींना प्रत्यक्षात उजाळा देण्यासाठी संचालक मंडळ हायस्कुल, नागांव येथील माजी विद्यार्थ्यांची लवकरात लवकर शाळा भरणार आहे. तरी संचालक मंडळ हायस्कुल नागांवमधील 1942 ते 2015 या कालावधीतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याकरीता संपर्क साधणे आवश्यक आहे. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा मानस आहे. यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. तरी सर्वांनी थोडासा अमुल्य वेळ शाळेसाठी देण्याचा प्रयत्न करावा. अधिक माहितीसाठी 9527287764, 9028289931, 9823303389 यांच्याशी संपर्क साधावा.

04/07/2015

Address

Sanchalak Mandal HighSchool, Nagaon
Alibag
402204

Telephone

+918805863880

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sanchalak Mandal Highschool Nagaon, Alibag posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Sanchalak Mandal Highschool Nagaon, Alibag:

Shortcuts

Share

Category