MPSC General Science

MPSC General Science स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त सामान्?

The result of NCP party was waiting for many days.  NCP President Sharad Pawar himself attended the Election Commission ...
07/02/2024

The result of NCP party was waiting for many days. NCP President Sharad Pawar himself attended the Election Commission hearing. Apart from this, veteran leaders of his group were present in this hearing. It was predicted that the Election Commission would give a different result than Shiv Sena's result. Because Shiv Sena chief Balasaheb Thackeray is not alive. But NCP president Sharad Pawar is alive. Apart from this, he was attending the actual hearing. So what will be the result of the Election Commission? Was curious about this. But the Election Commission has given the same result as Shiv Sena's result

The party and its electoral symbol given to Mr. Ajit pawar group by election commission verdict.

शरद पवारांना निवडणूक आयोगाचा झटका, शिवासेनेप्रमानेच राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादी पक्ष आणि निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला.

चांद्रयान-3  चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरीत्या उतरले. चांद्रयान-३ च्या यशस्वी चंद्र लँडिंगबद्दल इस्रो आणि भारतीय श...
23/08/2023

चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरीत्या उतरले.

चांद्रयान-३ च्या यशस्वी चंद्र लँडिंगबद्दल इस्रो आणि भारतीय शास्त्रज्ञांच्या संपूर्ण समुदायाचे मनःपूर्वक अभिनंदन. ISRO सोबतचा पाच दशकांहून अधिक काळचा प्रवास हा तंत्रज्ञानातील नवकल्पना आणि उत्कृष्टतेच्या अथक प्रयत्नांचे प्रतीक आहे. आजचे यश हे अंतराळ संशोधनातील भारताच्या पराक्रमाचा आणि जागतिक स्थरावर आपले स्थान निर्माण करण्याच्या आपल्या देशाच्या निर्धाराचा पुरावा आहे
Chandrayan 3 successfully softlanded on moons southern lunar surface

Heartfelt congratulations to ISRO and the entire community of Indian scientists on the successful moon landing of Chandrayan-3. Our shared journey of over five decades with ISRO symbolizes the relentless pursuit of innovation and excellence in technology. Today's achievement is a testament to India’s prowess in space research and our nation's determination to carve a niche on the global frontier

✔️

धीरेंद्र शास्त्री च्या चरणी क्रिकेटपटू कुलदीप यादवअधिक चालुघडामोडींसाठी फॉलो करा 👉     #मराठी
07/07/2023

धीरेंद्र शास्त्री च्या चरणी क्रिकेटपटू कुलदीप यादव

अधिक चालुघडामोडींसाठी फॉलो करा 👉
#मराठी

18/07/2020

🔰 स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी एक नवीन ग्रुप बनवला आहे, यांमध्ये नवीन अपडेट, बातम्या, नोकरीविषयक जाहिराती, व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तसेच अभ्यासविषयक साहित्य मिळेल आणि विस्तृत चर्चा करता येईल 🔰
फक्त स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्यांनी खलील लिंक वॉर क्लिक करून जॉईन करावे
https://www.facebook.com/groups/902020290274582/?ref=share

राईट स्वाईप करा 👉 आणि आपले उत्तर कंमेंट करा.आणि फॉलो करा 👉                                   @ Solapur, Pune, & All Maha...
12/05/2020

राईट स्वाईप करा 👉 आणि आपले उत्तर कंमेंट करा.
आणि फॉलो करा 👉
@ Solapur, Pune, & All Maharashtra

स्पर्धा परीक्षा कोणतीही असो बँकिंग, PSI, STI, MPSC, UPSC, आरोग्य विभाग, तलाठी किंवा रेल्वे सर्वांसाठी अतिशय महत्वाचे कोर...
11/05/2020

स्पर्धा परीक्षा कोणतीही असो बँकिंग, PSI, STI, MPSC, UPSC, आरोग्य विभाग, तलाठी किंवा रेल्वे सर्वांसाठी अतिशय महत्वाचे कोरोना विषाणू संबंधित माहिती शक्य तेवढ्या मित्र मैत्रिणी ना पाठवा, सेव्ह करून ठेवा आणि कृपया like मात्र कराल.
🔰 Follow 👉 🔰
🔰 Follow 👉 🔰

🌸 ग्रामगीता महाकाव्याचे रचनाकार, समाजाचे कैवारी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🌸        ...
30/04/2020

🌸 ग्रामगीता महाकाव्याचे रचनाकार, समाजाचे कैवारी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🌸
💪

🔰 जाणून घ्या कोव्हीड १९ इतर सर्दी ऍलर्गी आणि फ्लू पेक्षा कसा वेगळा आहे, घाबरून जाऊ नका स्वतः जागरूक व्हा आणि आपल्या प्रि...
27/04/2020

