DATA Science Classes

DATA Science Classes Excellent, Experienced, Effective Coaching for
BIOLOGY MATHS, CHEMISTRY , PHYSICS, PMT & PET

Registrations open.
28/05/2022

Registrations open.

09/02/2021

For 11 /12 th Chem/ phy. Only

तुम्हा सर्वांना हा सण आनंदाचा व समृद्धीचा जावो 🙏
03/11/2018

तुम्हा सर्वांना हा सण आनंदाचा व समृद्धीचा जावो 🙏

30/05/2018

12h students Write your result in comments section
Congratulations all of you

27/05/2018
25/05/2018

All Students are joining.....
DATA science Classes Akola

25/05/2018
Crash Course starting from 10 March...
04/03/2018

Crash Course starting from 10 March...

પ્રતિપच्चंદ્રલેએવ વર્ધિશ્નુર્વિશ્વવંદિતાશાનોશિવશૈष: મુદ્રાभદ્રાય રાબતે | *छत्रपती शिवाजी महाराज* *भारतातील एकमेव राजे:-*...
19/02/2018

પ્રતિપच्चंદ્રલેએવ વર્ધિશ્નુર્વિશ્વવંદિતા
શાનોશિવશૈष: મુદ્રાभદ્રાય રાબતે |

*छत्रपती शिवाजी महाराज* *भारतातील एकमेव राजे:-*

*👉 ज्यांनी तत्कालीन धर्मसंस्कृतीच्या विरुद्ध जाऊन जिजाबाईना सती जाण्यापासून रोखले, त्यामुळेच संभाजी महाराज घडले.*

*👉 ज्यांनी तत्कालीन धर्मसंस्कृतीच्या विरुद्ध जाऊन समुद्रात जलदुर्ग बांधले. आजच्या भारतीय नौदलाचा शिवरायांनी 16 शतकातच पाया रचला.*

*👉 कोणत्याही शुभ मुहूर्ताची वाट न पाहता महाराजांनी आपल्या लढाया अमावशेच्या रात्री लढल्या. त्यांना ना कधी अपशकुन झाला, ना त्यांना कधी भूत भेटले.*

*👉 राजाराम महाराज पालथे जन्माला आले, त्यावर त्यांनी कोणतीही ग्रहशांती केली नाही. राजाराम महाराज हे दिल्लीची पातशाही पालथी पाडण्यासाठी असे जन्मले, असा विचार त्यांनी मांडला.*

*👉 व्हिएतनामच्या हो ची मिन्ह या पंतप्रधानाने शिवचरित्र वाचुन अमेरिकेला 20 वर्षे झुंजत ठेवले, शेवटी अमेरिकेचा पराभव केला, यामागे प्रेरणा होती ती शिवछत्रपतींची.*

*अश्या या विज्ञानवादी, विवेकवादी शिवाजी महाराजांची आज 388 व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक सदिच्छा💐💐💐*

*अंधश्रद्धा सोडा, शिवरायांच्या स्वप्नातील सुराज्य निर्माण करा*

NEET Crash course Registrations opened
10/02/2018

NEET Crash course Registrations opened

Address

Akola
444001

Opening Hours

Monday 9am - 5pm
6pm - 7pm
Tuesday 9am - 5pm
6pm - 7pm
Wednesday 9am - 5pm
6pm - 7pm
Thursday 9am - 5pm
6pm - 7pm
Friday 9am - 5pm
6pm - 7pm
Saturday 9am - 5pm
6pm - 7pm
Sunday 9am - 12pm

Telephone

+919860698974

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when DATA Science Classes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to DATA Science Classes:

Shortcuts

Share

Category