बालभवन, गमत शाळा Akola
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from बालभवन, गमत शाळा Akola, Childcare service, Sushrut-Clinic The complete homoeocare 1st floor of tatyaje heights Jatharpeth Road mahajani plot, Akola.
बालभवन गमत शाळा विशेष वर्ग आहे, जिथे मुलांना खेळ, कला, सायंटिफीक
प्रयोगांद्वारे शिकवले जाते. पारंपरिक शिक्षणाच्या पलीकडे जाऊन, ती मुलांची सर्जनशीलता आणि आत्मविश्वास वाढवते, त्यांना आनंदी आणि अनुभवाधारित शिकण्याचा अनोखा अनुभव देते.
सत्कार अकोला महाराष्ट्रीयन ब्राह्मण व्यापारी संस्था अकोला कडून.
Balbhavan Gamat Shala Lunch
Masti at Balbhavan Gamat Shala
22/04/2026
News Paper Coverage of Balbhavan Gamat Shala Akola.
19/04/2026
11/04/2026
कालचा दिवस… फक्त खेळ नव्हता,
तर मुलांच्या मनाचा आणि मेंदूचा एक सुंदर प्रवास होता… 🌱🧠
‘बालभवन गमत शाळा’ मध्ये काल आपण
👉 Brain Development
👉 Emotional Intelligence (भावनांची समज)
या विषयांवर काम केलं ✨
मुलांनी खेळांच्या माध्यमातून
✔️ स्वतःच्या भावना ओळखल्या
✔️ इतरांच्या भावना समजून घेतल्या
✔️ राग, आनंद, दुःख यामागचं कारण शोधलं
✔️ आणि सर्वात महत्त्वाचं — react न होता respond करायला शिकलो 💛
फक्त बोलून नाही…
तर धावून, खेळून, हसून आणि अनुभव घेऊन शिकणं
हा कालचा खरा highlights होता 🎯
👉 आणि एक खूप सुंदर गोष्ट घडली…
जेव्हा आम्ही मुलांना विचारलं —
“तुमची स्वतःची शाळा असती तर ती कशी असती?”
तेव्हा आलेली उत्तरं…
खूप वेगळी, खूप क्रिएटिव्ह आणि मनाला भिडणारी होती 🌈
प्रत्येक मुलाने आपापल्या कल्पनेतली एक वेगळी शाळा उभी केली —
जिथे आनंद आहे, खेळ आहे, समज आहे… आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला व्यक्त करण्याची मोकळीक आहे 💫
👉 आज आम्ही त्या सगळ्या सुंदर कल्पना तुमच्यासोबत शेअर करत आहोत…
प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास
आणि “मला कळलं!” ही भावना
आमच्यासाठी सर्वात मोठं यश आहे 🌟
हा प्रवास अजून सुरू आहे… 🚀
09/04/2026
आज गमत शाळेचा तिसरा दिवस खूप उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला 🙌
सुरुवात झाली भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ
A. P. J. Abdul Kalam
यांच्याबद्दल संपूर्ण माहिती घेऊन. त्यांच्या जीवनातून मुलांना स्वप्न बघण्याची हिंमत, मेहनत आणि देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली 🇮🇳✨
यानंतर आजचा मुख्य विषय होता —
👉 “टीमवर्क आणि एकत्र काम करण्याची ताकद”
विविध खेळ आणि group activities मधून मुलांनी अनुभव घेतला —
👉 “मी” पेक्षा “आपण” जास्त महत्त्वाचं आहे 💪
मुलांनी एकमेकांवर विश्वास ठेवणं,
योग्य communication करणं
आणि सहकार्याने काम करणं शिकले 🤝
आजच्या सेशनसाठी आपल्या सोबत होत्या
Dr. Sh*tal Tulaskar
मॅडम — त्यांनी विद्यार्थ्यांना अतिशय छान मार्गदर्शन केले आणि मुलांशी सुंदर संवाद साधला 🌟
आजचा दिवस आनंद, ऊर्जा आणि प्रेरणांनी भरलेला होता —
ज्यामध्ये मुलांनी शिकत-खेळत स्वतःला आणखी विकसित केलं 🌱
अशाच प्रकारे आपला तिसरा दिवस सुंदररीत्या पूर्ण झाला 😊
#गमतशाळा
“इशिता मुरई हिने ‘गंमत शाळा’ व ‘गमत शाळा’ यातील सूक्ष्म संकल्पनात्मक फरक ओळखून तो आत्मविश्वासाने व स्पष्टपणे समजावून सांगितला.”
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the school
Telephone
Address
Sushrut-Clinic The Complete Homoeocare 1st Floor Of Tatyaje Heights Jatharpeth Road Mahajani Plot
Akola
444005