कोण आहेस तु माझी ?

कोण आहेस तु माझी ? प्रेम तुझे अनं माझे/ प्रेम तुझे माझे

तुझ्या सोबतीत घालवलेले ते क्षण आठवतात मला,त्या जुन्या दिवसांमध्ये परत घेऊन जातात मला,तुझ्या सहवासात दिवस कधी संपतात हेच ...
10/10/2021

तुझ्या सोबतीत घालवलेले ते क्षण आठवतात मला,
त्या जुन्या दिवसांमध्ये परत घेऊन जातात मला,
तुझ्या सहवासात दिवस कधी संपतात हेच समजत नव्हते मला,
तु फक्त सोबत असावी हे हवे होते मला.

03/10/2021
काही नात्यांमध्ये चुक कुणाचीच नसतेबस दोघेजण नात निभावत असतातएक जण मैत्रीच तर एकजण प्रेमाचस्वतःच्या मनात ठेऊन
01/05/2021

काही नात्यांमध्ये चुक कुणाचीच नसते
बस दोघेजण नात निभावत असतात
एक जण मैत्रीच तर एकजण प्रेमाच
स्वतःच्या मनात ठेऊन

आयुष्यात पहिल्यादा कोणीतरी मनापासुन आवडल होत, खरच तिच्यावर मी मनापासुन प्रेम केल होत...पहिले आम्हा दोघांमध्ये फक्त मैत्र...
05/03/2021

आयुष्यात पहिल्यादा कोणीतरी मनापासुन आवडल होत,
खरच तिच्यावर मी मनापासुन प्रेम केल होत...
पहिले आम्हा दोघांमध्ये फक्त मैत्रीच नात होत,
नंतर मात्र तिच वागण बोलण मला आवडत गेल होत...
आयुष्यात - - प्रेम केल होत...
एके दिवशी सकाळी तिला माझी बनशील का अस विचारल होत
तिने मात्र उत्तर न देताच निघण पसंत केल होत
आयुष्यात - - प्रेम केल होत...
दोन दिवसांनी मात्र तिने उत्तर नाही अस दिल होत,
मैत्रीच नात मात्र पुढे चालु ठेवीन अस सांगितल होत...
आयुष्यात - - प्रेम केल होत...
हळु हळु मात्र तिच्या मैत्रीच गोड विष प्याव लागत होत,
विसरता येत नाही म्हणुन मैत्रीवर समाधान मानाव लागत होत...
आयुष्यात - - प्रेम केल होत...
नंतर मात्र आयुष्य संपवावस वाटत होत,
पण तिला दोष लागेल म्हणुन तेही जगाव लागत होत...
आयुष्यात - - प्रेम केल होत...
इतरांसाठी मात्र माझ प़ेम एकतफी॔ होत,
पण मी मात्र तिच्यासाठी प़ेम साठवुन ठेवल
होत...
आयुष्यात - - प्रेम केल होत.

आज तू पुन्हा प्रेमाची जाणीव करून दिलीस...जे कधी माझा नशिबातून हरवलेले होते,आज तेच प्रेम तू सावरून घेऊन आलीस.......
20/11/2018

आज तू पुन्हा प्रेमाची जाणीव करून दिलीस...
जे कधी माझा नशिबातून हरवलेले होते,
आज तेच प्रेम तू सावरून घेऊन आलीस.......

*देवा मला माझ्यासाठी काही नको रे*                   *फक्त माझा हा गोड 😘*            *मॅसेज वाचत आहेत*                *त्...
19/11/2018

*देवा मला माझ्यासाठी काही नको रे*
*फक्त माझा हा गोड 😘*
*मॅसेज वाचत आहेत*
*त्यांना हवं ते दे*
*कारण ते खुश तर मी खुश ....😊*

*🙏💐 😘 Good Night 😘💐🙏*

त्या दिवशीही जेंव्हा ति समोर आली तेंव्हा काहीही बोललो नाहीमनात सारे गेले राहुन शब्दच आज सुचलेच नाहीत...
25/09/2018

त्या दिवशीही जेंव्हा ति समोर आली तेंव्हा काहीही बोललो नाही
मनात सारे गेले राहुन शब्दच आज सुचलेच नाहीत...

कधी येईल तो दिवस तु एका क्षणात समोर येशील आणि,म्हणशील मी तुझ्याशिवाय जगुच शकत नाही....!!!
25/09/2018

कधी येईल तो दिवस तु एका क्षणात समोर येशील आणि,
म्हणशील मी तुझ्याशिवाय जगुच शकत नाही....!!!

तुझे गालात ते गोड हसणे आठवल्याशिवाय राहवत नाही...तुझ्या चेहरयाशिवाय काहीच बघावस वाटत नाही...तुझ्या नितळ प्रेमाला माझं हृ...
06/02/2018

तुझे गालात ते गोड हसणे आठवल्याशिवाय राहवत नाही...तुझ्या चेहरयाशिवाय काहीच बघावस वाटत नाही...तुझ्या नितळ प्रेमाला माझं हृदय विसरू शकत नाही...आणि तू समोर नसलीस की जगावसच वाटत नाही...🌹🌹🌹

सुंदर दिसण्यासाठी तुफक्त एकच करत जा,आरशात पाहण्याऐवजी,माझ्या डोळ्यात पाहत जा…
03/10/2017

सुंदर दिसण्यासाठी तुफक्त एकच करत जा,आरशात पाहण्याऐवजी,माझ्या डोळ्यात पाहत जा…

भरू दे आकाशकितीही ढगांनीखऱ्या प्रेमापुढे ते ढग ही निवतील,लाख येवू दे अडथळे, ,तरी माझ्या प्रेमापुढे एकदा नक्कीच झुकतील..
05/01/2017

भरू दे आकाश
कितीही ढगांनी
खऱ्या प्रेमापुढे ते ढग ही निवतील,
लाख येवू दे अडथळे, ,
तरी माझ्या प्रेमापुढे एकदा नक्कीच झुकतील..

देवाच्या चरणी मागितलेली एक दुवा माझी असेल,तिथे मागितलेली प्रत्येकखुशी तुझी असेल,जेव्हापण तुझ्या ह्रदयालाप्रेमाची हाक ऐकू...
20/12/2016

देवाच्या चरणी मागितलेली
एक दुवा माझी असेल,
तिथे मागितलेली प्रत्येक
खुशी तुझी असेल,
जेव्हापण तुझ्या ह्रदयाला
प्रेमाची हाक ऐकू येईल
ती प्रेमाची प्रत्येक हाक
माझी असेल.♥

Address

Akola
444111

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when कोण आहेस तु माझी ? posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category