Gharat Coaching Classes

Gharat Coaching Classes Coaching Class in Alibag, Raigad.

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Prakash Joshi, Archana Patil, Mahesh Tillu
31/05/2025

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Prakash Joshi, Archana Patil, Mahesh Tillu

Congratulations Mugdha Vengurlekar SMC school, SSC March 202593.40%
15/05/2025

Congratulations Mugdha Vengurlekar

SMC school,
SSC March 2025
93.40%

Congratulations!Swara..SMC Topper ,X March 2025..Highest Marks in Alibag Region..
15/05/2025

Congratulations!
Swara..
SMC Topper ,
X March 2025..

Highest Marks in Alibag Region..

Congratulations..
15/05/2025

Congratulations..

Congratulations!Sharvari MalviExam -SSC March 2024School-SMC School Alibag Marks- 96.40%
30/05/2024

Congratulations!

Sharvari Malvi

Exam -SSC March 2024

School-SMC School Alibag

Marks- 96.40%

Heartiest congratulations! Asmi Harshal Patel .Exam: SSC March 2024,School: SMC School Alibag ,Marks:97%.
30/05/2024

Heartiest congratulations! Asmi Harshal Patel .

Exam: SSC March 2024,School: SMC School Alibag ,Marks:97%.

25/04/2024
आदरणीय पालकहो,नमस्कार!इयत्ता *दहावी मार्च २०११ परीक्षेचा* निकाल आपल्यासमोर सादर करीत आहोत...यातील पहिल्या रांगेतील विद्य...
16/01/2024

आदरणीय पालकहो,

नमस्कार!

इयत्ता *दहावी मार्च २०११ परीक्षेचा* निकाल आपल्यासमोर सादर करीत आहोत...

यातील पहिल्या रांगेतील विद्यार्थी पहा... पहिल्या रांगेतील विद्यार्थ्यांनी अलौकिक यश प्राप्त केलेले आहे. कुणी वैद्यकीय क्षेत्रात तर कुणी अभियांत्रिकी क्षेत्रात...!

वैद्यकीय क्षेत्रात या पहिल्या रांगेतील विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेलं यश हे केवळ त्यांच्या आई-वडिलांचे नाव मोठं करीत नसून, आपल्या अलिबाग या छोट्याश्या शहराचं सुद्धा नाव मोठं करीत आहेत.

अभियांत्रिकी क्षेत्रात परदेशात जाऊन मोठी कामगिरी करणं ही काही सामान्य बाब वाटते का आपल्याला?

घरत कोचिंग क्लासेसचं 2011 साली दिसत असलेले विद्यार्थ्यांच्या प्रगतीतील योगदान पहा. अलिबागच्या शैक्षणिक विकासाला घरत कोचिंग क्लासेसने दिलेली ही एक दिशा आहे. चमकदार कामगिरी म्हणजे काय, त्याच हे एक सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे.

आशा करूया की आपण देखील आमच्या या आजवरील आणि सद्ध्या सुरु असलेल्या प्रयत्नांची दखल घ्याल.

घरत कोचिंग क्लासेस पुढील आठवडय़ात *२५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे*. आपल्या माहितीसाठी हा इ.दहावी मार्च 2011 परीक्षेचा निकाल सादर केलेला आहे. याची पुन्हा-पुन्हा चर्चा करा.. आपल्या पाल्याला ही माहिती आवर्जून द्या. आपला पाल्य अभ्यासाला प्रेरित होईल...

घरत कोचिंग कलासेसच्या मदतीने कशा प्रकारे यश मिळविता येते हे पाल्याच्या लक्षात येईल व आपल्यालाही यश किती परिश्रमपूर्वक प्राप्त होते, ते नक्कीच लक्षात येईल..!

अलिबागेत प्रामाणिकपणाने कामकाज करणाऱ्या घरत क्लासेसमधून शिका ..सवलतीत प्रवेश सुरु आहेत..!!

अधिक माहितीसाठी संपर्क साधावा..
*94 03 212121*

संचालक,
हर्षद घरत
*B.E.[Chemical] B.Ed.*

Address

Gharat Bhavan, Chendhare
Alibag
402201

Opening Hours

Monday 7am - 8pm
Tuesday 7am - 8pm
Wednesday 7am - 8pm
Thursday 7am - 8pm
Friday 7am - 8pm
Saturday 9am - 6pm
Sunday 7am - 8pm

Telephone

+919403212121

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gharat Coaching Classes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Gharat Coaching Classes:

Shortcuts

Share