ललित ट्युटोरियल्ससाठी अत्यंत अभिमानाचा क्षण! 🏆
आमचे मार्गदर्शक काळपांडे सर यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठित “महाराष्ट्र अनमोल रत्न पुरस्कार” प्रदान करण्यात आला. 🇮🇳✨
हा सन्मान केवळ सरांचा नसून, ललित ट्युटोरियल्सच्या प्रत्येक विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा आहे.
यश, समर्पण आणि उत्कृष्टतेच्या या प्रवासाला सलाम! 💐
Lalit Tutorials
Lalit Tutorials, Akola. An Institute For Excellence In Science.
#NEET #JEE #Foundation.
हार्दिक अभिनंदन, काळपांडे सर!
ललित ट्युटोरियल्स परिवारासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल कल्पांडे सरांना प्रतिष्ठित “महाराष्ट्र अनमोल रत्न पुरस्कार” प्रदान करण्यात येत आहे. 🇮🇳✨
या विशेष क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी या रविवारी दुपारी २:०० वाजता ABP News पाहायला विसरू नका.
19/05/2026
Re-start your NEET journey with confidence! 🚀
Regular tests, continuous practice & focused preparation — because every attempt is a step closer to your dream medical college 💯📚
NEET EXAM 2026 Cancelled
ABP Majha Exclusive at Lalit Tutorials
*’नीट’ची परीक्षा रद्द झाल्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांचा हिरमोड. राज्यातील प्रमुख ‘कोचिंग आणि एज्युकेशन हब’ असलेल्या अकोल्यातील विद्यार्थ्यांना काय वाटतं?. याचा शिक्षकांवर काय परिणाम झालाय?... अकोल्यातील ‘ललित ट्युटोरियल्सच्या प्रा. ललित काळपांडे आणि विद्यार्थ्यांशी ‘ एक्सक्लुझिव्ह’ संवाद साधलाय प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी...*
https://youtu.be/crUnY7E0TUo?si=Y_xJM87PWTCEB9v6
Mock test म्हणजेच यशाची तयारी 💯 आजची practice, उद्याचं selection 🚀
24/04/2026
जिथे तुमची क्षमता आणि योग्य संधी मिळते, तिथेच यशाची खरी सुरुवात होते! 🚀
FEST सोबत तुमच्या भविष्याला योग्य दिशा द्या.
#मराठीविद्यार्थी
24/04/2026
आजचा प्रयत्न, उद्याचं यश! 🚀
तुमच्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात LTSE FEST पासून करा.
#मराठीविद्यार्थी
23/04/2026
The first step defines the journey.
Make it count with LTSE.
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the school
Telephone
Website
Address
Toshniwal Layout
Akola
444001
Opening Hours
| Monday | 6:30am - 8:30pm |
| Tuesday | 6:30am - 8:30pm |
| Wednesday | 6:30am - 8:30pm |
| Thursday | 6:30am - 8:30pm |
| Friday | 6:30am - 8:30pm |
| Saturday | 6:30am - 8:30pm |
| Sunday | 6:30am - 8:30pm |