18/05/2023
🌱🌳🕊️🦜🕊️🦚🕊️🦜🕊️🌱🌳
*"विकासार्थ विद्यार्थी" तर्फे भारत भरा मध्ये उन्हाळा मध्ये पक्षांना दाणा-पाणी मिळावे यासाठी सकोरा अभियानाची सुरवात करण्यात आली.आज "विकासार्थ विद्यार्थी" डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला शाखेच्या वतीने सकोरा अभियान कृषी महाविद्यालच्या परिसरामध्ये राबवण्यात आले व आज पासून अभियान सुरू करण्यात आले. एकूण १०० पाणवठे तयार करून विद्यापीठातील परिसरा मध्ये लावण्यात येणार आहे. या वेळी डॉ उंदिरवाळे सर ,संचालक, विस्तार शिक्षण ,डॉ नागरे सर , सहयोगी अधिष्ठाता,कृषी महाविद्यालय अकोला , डॉ कोष्ठी सर, तांत्रिक सचिव, कुलगुरू कार्यालय , डॉ तोटावार सर , जिमखाणा अध्यक्ष, डॉ संजय कोकाटे सर संयोजक यश डोडेवार, भक्ती देशमुख, संपदा ढोके,दानिश पटेल, मानवी भटकर,विवेक नायक, शुभांगी देशमुख आदी स्वयंसेवक उपस्थित होते.*
UNIT - DrPDKV,Akola
🌱🌳🕊️🦜🕊️🦚🕊️🦜🕊️🌱🌳