🔰 जाणून घ्या कोव्हीड १९ इतर सर्दी ऍलर्गी आणि फ्लू पेक्षा कसा वेगळा आहे, घाबरून जाऊ नका स्वतः जागरूक व्हा आणि आपल्या प्रियजनांना जागरूक करा🔰

फॉलो करा 👉
Follow 👉

अमेरिकेने व्हिएतनामविरोधात पुकारलेल्या युद्धाला अमेरिकेतील विविध विद्यापीठ आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रचंड वि...
22/04/2020

अमेरिकेने व्हिएतनामविरोधात पुकारलेल्या युद्धाला अमेरिकेतील विविध विद्यापीठ आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रचंड विरोध केला. यातून युवा शक्तीचा जोश आणि तिची ताकद देशातील नागरिकांना अनुभवायला मिळाली. सन १९६९ मध्ये कॅलिफोर्नियातील सांता बार्बारा येथे प्रचंड प्रमाणात तेलगळती झाली. त्याच्या निषेधार्थ जनतेने मोठ्या प्रमाणात केलेली नासधूस आणि लुटालूट नेल्सन यांनी पाहिली होती. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या युद्धविरोधी चळवळीपासूनही त्यांना प्रेरणा मिळाली होती.

नेल्सन यांच्या लक्षात आले की, जल आणि वायू प्रदूषणाच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी या ऊर्जेचा उपयोग केला, तर पर्यावरण संरक्षणाचा मुद्दा राष्ट्रीय राजकीय कार्यक्रमपत्रिकेवर घेणे सरकारला भाग पडेल. म्हणून सिनेटर नेल्सन यांनी पर्यावरणावर राष्ट्रीय शिकवण देण्याची आपली कल्पना राष्ट्रीय प्रसारमाध्यमांमधून जाहीर केली. आपल्याबरोबर सहअध्यक्षपद स्वीकारण्यास त्यांनी रिपब्लिकन काँग्रेसच्या पीटी मॅकक्लोस्की यांना राजी केले आणि राष्ट्रीय समन्वयक म्हणून डेनिस हेज यांना सहभागी करून घेतले. हेज यांनी देशभर सर्वत्र यासंदर्भात कार्यक्रम करण्यासाठी ८५ कर्मचार्‍यांची नियुक्ती केली. परिणामी, २२ एप्रिल रोजी पहिल्या वसुंधरा दिनानिमित्त निरोगी, स्वच्छ आणि शाश्‍वत पर्यावरणासाठी एका किनार्‍यापासून दुसर्‍या किनार्‍यापर्यंत, रस्त्यांवरून, बागांमध्ये फेर्‍या काढण्यात आल्या

बघू कोण कोण जागी आहे, कॉम्मेंट्स मध्ये जरूर सांगा..अश्याच माहिती आणि प्रेरणादायी पोस्ट साठी लाईक करा आणि फोल्लो करा🔰foll...
19/04/2020

बघू कोण कोण जागी आहे, कॉम्मेंट्स मध्ये जरूर सांगा..
अश्याच माहिती आणि प्रेरणादायी पोस्ट साठी लाईक करा आणि फोल्लो करा
🔰follow👉 🔰
🔰follow👉 🔰
🔰follow👉 🔰
🔰follow👉 🔰
🔰follow👉 🔰

*पर्यावरणीय घटक* डेंग्‍यू उद्रेकासाठी पर्यावरणातील खालील विविध घटक कारणीभूत आहेत.अनियंत्रित लोकसंख्‍या वाढ.अनियोजित व अन...
11/04/2020

*पर्यावरणीय घटक*
डेंग्‍यू उद्रेकासाठी पर्यावरणातील खालील विविध घटक कारणीभूत आहेत.

अनियंत्रित लोकसंख्‍या वाढ.
अनियोजित व अनियंत्रित शहरीकरण.
कच-याचे अपुरे व अयोग्‍य व्‍यवस्‍थापन.
पाणीपुरवठयाचे सदोष व्‍यवस्‍थापन – पाण्‍याचे दुर्भिक्ष्‍य आणि अनियमित पाणीपुरवठा.
जागतिक पर्यटनात होणारी वाढ.
ग्रामीण भागातील मानवी हस्‍तक्षेपामुळे पर्यावरणातील व जीवनशैलीतील बदल

