Coeta

Coeta

Share

Shri. Shivaji college of engineering and technology akola.

30/04/2021

*राज्यात रक्ताचा तुटवडा*

एखाद्याचा जीव वाचविण्यासाठी रक्त हा घटक किती महत्वाचा आहे याची सर्वांना जाणीव आहे. राज्यात सुमारे ३४४ ब्लड बँक कार्यरत आहेत. त्यामध्ये काही दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे.

एरवी महाराष्ट्र देशात रक्त संकलानात अग्रेसर आहे. मात्र आता कोरोनामुळे रक्तटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रक्तदान करणे हाच एक पर्याय आहे.

College of Engineering and Technology, Akola व Youth Hostels Association of India यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिन म्हजेच दि.१ मे २०२१ रोजी सकाळी ०८:०० ते ११:०० या वेळेत रक्त दान शिबिराचे आयोजन हेडगेवार रक्तपेढी अकोला येथे आयोजन केले आहे.

महाविद्यालयांतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विध्यार्थाना आवाहन करण्यात येते कि आपण या आयोजित रक्त दान शिबिरांमध्ये भाग घेऊन राज्य तसेच देशाला मदत कारावी. आपला सहभाग नोंदण्या साठी खालील दिलेला फॉर्म भरावा.

Principal,
College of Engineering and Technology, Akola

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeCcdz55U-4_WpekoB1t_Wnr0S6C57BFrwrO1cOG2HFTq2y1Q/viewform?usp=sf_link

युथ होस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया, अकोला युनिट व श्री शिवाजी शिक्षण संस्था द्वारा संचालित कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येत आहे.

महाराष्ट्र दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. कोविड 19 चा वाढलेला प्रादुर्भाव, ऑक्सिजन ची टंचाई, रक्ताचा तुडवडा या सर्व बाबी लक्षात घेऊन मागील एक वर्षापासून आपण चवथ्यांदा हा उपक्रम राबवून, सामाजिक बांधिलकी समजून आपले उत्तरदायित्व पार पाडण्याचा प्रयत्न करीत आहोत. तरी आपणास विनंती करण्यात येत आहे की या उपक्रमात सहभागी होउन सहकार्य करावे, तसेच आपल्या मित्रांना सहभागी करून हा उपक्रम यशस्वी करावा.

दिनांक : ०१.०५.२०२१, शनिवार

स्थळ डॉ. हेडगेवार रक्तपेढी, अकोला

वेळ : सकाळी ०८ ते ११ वाजेपर्यंत

YHAI AkolaUnit
Coeta

COETA Blood Donation Camp 30/04/2021

*राज्यात रक्ताचा तुटवडा*

एखाद्याचा जीव वाचविण्यासाठी रक्त हा घटक किती महत्वाचा आहे याची सर्वांना जाणीव आहे. राज्यात सुमारे ३४४ ब्लड बँक कार्यरत आहेत. त्यामध्ये काही दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे.

एरवी महाराष्ट्र देशात रक्त संकलानात अग्रेसर आहे. मात्र आता कोरोनामुळे रक्तटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रक्तदान करणे हाच एक पर्याय आहे.

College of Engineering and Technology, Akola व Youth Hostels Association of India यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिन म्हजेच दि.१ मे २०२१ रोजी सकाळी ०८:०० ते ११:०० या वेळेत रक्त दान शिबिराचे आयोजन हेडगेवार रक्तपेढी अकोला येथे आयोजन केले आहे.

महाविद्यालयांतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विध्यार्थाना आवाहन करण्यात येते कि आपण या आयोजित रक्त दान शिबिरांमध्ये भाग घेऊन राज्य तसेच देशाला मदत कारावी. आपला सहभाग नोंदण्या साठी खालील दिलेला फॉर्म भरावा.

Principal,
College of Engineering and Technology, Akola

COETA Blood Donation Camp Event Date: May 1st, 2021 Event Timing: 08:00 AM to 11:00 AM Event Address: Hedgewar Blood Bank, Kela Plot, Jatharpeth, Akola, Maharashtra 444010 Contact: 9665720622, 8888398777

Photos from Coeta's post 20/01/2017

Cricket match between mech vs civil

Photos 29/09/2016

youth festival 2016

Photos 15/09/2016

😘😘

Photos 10/04/2016

It's an very happy and emotional moment for us and last day of clg.
# signature 😊😒

Photos from Coeta's post 01/03/2016

आज संगणक विभागात संत श्री गजानन महाराज प्रगट दिन साजरा. . .

Photos 01/03/2016

Gajanan maharaj program orgnized by student....

Photos 25/02/2016

Best Negative Role MANWAR. ...

Want your school to be the top-listed School/college in Akola?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address

Akola
444101