माजी विद्यार्थी - Saraswati Vidyalaya Akurdi

  • Home
  • India
  • Akurdi
  • माजी विद्यार्थी - Saraswati Vidyalaya Akurdi

माजी विद्यार्थी - Saraswati Vidyalaya Akurdi This is an Unofficial page of Saraswati Vidyalaya, Akurdi. This page is not handled by Saraswati Vidyalaya.

This page is handled by Ex-student of Saraswti Vidyalaya. If you are ex-student of Saraswati school then please like, Share this page.

Missing my school days 😢शाळा एक अविस्मरणीय अशी आठवण.... ज्याची प्रत्येकानेच आपल्या आयुष्यात करून ठेवलीय साठवण....
20/05/2023

Missing my school days 😢
शाळा एक अविस्मरणीय अशी आठवण.... ज्याची प्रत्येकानेच आपल्या आयुष्यात करून ठेवलीय साठवण....

शाळा एक अविस्मरणीय अशी आठवण....
ज्याची प्रत्येकानेच आपल्या आयुष्यात करून ठेवलीय साठवण....
Missing my school days 😢

मधली सुट्टी होताच वॉटरबॅग सोडुन, नळाखाली हात धरून पाणी प्यायचाय... कसाबसा डबा संपवत तिखट मीठ लावलेल्या चिंचा, बोर, पेरु,...
13/05/2023

मधली सुट्टी होताच वॉटरबॅग सोडुन, नळाखाली हात धरून पाणी प्यायचाय...
कसाबसा डबा संपवत तिखट मीठ लावलेल्या चिंचा, बोर, पेरु, काकडी खायचंय...
मला परत एकदा तरी शाळेत जायचंय...

मला परत एकदा तरी शाळेत जायचंय...

मधली सुट्टी होताच वॉटरबॅग सोडुन, नळाखाली हात धरून पाणी प्यायचाय...
कसाबसा डबा संपवत तिखट मीठ लावलेल्या चिंचा, बोर, पेरु, काकडी खायचंय...

मला परत एकदा तरी शाळेत जायचंय...

शाळेचे ते दिवस आठवले की, उगीचच मोठं झाल्यासारखं वाटतं... खरच कंटाळा आलाय या मोठेपणाचा, मला पुन्हा लहान व्हायचं... हसायचं...
21/03/2023

शाळेचे ते दिवस आठवले की, उगीचच मोठं झाल्यासारखं वाटतं...
खरच कंटाळा आलाय या मोठेपणाचा, मला पुन्हा लहान व्हायचं...
हसायचं... खेळायचं... मला पुन्हा शाळेत जायचं...

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...तीळगुळ घ्या आणि गोड गोड बोला... 💐💐
15/01/2023

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...
तीळगुळ घ्या आणि गोड गोड बोला... 💐💐

तिळगुळ घ्या, गोडगोड बोला....

गाठली जरी आम्ही, भव्य दिव्य शिखरे,          आमची तू जन्मदात्री, आम्ही तिचीच हो पाखरे....देऊनी बळ पंखी, ती करिते प्रतिपाळ...
17/07/2022

गाठली जरी आम्ही, भव्य दिव्य शिखरे,
आमची तू जन्मदात्री, आम्ही तिचीच हो पाखरे....

देऊनी बळ पंखी, ती करिते प्रतिपाळा,
सर्वाहुनी निराळी, माझी शाळा....

शाळा एक अविस्मरणीय अशी आठवण....
ज्याची प्रत्येकानेच आपल्या आयुष्यात करून ठेवलीय साठवण....
Missing my school days 😢

आईसाठी काही पण --- प्राध्यापक श्री. संजय कांबळे सर आई दिवस...सर्वत्र में महिन्यात येणाऱ्या दुसऱ्या रविवारी आई दिवस साजरा...
09/05/2021

आईसाठी काही पण --- प्राध्यापक श्री. संजय कांबळे सर
आई दिवस...

सर्वत्र में महिन्यात येणाऱ्या दुसऱ्या रविवारी आई दिवस साजरा केला जातो.
पण आपला प्रत्येक दिवस, जन्म देणाऱ्या आईचाच आहे....

तेव्हा फक्त कृतघ्नता म्हणुन या दिवशी या दिवशी सोशल मीडिया वर अनेक पोस्ट पहायला मिळतात.....
पण काव्यानंद प्रतिष्ठान व आई निर्मिती आयोजित आपण आईसाठी नेमके काय करु शकतो?

या विषयी प्राध्यापक श्री. संजय कांबळे सर यांनी सादर केलेले लेख...

प्राध्यापक श्री. संजय कांबळे

काही आठवतंय का ? या दोन्हीपैकी एखादा तुमचा वर्ग होता का ?   शाळेत उशिरा येण्याची तशी सवयच होती,पण शाळा सुटल्यावर पळायची ...
04/02/2021

काही आठवतंय का ? या दोन्हीपैकी एखादा तुमचा वर्ग होता का ?


शाळेत उशिरा येण्याची तशी सवयच होती,
पण शाळा सुटल्यावर पळायची जरा घाईच असायची.....
त्या घंटेचा नाद आजही अगदी कानात घुमतोय,
आज शाळा सूटण्याची नाही तर शाळा भरण्याची वाट पाहतोय,
बाल मित्र आणि जुन्या सवंगडयांसोबत हेच गाणे गातोय,
आठवनींच्या विश्वामध्ये तेच दिवस पाहतोय....
आणि फ़क्त उरलेल्या आठवणी चाफतोय....

Guess the handwriting?26 जानेवारी, प्रजासत्ताक दिन!भिन्न असले कितीही येथे धर्म, भाषा, प्रांत, अथवा वेशसदैव आम्हा असे अमु...
01/02/2021

Guess the handwriting?

26 जानेवारी, प्रजासत्ताक दिन!
भिन्न असले कितीही येथे धर्म, भाषा, प्रांत, अथवा वेश
सदैव आम्हा असे अमुचा प्राणाहून प्रिय एक भारत देश...

मन का बोलाविते पुन्हा त्या दिवसांना,जे परतुन कधी ना आले.....
22/01/2021

मन का बोलाविते पुन्हा त्या दिवसांना,
जे परतुन कधी ना आले.....

काय एकेक आठवणी
काढाव्या तेवढ्या कमीच!
खोल पाहत बसणं आणि
खुदकन हसणंही उगीच!

रोज त्याच चालीवर शिकवणारे
दोन-चार शिक्षक आठवतात
वर्गातल्यांची नावे आठवताना
एकेक चेहरे डोळ्यांपुढून सरकतात!

पहिल्या दिवसाची प्रार्थनेची रांग अन
दिवस पहिला बेंचवरचा आठवतो
वर्गशिक्षकांची हजेरी आणि मागचा
फळ्यावरचा सुविचार आताही वाचता येतो!

मोठेपणीच्या या लंचटाईमला
मधल्या सुट्टीतली भूक लागत नाही
डबे काढून बसा एकत्र सगळे
अस सांगणारी घंटा आता वाजत नाही!

तेव्हाचे गृहपाठाला कुरकुरणारे हात
आता लिहिण्यासाठी आसुसतात
वाटतं, धावत जाऊन शाळेला विचाराव
सोमवारी येऊ का शाळेच्या गणवेशात?

Address

ShriKrishnaNagar
Akurdi
411035

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when माजी विद्यार्थी - Saraswati Vidyalaya Akurdi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category