Target Mpsc/upsc group Alibag

Directions

Target Mpsc/upsc group Alibag स्थानीय विद्यार्थ्यांना करिअर व स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन

ठाण्याचे असलेले अभिजीत तुळशीराम पाटील (Abhijeet Patil) वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी परीक्षा उत्तीर्ण होऊन राजस्थान कॅडरच...
26/08/2026

ठाण्याचे असलेले अभिजीत तुळशीराम पाटील (Abhijeet Patil) वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी परीक्षा उत्तीर्ण होऊन राजस्थान कॅडरचे सर्वात तरुण आयपीएस (IPS) अधिकारी बनले आहेत. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात असताना युट्यूबवर एका अधिकाऱ्याचा व्हिडिओ पाहून त्यांना देशसेवेची प्रेरणा मिळाली. आज ते राजस्थानमधील चुरू जिल्ह्यात सहाय्यक पोलीस अधीक्षक (ASP) आणि अँटी-गँगस्टर टास्क फोर्सचे प्रमुख म्हणून गुन्हेगारांचे कंबरडे मोडत आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे येत त्यांनी मिळवलेले हे यश प्रत्येक तरुणासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे! 🫡🔥

ीर

GS-2 Paper of UPSC MAINS 2026 : What is your opinion on this lengthy paper?
23/08/2026

GS-2 Paper of UPSC MAINS 2026 : What is your opinion on this lengthy paper?

आगामी शासकीय विभाग मागणीपत्र
17/05/2025

आगामी शासकीय विभाग मागणीपत्र

UPSC CSE 2025 Notification !!!फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक - 11 फेब्रुवारी 2025पूर्व परीक्षा दिनांक - 25 मे 2025मुख्य परी...
22/01/2025

UPSC CSE 2025 Notification !!!

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक - 11 फेब्रुवारी 2025

पूर्व परीक्षा दिनांक - 25 मे 2025

मुख्य परीक्षा - ऑगस्ट 2025

एकूण पदांची संख्या - 979

25/11/2024
https://youtu.be/CI6uK5Joumk?si=v9RXv4ZvUZgPFzxZ
02/06/2024

https://youtu.be/CI6uK5Joumk?si=v9RXv4ZvUZgPFzxZ

NDA Exam द्वारे 12 वी नंतर सैन्य दलात अधिकारी म्हणून काम करण्याची संधी।। ARMY NAVY AIRFORCE OfficerCareer Info vlogNational Defence AcademyAfter 10+2 ...

Subscribe our Youtube channel for UPSC/MPSC preparation Link in comments section
02/06/2024

Subscribe our Youtube channel for UPSC/MPSC preparation
Link in comments section

 #हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील शिवनी येथील एका शेतकऱ्याच्या मुलाने पहिल्याच प्रयत्नात  यूपीएससी परीक्षा उत्त...
16/04/2024

#हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील शिवनी येथील एका शेतकऱ्याच्या मुलाने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी देशातून ३९५ वा रँक मिळवत हे यश संपादन केले आहे. डॉ. अंकेत केशवराव जाधव असे यशस्वी उमेदवाराचे नाव आहे.

Address

Alibag

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Target Mpsc/upsc group Alibag posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category