*प्रतिबंधात्‍मक उपाययोजना* नियमित सर्वेक्षण (अ) प्रत्‍यक्ष (ब) अप्रत्‍यक्ष
उद्रेकग्रस्‍त गावात शीघ्र ताप सर्वेक्षण.
हिवतापासाठी रक्‍तनमूने गोळा करणे आणि त्‍याची तपासणी करणे.
उद्रेकग्रस्‍त भागातील संशयित डेंग्‍यूच्‍या रुग्‍णांपैकी ५ टक्‍के रुग्‍णांचे रक्‍तजलनमूने सर्वेक्षण रुग्‍णालयामध्‍ये विषाणू परिक्षणासाठी पाठविणे.
उद्रेकग्रस्‍त गावात धूरफवारणी.
डेंग्‍यूचा रोगवाहक शोधण्‍यासाठी (एडीस ईजिप्‍टाय) किटकशास्‍त्रीय सर्वेक्षण करावे.
भांडी तपासणी सर्वेक्षण करुन घर निर्देशांक (हाऊस इंडेक्‍स) व ब्रॅटयू निर्देशांक (ब्रॅटयू इंडेक्‍स) काढणे.
ज्‍या भांडयामध्‍ये एडीसच्‍या अळया आढळून आलेल्‍या आहेत ती सर्व भांडी रिकामी करणे.
जी भांडी रिकामी करण्‍यायोग्‍य नाहीत अशा भांडयामध्‍ये टेमिफॉस अळीनाशक टाकणे.
*आरोग्‍य शिक्षण संदेश
जनतेसाठीचे आरोग्‍य शिक्षण* -

आठवडयातून किमान एकदा घरातील पाणी भरलेली सर्व भांडी रिकामी करावी.
पाणी साठवलेल्‍या भांडयाना योग्‍य पध्‍दतीने व्‍यवस्थित झाकून ठेवावे.
घराभोवतालची जागा स्‍वच्‍छ आणि कोरडी ठेवावी.
घरांच्‍या भोवताली व छतांवर वापरात नसणारे टाकऊ साहित्‍य ठेऊ नये.

*पर्यावरणीय घटक* डेंग्‍यू उद्रेकासाठी पर्यावरणातील खालील विविध घटक कारणीभूत आहेत.अनियंत्रित लोकसंख्‍या वाढ.अनियोजित व अन...
11/04/2020

*पर्यावरणीय घटक*
डेंग्‍यू उद्रेकासाठी पर्यावरणातील खालील विविध घटक कारणीभूत आहेत.

अनियंत्रित लोकसंख्‍या वाढ.
अनियोजित व अनियंत्रित शहरीकरण.
कच-याचे अपुरे व अयोग्‍य व्‍यवस्‍थापन.
पाणीपुरवठयाचे सदोष व्‍यवस्‍थापन – पाण्‍याचे दुर्भिक्ष्‍य आणि अनियमित पाणीपुरवठा.
जागतिक पर्यटनात होणारी वाढ.
ग्रामीण भागातील मानवी हस्‍तक्षेपामुळे पर्यावरणातील व जीवनशैलीतील बदल

*प्रतिबंधात्‍मक उपाययोजना*
नियमित सर्वेक्षण (अ) प्रत्‍यक्ष (ब) अप्रत्‍यक्ष
उद्रेकग्रस्‍त गावात शीघ्र ताप सर्वेक्षण.
हिवतापासाठी रक्‍तनमूने गोळा करणे आणि त्‍याची तपासणी करणे.
उद्रेकग्रस्‍त भागातील संशयित डेंग्‍यूच्‍या रुग्‍णांपैकी ५ टक्‍के रुग्‍णांचे रक्‍तजलनमूने सर्वेक्षण रुग्‍णालयामध्‍ये विषाणू परिक्षणासाठी पाठविणे.
उद्रेकग्रस्‍त गावात धूरफवारणी.
डेंग्‍यूचा रोगवाहक शोधण्‍यासाठी (एडीस ईजिप्‍टाय) किटकशास्‍त्रीय सर्वेक्षण करावे.
भांडी तपासणी सर्वेक्षण करुन घर निर्देशांक (हाऊस इंडेक्‍स) व ब्रॅटयू निर्देशांक (ब्रॅटयू इंडेक्‍स) काढणे.
ज्‍या भांडयामध्‍ये एडीसच्‍या अळया आढळून आलेल्‍या आहेत ती सर्व भांडी रिकामी करणे.
जी भांडी रिकामी करण्‍यायोग्‍य नाहीत अशा भांडयामध्‍ये टेमिफॉस अळीनाशक टाकणे.

*आरोग्‍य शिक्षण संदेश
जनतेसाठीचे आरोग्‍य शिक्षण* -

आठवडयातून किमान एकदा घरातील पाणी भरलेली सर्व भांडी रिकामी करावी.
पाणी साठवलेल्‍या भांडयाना योग्‍य पध्‍दतीने व्‍यवस्थित झाकून ठेवावे.
घराभोवतालची जागा स्‍वच्‍छ आणि कोरडी ठेवावी.
घरांच्‍या भोवताली व छतांवर वापरात नसणारे टाकऊ साहित्‍य ठेऊ नये.

Address

Akola
444401

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MPSC General Science posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to MPSC General Science:

Shortcuts

Share