Kalpataru science Academy, akola

Kalpataru science Academy, akola Educational institute for 11th, 12th science , NEET/JEE coaching

2016
14/12/2023

2016

Admissions open
03/07/2023

Admissions open

For - 11Th ,12th std.[ Biology, Physics, Chemistry ,Maths]                                          For more details vis...
28/05/2022

For - 11Th ,12th std.[ Biology, Physics, Chemistry ,Maths] For more details visit us at- http://www.kalpataruacadamy.in/ admissions open for 11th & also for 12th

*कल्पतरू सायन्स ॲकेडेमी ला सात वर्षे पुर्ण!!!*                                                                      "कमी...
07/04/2022

*कल्पतरू सायन्स ॲकेडेमी ला सात वर्षे पुर्ण!!!*
"कमीत कमी फि मध्ये दर्जेदार शिक्षण " या तत्वावर साधारणतः १३ ते १४ वर्षांपासुन जीवशास्त्र या विषयाचे अध्यापन करीत असतांना , विद्यार्थी वा पालक यांच्या आग्रहास्तव समविचारी व दिर्घ अनुभवी सहकारी शिक्षकांच्या साथीने साधारणतः ७ वर्षांपूर्वी इयत्ता ११वी व १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांकरीता कल्पतरू सायन्स अॕकेडेमी या नावाने capsule batch (Biology, Physics chemistry, Maths)सुरू करण्यात आली.
*समाधानाची व आनंदाची बाब म्हणजे या ७ वर्षांमध्ये अनेक विद्यार्थ्यांना त्यांचे ध्येय गाठण्याकरीता सहकार्य /मार्गदर्शन केले आहे.
*त्याचप्रमाणे सामाजिक बांधिलकी जोपासत,शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी व विविध सामाजिक संघटनांनी संदर्भित केलेल्या अनेक होतकरु विद्यार्थ्यांना कोणतीही फी न आकारता ,त्यांना त्यांचे ध्येय गाठण्यासाठी सहकार्य /मार्गदर्शन केले आहे.
*गेल्या सात वर्षातील ही वाटचाल तेवढी सोपी नव्हती , परंतु विद्यार्थी , पालकवर्ग , सहकारी व आपल्या सर्वांच्या सदिच्छांमुळे हे मार्गक्रमण सुकर झाले.
कमी फि मध्ये दर्जेदार शिक्षण व सामाजिक बांधिलकी या आमच्या तत्वांशी आम्ही बांधील राहु व या प्रकारेच भविष्यातही या क्षेत्रात मार्गक्रमण करीत अग्रेसर राहु ही आपणांस ग्वाही देतो.
धन्यवाद !!!

03/11/2021
*कल्पतरू सायन्स ॲकेडेमी ला सहा वर्षे पुर्ण!!!*                                                                      "कमी...
05/06/2021

*कल्पतरू सायन्स ॲकेडेमी ला सहा वर्षे पुर्ण!!!*
"कमीत कमी फि मध्ये दर्जेदार शिक्षण " या तत्वावर साधारणतः १३ ते १४ वर्षांपासुन जीवशास्त्र या विषयाचे अध्यापन करीत असतांना , विद्यार्थी वा पालक यांच्या आग्रहास्तव समविचारी व दिर्घ अनुभवी सहकारी शिक्षकांच्या साथीने साधारणतः ६ वर्षांपूर्वी इयत्ता ११वी व १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांकरीता कल्पतरू सायन्स अॕकेडेमी या नावाने capsule batch (Biology, Physics chemistry, Maths)सुरू करण्यात आली.
*समाधानाची व आनंदाची बाब म्हणजे या ६ वर्षांमध्ये अनेक विद्यार्थ्यांना त्यांचे ध्येय गाठण्याकरीता सहकार्य /मार्गदर्शन केले आहे.
*त्याचप्रमाणे सामाजिक बांधिलकी जोपासत,शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी व विविध सामाजिक संघटनांनी संदर्भित केलेल्या अनेक होतकरु विद्यार्थ्यांना कोणतीही फी न आकारता ,त्यांना त्यांचे ध्येय गाठण्यासाठी सहकार्य /मार्गदर्शन केले आहे.
*गेल्या सहा वर्षातील ही वाटचाल तेवढी सोपी नव्हती , परंतु विद्यार्थी , पालकवर्ग , सहकारी व आपल्या सर्वांच्या सदिच्छांमुळे हे मार्गक्रमण सुकर झाले.
कमी फि मध्ये दर्जेदार शिक्षण व सामाजिक बांधिलकी या आमच्या तत्वांशी आम्ही बांधील राहु व या प्रकारेच भविष्यातही या क्षेत्रात मार्गक्रमण करीत अग्रेसर राहु ही आपणांस ग्वाही देतो.
धन्यवाद !!!

Address

Akola

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kalpataru science Academy, akola posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Kalpataru science Academy, akola:

Shortcuts

Share

Category