Yashwantrao Chavan Vidyalaya, Akot

Yashwantrao Chavan Vidyalaya, Akot Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Yashwantrao Chavan Vidyalaya, Akot, Campus Building, Akot.

यशवंतराव चव्हाण विद्यालय अकोट येथे स्वातंत्र्य  दिन व झाडे लावा ,झाडे जगवा कार्यक्रम सम्पन्न दि.15.8.2017.
15/08/2017

यशवंतराव चव्हाण विद्यालय अकोट येथे स्वातंत्र्य दिन व झाडे लावा ,झाडे जगवा कार्यक्रम सम्पन्न दि.15.8.2017.

यशवंतराव चव्हाण विद्यालयात Smt.Dhote mam. आणि Manjusha Asalmol mam. यांचे  स्थानांतरन झाल्याप्रीत्यर्थ निरोप समारंभ सम्प...
30/06/2017

यशवंतराव चव्हाण विद्यालयात Smt.Dhote mam. आणि Manjusha Asalmol mam. यांचे स्थानांतरन झाल्याप्रीत्यर्थ निरोप समारंभ सम्पन्न.
दि.30/06/2017

यशवंतराव चव्हाण विद्यालयात शाहू महाराज जयंती सम्पन्न.दि.26/06/2017
30/06/2017

यशवंतराव चव्हाण विद्यालयात शाहू महाराज जयंती सम्पन्न.
दि.26/06/2017

यशवंतराव चव्हाण विद्यालय अकोट येथे महाराष्ट्र दिननिमित्य ध्वजरोहन व मा.मुख्याध्यापक श्री. Rele सर यांचे स्वागत समारंभ सम...
04/05/2017

यशवंतराव चव्हाण विद्यालय अकोट येथे महाराष्ट्र दिननिमित्य ध्वजरोहन व मा.मुख्याध्यापक श्री. Rele सर यांचे स्वागत समारंभ सम्पन्न.दि.1/5/2017

श्रीमती धुळे मॅडम यांची श्री शिवाजी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय अकोट येथे बदली झाल्यामुळे त्यांना शाळेने साश्रु नयना...
30/04/2017

श्रीमती धुळे मॅडम यांची श्री शिवाजी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय अकोट येथे बदली झाल्यामुळे त्यांना शाळेने साश्रु नयनांनी निरोप दिला.

29/04/2017

The new Admin for Yashwantrao Chavan Vidyalaya, Akot page will be Smt. Vandana Rawankar Mam as Smt. Meena Dhule Mam has been transferred to Shri Shivaji High School & Junior College, Akot.

यशवंतराव चव्हाण विद्यालयात दि.१४.४.१७ ते दि.१९.४.१७ संस्कार शिबीर संपन्न.
20/04/2017

यशवंतराव चव्हाण विद्यालयात दि.१४.४.१७ ते दि.१९.४.१७ संस्कार शिबीर संपन्न.

मा.श्री.महादेवरावजी भुईभार साहेब ,उपाध्यक्ष, श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती यांची यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या मुख्...
14/04/2017

मा.श्री.महादेवरावजी भुईभार साहेब ,उपाध्यक्ष, श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती यांची यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या मुख्य शाखेस भेट.दि.१४.४.२०१७😢

यशवंतराव चव्हाण विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ वी जयंती संपन्न.दि. १४.४.२०१७
14/04/2017

यशवंतराव चव्हाण विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ वी जयंती संपन्न.दि. १४.४.२०१७

अमरावती येथे आयोजित कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण विद्यालयाची उपस्थिती.दि.१०.४.२०१७
11/04/2017

अमरावती येथे आयोजित कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण विद्यालयाची उपस्थिती.दि.१०.४.२०१७

आपण दर्शविलेल्या प्रेम ,स्नेह व आदराबद्दल कृतज्ञता व्यक्त करते व धन्यवाद देते.दि.१०. ४ .२०१७
11/04/2017

आपण दर्शविलेल्या प्रेम ,स्नेह व आदराबद्दल कृतज्ञता व्यक्त करते व धन्यवाद देते.दि.१०. ४ .२०१७

यशवंतराव चव्हाण विद्यालयात शिक्षणमहर्षी डॉ. भाऊसाहेब देशमुख पुण्यतिथी संपन्न.दि.१०.४.२०१७
11/04/2017

यशवंतराव चव्हाण विद्यालयात शिक्षणमहर्षी डॉ. भाऊसाहेब देशमुख पुण्यतिथी संपन्न.दि.१०.४.२०१७

Address

Akot
444101

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yashwantrao Chavan Vidyalaya, Akot posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share