Saral madhyamik shala

Saral madhyamik shala Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Saral madhyamik shala, School, Alibágh.

08/08/2026
शाळेसाठी  श्री.राजेश गजानन पाटील रा. सारळ (ongc कर्मचारी)यांच्याकडून कलर प्रिंटर  देण्यात आला. त्याबद्दल त्यांचे खूप खूप...
28/06/2026

शाळेसाठी श्री.राजेश गजानन पाटील रा. सारळ (ongc कर्मचारी)यांच्याकडून कलर प्रिंटर देण्यात आला. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार

श्री छत्रपती शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिन सारळ शाळेमध्ये आज साजरा करण्यात आला यावेळी सहावी सातवीच्या मुलांनी भा...
26/06/2026

श्री छत्रपती शाहू महाराज जयंती
व सामाजिक न्याय दिन सारळ शाळेमध्ये आज साजरा करण्यात आला यावेळी सहावी सातवीच्या मुलांनी भाषणे केली

नविन शैक्षणिक वर्षांतील पहिल्या दिवशी नविन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आ...
15/06/2026

नविन शैक्षणिक वर्षांतील पहिल्या दिवशी नविन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शालेय समितीचे सदस्य श्री हषिकेश नाईक , सौ.शिवानी नाईक, श्री रमेश पाटील, सौ बी.एस पाटील, ए. एस पाटील ,तसेच इतर मान्यवर उपस्थित होते

माध्यमिक शाळा सारळ च्या वतीने सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शालेय समिती सदस्य यांच्याकडून adv. श्री गौतम भाई पाटील यांच...
30/05/2026

माध्यमिक शाळा सारळ च्या वतीने सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शालेय समिती सदस्य यांच्याकडून adv. श्री गौतम भाई पाटील यांचे खूप खूप अभिनंदन

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भारती  शिरीषकुमार पाटील या आपल्या चाळीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज दिनांक 30 मे 2026 रोजी...
30/05/2026

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भारती शिरीषकुमार पाटील या आपल्या चाळीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज दिनांक 30 मे 2026 रोजी सेवानिवृत्त झाल्या आहेत .
या निमित्त शाळेमध्ये आयोजित केलेल्या सेवानिवृत्ती निरोप समारंभामध्ये शालेय समितीच्या सदस्या शैलाताई पाटील शाळेत समितीचे सदस्य श्री हषिकेश नाईक तसेच श्री सुशील पाटील उपस्थित होते याप्रसंगी शाळेच्या वतीने सौ.बी एस पाटील मॅडम यांचा सत्कार करण्यात आला.अनेक माजी विद्यार्थ्यांनी शाळेत मुख्याध्यापिका सौ बी एस पाटील मॅडम यांचा सत्कार केला
शाळेच्या सन 1994 -95 बॅचच्या विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये येऊन सौ पाटील मॅडम यांना शुभेच्छा दिल्या
इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केले
याप्रसंगी सौ पाटील मॅडम यांचे कुटुंबीय उपस्थित होते

शाळेचा निकाल 94.64%
08/05/2026

शाळेचा निकाल 94.64%

महाराष्ट्र दिन
02/05/2026

महाराष्ट्र दिन

Address

Alibágh
402209

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 8am - 11pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saral madhyamik shala posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Saral madhyamik shala:

Shortcuts

Share

Category