Shri Bhausaheb Potey Vid&JrCollege,Akot

Shri Bhausaheb Potey Vid&JrCollege,Akot Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shri Bhausaheb Potey Vid&JrCollege,Akot, School, Akot.

श्री भाऊसाहेब पोटे विद्यालयात शिक्षक दिन सम्पन्न
05/09/2018

श्री भाऊसाहेब पोटे विद्यालयात शिक्षक दिन सम्पन्न

श्री भाऊसाहेब पोटे विद्यालयात कँसर मुक्ती दिन निमीत्त विद्यार्थ्यांना उद्बोधन व गुरुपौर्णिमा दिनानिमित्त सर्व शिक्षक बंध...
27/07/2018

श्री भाऊसाहेब पोटे विद्यालयात कँसर मुक्ती दिन निमीत्त विद्यार्थ्यांना उद्बोधन व गुरुपौर्णिमा दिनानिमित्त सर्व शिक्षक बंधू व baghini यांचा सन्मान कार्यक्रम सम्पन्न

श्री भाऊसाहेब पोटे विद्यालय चे शिष्यवृत्ति परीक्षा (2017-18)व NMMS परीक्षेत घवघवीत यश ..🌷🌷🌷🌷
29/06/2018

श्री भाऊसाहेब पोटे विद्यालय चे शिष्यवृत्ति परीक्षा (2017-18)व NMMS परीक्षेत घवघवीत यश ..🌷🌷🌷🌷

मुस्लिम बांधव यांना रमजान ईद च्या शुभेच्छा देतांना मा.भाऊसाहेब पोटे , कोश्याध्यक्ष श्री.प्रवीण पोटे,  मुख्याधापक श्री.रा...
16/06/2018

मुस्लिम बांधव यांना रमजान ईद च्या शुभेच्छा देतांना मा.भाऊसाहेब पोटे , कोश्याध्यक्ष श्री.प्रवीण पोटे, मुख्याधापक श्री.रावणकार सर , लाखे सर व गीताबाई पोटे विद्यामंदिर आकोट मधील सर्व स्टाफ....

श्री भाऊसाहेब पोटे वि. शाहू महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली..तेव्हाचे काही क्षण-चित्र....
06/05/2018

श्री भाऊसाहेब पोटे वि. शाहू महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली..तेव्हाचे काही क्षण-चित्र....

श्री भाऊसाहेब पोटे विद्यालयातील शिबिरातील दुसऱ्या दिवसाचे क्षणचित्रे प्रमुख वक्ता श्री .मनोज झाडे सर विषय -स्पर्धा परीक्...
19/04/2018

श्री भाऊसाहेब पोटे विद्यालयातील शिबिरातील दुसऱ्या दिवसाचे क्षणचित्रे प्रमुख वक्ता श्री .मनोज झाडे सर विषय -स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

श्री भाऊसाहेब पोटे विद्यालयात व्यक्तिमत्व विकास शिबिर उदघाटन डॉ .चिंचोळकार यांचे शुभहस्ते सम्पन्न दि .17/4/2018
19/04/2018

श्री भाऊसाहेब पोटे विद्यालयात व्यक्तिमत्व विकास शिबिर उदघाटन डॉ .चिंचोळकार यांचे शुभहस्ते सम्पन्न दि .17/4/2018

17-03-18 ला आमच्या शाळेमध्ये पालक मेळावा घेण्यात आला त्यामधील काही क्षण...
18/03/2018

17-03-18 ला आमच्या शाळेमध्ये पालक मेळावा घेण्यात आला त्यामधील काही क्षण...

श्री भाऊसाहेब पोटे विद्यालयात विज्ञान दिन साजरा..
28/02/2018

श्री भाऊसाहेब पोटे विद्यालयात विज्ञान दिन साजरा..

श्री भाऊसाहेब विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी संथेचे संथापक अध्...
20/02/2018

श्री भाऊसाहेब विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी संथेचे संथापक अध्यक्ष व आमचे मार्गदर्शक श्री भाऊसाहेब पोटे, उपमुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षक इतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी अनेक कार्यक्रम सादर केले. त्यापैकी काही...

श्री .भाऊसाहेब पोटे विद्यालयात संत सद्गुरु सेवालाल महाराज जयंती साजरी करण्यात आली ...
16/02/2018

श्री .भाऊसाहेब पोटे विद्यालयात संत सद्गुरु सेवालाल महाराज जयंती साजरी करण्यात आली ...

10/02/2018

श्री भाऊसाहेब पोटे वि. मात्रृपितृ दिन मोठ्या उत्सव साजरा.....

Address

Akot
444101

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Bhausaheb Potey Vid&JrCollege,Akot posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category