05/11/2024
करण हिंगणकर कालवाडी आज POP BSF अभिनंदन
कालवाडी एक लहानसे गाव या मधून 2 भाऊ ARMY मध्ये देशसेवेत सज्ज
सौरभ हिंगणकर ITBP
करण हिंगणकर BSF
Target academy is the academy for competitive exam in akot who support rural and urban stuedents by getting fees only 400/- per month without any deposit
we pass out more than 1000 student as govt servent
05/11/2024
करण हिंगणकर कालवाडी आज POP BSF अभिनंदन
कालवाडी एक लहानसे गाव या मधून 2 भाऊ ARMY मध्ये देशसेवेत सज्ज
सौरभ हिंगणकर ITBP
करण हिंगणकर BSF
02/11/2024
गोवर्धन पूजन 2024
01/11/2024
28/10/2024
अभिनंदन परत एक निकाल
22/10/2024
अकोट तालुक्यातील आदिवासी मुला मुली साठी कार्य करणाऱ्या RCC MISSION मार्फत काल कार्यक्रम घेण्यात आला होता त्या मध्ये अकोट तालुक्यातील विद्यार्थी हजर होते
टारगेट अकॅडेमी अकोट तर्फे यातील 5 विद्यार्थीना मोफत 1 वर्ष क्लास देण्यात येणार आहें
18/10/2024
Target MPSC Academy AKOT
#अभ्यासिका #पोलीस 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
14/10/2024
दारूबंदी एकसाईस डिपार्टमेंट बालपणा पासूनच्या मैत्रिणी सोबत एकाच विभागात नोकरीवर गीता आणि निकिता
अकोट मधून प्रथमच कोणी दारू बंदी पोलीस मध्ये निवड अभिनंदन गीता आणि निकिता
11/10/2024
अकोट मधून प्रथमच
11/10/2024
अकोट मधून प्रथमच.....