Late. Jyoti Janolkar Vidyalaya, Akola

Late. Jyoti Janolkar Vidyalaya, Akola Late Jyoti Janolakar Vidyalaya is one of the best school in Akola. RULES
1. Do not include any name.
2. Submissions will be moderated.
3.

Spams and defamatory posts will be ignored.
4. Any comment revealing anyone's identity will be removed.

आपल्या ज्योती विद्यालयाचे शिस्तबद्ध शिक्षक मा. शेटे सर यांचे दि. ११ जानेवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सर ...
14/01/2022

आपल्या ज्योती विद्यालयाचे शिस्तबद्ध शिक्षक मा. शेटे सर यांचे दि. ११ जानेवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
सर नेहमी आमच्या स्मरणात राहतील.😔
भावपुर्ण श्रद्धांजली! 🙏

22/03/2019

शब्द: प्रफुल्ल आंबुसकर
बॅच : २००५
वर्ग : अ, ज्योती विद्यालय, अकोला

आज हि त्या तट्ट्याची शाळेची आठवण येते त्याची बात च काही और होती राव.

तो पावसाळयाचा आनंद , ती सकाळची पहाट ती सुंदर प्रार्थना गावंडे सर आणि सर्जेकर सरांची काळी शिट्टी विसल आणि तिचा तो न लागलेला माराचा आनंद काही और च होता.
तुटलेले डेस्क बेंच यावर बसण्याचा आनंद काही और च होता
चुकून चिमणीचा खोपा वर्गात झाला तर त्या पिल्लाना बघण्याचा आनंद काही और च होता.
पहिली ते दहावी फक्त वर्गात मुलीना सोडून मुलाचंच अस्तित्व आहे हे मानायचा आनंद काही और च होता
नकळत वर्गातील मुलगी आपल्याशी बोलली तर इतर मुल्लांना बघण्याचा आनंद काही और च होता

मुलांच्या गर्दीत विसल किंवा रॉड बसला पण लागला नाही याचा आनंद काही और च होता.
तामसकर सरानच भूगोल त्यांचं पुस्तक हातात न घेता त्यांचं शिकवण. मोठे काळे सर आणि शोटे काळे सर हे मार्मिक टोपण नाव ठेवण्याचा आनंद काही और च होता.
काटे मॅडम ,जडी मॅडम, सूर्यवंशी मॅडम, आंबेकर मॅडम, कराळे मॅडम रंगोले मॅडम सर्वच टीचर लोंकांचं मराठी आणि इंग्रजी आणि गणित या तासादरम्यान दिलेला शिक्षेचा आनंद काही और च होता .

शिक्षकांना समजत असून देखील विध्यार्थी मान खाली घालून वाचत नसून तर झोपत आहे त्या झोपण्याचा आनंद काही और च होता .

लांडे सरांचा पांढरा बूट त्यांची ती शरीर यष्टी आणि परिधान केलेला पोशाख यांना बघण्याचा व त्यांचे भाषण केव्हा संपते याची वाट पाहण्याचा आनंद काही और च होता.

पण आज वाटतं कि ते माझे बालमित्र ज्यांना असं वाटतं कि केव्हा १० व्ही होते आणि या शाल्लेच्या पिंजऱ्यातून बाहेर पडू पाहणाऱ्या त्या माझ्या बाळ मित्रांना एवढाच सांगतो कि शाळा सुटली कि आपला शिक्षक हा समय असतो पण तो केव्हा आपल्याला शिकवतो हे समय गेल्यावर कलत .

जातांना एवढाच सांगतो कि . नकळत झालेली हि रचना करताना जर काही चुक झाली असेल तर मला मोठ्या मानाने माफ करावे.

जय श्री राम पोट्टेहो🙏
15/03/2019

जय श्री राम पोट्टेहो🙏

15/03/2019

Respect🙏
15/03/2019

Respect🙏

25/04/2013

Late Jyoti Janolakar Vidyalaya is one of the best school in Akola.

Address

Kapil Vastu Nagar
Akola
444001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Late. Jyoti Janolkar Vidyalaya, Akola posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category